ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 514 مشتركاً، محتلاً المرتبة 12 891 في فئة التعليم والمرتبة 25 829 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 514 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -268، وفي آخر 24 ساعة بمقدار -4، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.15‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.62‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 178 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 96 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 514
المشتركون
-424 ساعات
-477 أيام
-26830 أيام
أرشيف المشاركات
✍🌍 थेट परदेशी गुंतवणुकीत (FDI) आणि औद्योगिक उत्पादनात भारतातील कोणते राज्य पहिल्या स्थानी आहे?
✍🌍 थेट परदेशी गुंतवणुकीत (FDI) आणि औद्योगिक उत्पादनात भारतातील कोणते राज्य पहिल्या स्थानी आहे?

🌏 राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील सिलिसेर तलावाला नुकतेच रामसर स्थळाचा दर्जा मिळाला असून ◾️हे भारतातील 96 वे आंतरराष्ट्रीय ओले क्षेत्र बनले आहे. ◾️या मान्यतेमुळे जैवविविधता, पाणी आणि हवामान सुरक्षितता तसेच पर्यटनाला चालना मिळेल. ◾️1845 मध्ये महाराज विनय सिंह यांनी अलवर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी हे तलाव बांधले होते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अलीकडेच रामसर स्थळ म्हणून घोषित झालेल्या सिलिसेर तलावाचे कोणत्या राज्यात स्थान आहे ?
Anonymous voting

🌏 भारतात १८ डिसेंबर रोजी दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिन (Minority Rights Day) साजरा केला जातो, ज्याचा उद्देश अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांचे हक्क आणि त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे, तसेच समाजात समानता आणि सौहार्द वाढवणे हा आहे.  ◾️दिवस: १८ डिसेंबर. ◾️उद्देश: अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, त्यांच्या योगदानाची दखल घेणे, आणि एकोपा व समानतेची भावना वाढवणे. ◾️महत्व: हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी १९९२ मध्ये स्वीकारलेल्या अल्पसंख्याकांच्या हक्कांवरील घोषणेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, ज्यामुळे विविध संस्कृती, धर्म आणि भाषांचा आदर केला जातो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतात अल्पसंख्याक हक्क दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Anonymous voting

MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची

अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर्सवर संपर्क करा. ✔️ K'Sagar Publications 02024450125 / 9823118810
अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर्सवर संपर्क करा.    ✔️ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810

💥 Drugs Inspector भरती रद्द 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ———————————————— 📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/ch
💥 Drugs Inspector भरती रद्द 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ———————————————— 📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा गुणवत्ता यादी 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ———————————————— 📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ———————————————— 📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा गुणवत्ता यादी 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ———————————————— 📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ———————————————— 📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारा
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ———————————————— 📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🌏 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🌏 🛑शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे🛑 ◆ कळसूबाई 1646 अहमदनगर ◆ साल्हेर 1567 नाशिक ◆ महाबळेश्वर 1438 सातारा ◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर ◆ सप्तशृंगी 1416 नाशिक ◆ तोरणा 1404 पुणे ◆ राजगड 1376 पुणे ◆ रायेश्वर 1337 पुणे ◆ शिंगी 1293 रायगड ◆ नाणेघाट 1264 पुणे ◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक ◆ बैराट 1177 अमरावती ◆ चिखलदरा 1115 अमरावती. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

HURRY UP..... DON'T MISS THIS OPPORTUNITY.. RAKSHABANDHAN 💱 OFFER ... 🥳 STRAIGHT 66% DISCOUNT... NOW FEES - 9099/- (NOT 350
HURRY UP..... DON'T MISS THIS OPPORTUNITY.. RAKSHABANDHAN 💱 OFFER ... 🥳 STRAIGHT 66% DISCOUNT... NOW FEES - 9099/- (NOT 35000/-) 🛡 LIMITED OFFER AVAILABLE UPTO 30TH AUGUST... 🥇 COURSE FEATURES-  1. EVERYDAY LIVE SESSIONS 2. STUDY MATERIAL 3. DETAIL DISCUSSIONS ON CURRENT TOPICS .. 4. ANSWER WRITTING + ESSAYS WRITTING 5. ONE TO ONE MENTORSHIP FOR 2027 & 2028 ATTEMPT 6. FOCUS ON QUALITY IMPROVEMENT . ⭐️ HIGHLIGHTING FEATURE - 3 YEARS COURSE VALIDITY & CURRENT AFFAIRS SECTION IS FREE.. 📞 CONTACT - 8766535024 📱 WHATSAPP- 8446496467 📌 COURSE LINK ⤵️ https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/850593?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 🎁 FREE DEMO LECTURES ARE AVAILABLE IN COURSE CONTENT ... FOR FURTHER ANALYSIS SOME YOU TUBE LINKS .. 📱 Demo Youtube Lectures ⤵️ https://youtu.be/pEHS5RNX5xw?si=VM4-NAKRDHlUCtbA https://youtu.be/46yCjjZSG8w?si=2ysLjKMmhd-QJlcD                                                          https://youtu.be/BQI65RY1wcw?si=LizPBo0taSW2Yjsy https://youtu.be/BQI65RY1wcw?si=ymi9hEmScenIYZVp https://youtu.be/_lfK3tIQHQ4?si=6ppBX0gMQ7AEudc5

🌏 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे 🏞
◾️जायकवाडी नाथसागर ◾️पानशेत तानाजी सागर ◾️भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम   ◾️गोसिखुर्द इंदिरा सागर ◾️वरसगाव वीर बाजी पासलकर ◾️तोतलाडोह   मेघदूत जलाशय ◾️भाटघर येसाजी कंक ◾️मुळा    ज्ञानेश्वर सागर ◾️माजरा निजाम सागर ◾️कोयना शिवाजी सागर ◾️राधानगरी लक्ष्मी सागर ◾️तानसा जगन्नाथ शंकरशेठ ◾️तापी प्रकल्प मुक्ताई सागर ◾️माणिक डोह शहाजी सागर ◾️चांदोली  वसंत सागर ◾️उजनी    यशवंत सागर ◾️दूधगंगा  राजर्षी शाहू सागर ◾️विष्णुपुरी शंकर सागर ◾️वैतरणा मोडक सागर 📖 वाचून घ्या एकदा 👆 ━━━━━━༺༻━━━━━━ Join @BhugolMpsc ✔️

🏥 आरोग्य विभाग - 184 प्रश्नपत्रिका संच | ● 2026 ची सुधारित आवृत्ती 📱Amazon : https://www.amazon.in/dp/B0HCZB52RR

👩‍🦰अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका - 44 प्रश्नपत्रिका संच 🌎 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/categories/smart-study-publication

👩‍🦰 अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका - 44 प्रश्नपत्रिका संच ❗️एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना आणि महिला व बालविकास
👩‍🦰 अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका - 44 प्रश्नपत्रिका संच
❗️एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना आणि महिला व बालविकास आयुक्तालय विभाग अंतर्गत मुख्य सेविका | पर्यवेक्षिका पदांसाठी अत्यंत उपयुक्त❗️
 🌟 द्वितीय आवृत्ती - 2026 ची Updated आवृत्ती 📖TCS ने 2025 मध्ये घेतलेल्या ICDS भरतीच्या 14 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक (1 ते 100) प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह.. 📆 2013 ते 2026 पर्यंत च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सामावेश
🍊 पुस्तकाची वैशिष्ट्ये🍊
👼TCS ने 2025 मध्ये घेतलेल्या ICDS भरतीच्या 14 प्रश्नपत्रिका 👼 इंग्रजी, मराठी, सामान्यज्ञान, ICDS योजना व कायदे, पोषण अभियान, अंकगणित, भूमिती, बुद्धिमापन व संगणक विषयांतील प्रश्नांचे स्पष्टीकरण. 👼रद्द झालेल्या प्रश्नांसह स्पष्टीकरण 👼2013 ते 2022 पर्यंतच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश 👼23 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका + 2300 प्रश्न 👼ICDS अभ्यासक्रमावर आधारित 200 तांत्रिक संभाव्य प्रश्न 👼एकूण 44 प्रश्नपत्रिका आणि 4450+ प्रश्नांचा समावेश 🌎पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/categories/smart-study-publication ✍ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राउतवार 🍐स्मार्ट स्टडी पब्लिकेशन🍐 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554