ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 514 مشتركاً، محتلاً المرتبة 12 891 في فئة التعليم والمرتبة 25 829 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 514 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -268، وفي آخر 24 ساعة بمقدار -4، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.15‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.62‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 178 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 96 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 514
المشتركون
-424 ساعات
-477 أيام
-26830 أيام
أرشيف المشاركات
🌏 महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा 🌏 1. वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या. 2. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गानिकार टेकड्या. 3. ईशान्येस : दरेकासा टेकड्या. 4. पूर्वेस: चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर, 5. दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी. @BhugolMpsc 🌏 महाराष्ट्राच्या राजकीय सीमा व सरहद्द 🌏 ◾️पश्चिमेस : अरबी समुद्र ◾️वायव्येस: गुजरात व दादरा नगर हवेली. ◾️उत्तरेस : मध्यप्रदेश. ◾️पूर्वेस : छत्तीसगड. ◾️आग्नेयेस : आंध्र प्रदेश. ◾️ दक्षिणेस : कर्नाटक व गोवा. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 भूगोल विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @BhugolMpsc

🌏 तापमान आणि उंची हे हवेचा दाब बदलणारे मुख्य हवामान घटक आहेत. ◾️तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो आणि तापमान कमी झाल्यास दाब वाढतो, कारण गरम हवा हलकी होऊन वर जाते आणि थंड हवा जड असल्याने खाली येते. ◾️उंची वाढल्यास हवेचा दाब कमी होतो कारण गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या हवेच्या स्तंभाचे वजन कमी होते.  🛑 हवेचा दाब बदलणारे घटक 🛑 ✅ तापमान: ◾️उच्च तापमान: हवा गरम होते, हलकी होते आणि वर जाते, ज्यामुळे त्या भागातील हवेचा दाब कमी होतो. ◾️कमी तापमान: हवा थंड होते, जड होते आणि खाली येते, ज्यामुळे हवेचा दाब वाढतो. ◾️उंची: समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाता येते, तसतसे हवेचे अणु विरळ होत जातात, त्यामुळे हवेचा दाब कमी होतो. ◾️आर्द्रता: जसजशी आर्द्रता वाढते, तसतसा हवेचा दाब कमी होतो, कारण हवेतील पाण्याची वाफ हवेच्या इतर घटकांपेक्षा हलकी असते. ◾️ढगाळपणा: ढगाळ हवामानात हवेचा दाब कमी असतो, कारण ढग हे हवेतील आर्द्रतेमुळे तयार होतात. ◾️वाऱ्याचा वेग: वाऱ्याचा वेग आणि दिशा यांमुळे हवेच्या दाबात बदल होतो, कारण वाऱ्यामुळे हवेचे वस्तुमान एका ठिकाणाहून दुसरीकडे सरकते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
Anonymous voting

MPSC Talathi Guide 2026 Sample Pdf

🎇MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 ✅ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) ⭐ Amazon Best Seller 📚 Bee Publication चे MPSC पॅटर्न गट-क – ग्रा
🎇MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 ✅ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) ⭐ Amazon Best Seller
📚 Bee Publication चे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) संपूर्ण मार्गदर्शक गाईड या पुस्तकात मिळेल –
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण मार्गदर्शन ✅ इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान ✅ अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी ✅ चालू घडामोडी ✅ प्रत्येक अध्यायानंतर सराव प्रश्न ✅ महत्त्वाचे One-Liners व Charts ✅ मागील वर्षांच्या प्रश्नांचा समावेश ✅ परीक्षााभिमुख अद्ययावत मार्गदर्शन 📌 तलाठी पदे : 1539 📅 पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026 🛒 आता Amazon, Flipkart आणि आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध! 🔗 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0HBX5ZCKW 🎯 योग्य मार्गदर्शन + नियमित सराव = निश्चित यश 📚 Bee Publication सोबत करा यशस्वी तयारी! 📲 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा किंवा आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तक मागवा. https://wa.me/919579811399

🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. ◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.  ◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. ◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे. ◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते. ◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🍊Pdf save करून ठेवा. 🏛 Amazon link - https://amzn.in/d/00aoaqDh

🤩 पोलीस भरती - काळा घोडा उपलब्ध (44,000+ प्रश्न संचाची नवी आवृत्ती) 🆘 ➡️ भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता ➡️ 2021 ते 2026 मधील सर
🤩 पोलीस भरती - काळा घोडा उपलब्ध (44,000+ प्रश्न संचाची नवी आवृत्ती) 🆘 ➡️ भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता ➡️ 2021 ते 2026 मधील सर्व प्रश्न (जिल्हा व वर्षासाहील) ➡️ सर्व प्रश्न सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण 🛒 Amazon offer - https://amzn.in/d/00aoaqDh ❗️सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध❗️ 📱Free व paid courses link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app ✅ Whatsapp - https://wa.me/919075058049

ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील लांबी(km) किती आहे
Anonymous voting

जगात सर्वाधिक क्षारता असलेला मृत सागर कोणत्या खंडात आहे
Anonymous voting

बेसॉल्ट हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे अग्निजन्य खडक
Anonymous voting

जगात तापमानाची सर्वात कमी नोंद कोठे होते?
Anonymous voting

📣 जाहिरात आली रे लवकर जॉईन करून बघा... 👉 जॉईन करा आनंदाची बातमी आली 😍 📢 भरती अपडेट सर्वात आधी! ✅ 📲 आत्ताच Telegram Channel Join करा. 📌 खालील बटण वर लिंकवर क्लिक करून लगेच चेक करा..🤳⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

खालीलपैकी चुकीचे ओळखा. अ विषुववृत्त हे ध्रुवापासून असमान अंतरावर असते त्याच शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणतात . ब. सर्व रेखावृत त्यांची लांबी समान असते तर रुंदी असमान असते क. ग्रीनीच या शहरावरून गेलेले रेखावृत्त आला मुळ रेखावृत्त असे म्हणतात
Anonymous voting

खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधाने ओळखा . अ अवकाशातील सर्व वस्तूंना ग्रह म्हणतात ब अवकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात. क अंतराळातील सर्व वस्तूंना तारे म्हणतात
Anonymous voting

खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा
Anonymous voting

बोर वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?
Anonymous voting

के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर

🟥 के'सागर्स सामान्य विज्ञान📚📖📘 🟥 मूळ लेखक:-प्रा.रवी भूषण ✍️✍️✍️ 🟥 अनुवाद:-अमर मुळे,योगेश नेतनकर ✍️✍️✍️ (सहायक विक्रीकर
🟥 के'सागर्स सामान्य विज्ञान📚📖📘 🟥 मूळ लेखक:-प्रा.रवी भूषण ✍️✍️✍️ 🟥 अनुवाद:-अमर मुळे,योगेश नेतनकर ✍️✍️✍️ (सहायक विक्रीकर आयुक्त) 🟥 संस्करण:-डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर✍️📝📖 MBBS,MS(Ortho) Joint Replacement Surgon Selected as Specialiist Medical Officer Class-I 🟥 K'Sagar's Genral Science📚📖📘 Author:-Ravi Bhushan✍️✍️✍️ 🟥 Excellent quality of source materail, up to mark & updated as per the need of the changing times. 🟥 Unique & Worthy ✅ Purchase Links:- ✔️ K’Sagar’s Samanya Vidnyan https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/ ✔️K’Sagar’s General Science https://ksagar.com/product/k-sagar-s-general-science/ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 982-311-8810 K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒