ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 174 مشتركاً، محتلاً المرتبة 12 418 في فئة التعليم والمرتبة 25 904 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 174 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 11 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -231، وفي آخر 24 ساعة بمقدار -7، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.51‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.85‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 244 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 137 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 12 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 174
المشتركون
-724 ساعات
-687 أيام
-23130 أيام
أرشيف المشاركات
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज "MSC इरिना" सध्या कोणत्या देशाच्या ध्वजाखाली प्रवास करत आहे?

🌏 सांगली जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुढेपाचगणी, ढालगाव, कवठे महांकाळ आणि सांबरा (REMC) विंड फार्म यांचा समावेश होतो.  ◾️सांगलीमध्ये इतर प्रकल्प: सांगली जिल्ह्यात अनेक पवन ऊर्जा प्रकल्प आहेत, जसे की गुढेपाचगणी आणि ढालगाव येथे पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. ◾️अन्य ठिकाणांची माहिती: माळेगाव नावाचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे, जिथे पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित रस्ते बांधणीचे काम झाले आहे. ◾️माळेवाडीचा संदर्भ: 'माळेवाडी' हा शब्द काही ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी वापरला गेला आहे, त्यामुळे या प्रकल्पांची सांगली जिल्ह्याशी चुकीची जोडणी होण्याची शक्यता आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सांगली या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता पवन उर्जा प्रकल्प आहे?
Anonymous voting

🌏 राजेंद्र सिंग (जन्म: ६ ऑगस्ट १९५९) हे भारतातील राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एक भारतीय जलसंरक्षक आणि पर्यावरणवादी आहेत. ◾️"भारताचे वॉटरमन" म्हणूनही ओळखले जाणारे, त्यांना २००१ मध्ये मॅगसेसे पुरस्कार आणि २०१५ मध्ये स्टॉकहोम वॉटर पुरस्कार मिळाला. 🌏 अमला रुईया . अमला अशोक रुईया (जन्म १९४६) ही एक भारतीय पर्यावरणवादी आहे जी जलसंधारणाच्या कामासाठी ओळखली जाते. ◾️तिला भारताची जलमाता म्हणून देखील ओळखले जाते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतात 'जल-मनुष्य' (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते?
Anonymous voting

😊 पांढरा घोडा प्रश्नसंच 🍐 🌐 LINK - https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L

😊 स्पर्धा वाढली ... पोलीस होणे आता सोपे नाही.🎯 😳 बऱ्याच ठिकाणी GK, मराठी 60 ते 70 पेक्षा जास्त गुणांना ❗️ 👼 म्हणून 1 ते 1
😊 स्पर्धा वाढली ... पोलीस होणे आता सोपे नाही.🎯 😳 बऱ्याच ठिकाणी GK, मराठी 60 ते 70 पेक्षा जास्त गुणांना ❗️ 👼 म्हणून 1 ते 100 सर्व प्रश्न स्पष्टीकरण गरजेचे 👼 ऑक्टोबर 2025 पर्यंत अपडेटेड चालू घडामोडी 😊 पांढरा घोडा (A To Z सोल्युशन) - महाराष्ट्र पब्लिकेशन 🔔 🤩 विठ्ठल बडे - निवड PSI 📌2023 व 2024 मधील सर्व प्रश्नपत्रिका. 📌प्रत्येक प्रश्नाचे योग्य स्पष्टीकरण असलेला एकमेव प्रश्नसंच ❗️या पेक्षा जबरदस्त पेपर नुसार प्रश्नसंच नाहीच.❗️ (😊 काळा घोडा प्रश्नसंच - म्हणजेच पोलीस भरती ग्रंथ हा घटक नुसार सर्वात मोठा प्रश्नसंच आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण आहे ) 🏛Amazon Link - https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L 📱 बॅच वर ऑफर साठी https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 😎 Selected है, selection दिलायेंगे ❤️

जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज "MSC इरिना" सध्या कोणत्या देशाच्या ध्वजाखाली प्रवास करत आहे?

Mpsc आयोगाचा चालू घडामोडी source ☑️ चालू घडामोडी प्रश्नाची Series मोफत चालु आहे सर्वानी चॅनेल join करा, https://t.me/+8qJ0PyGwPAQ1YTI1 2024 मध्ये राज्यसेवा 15 प्रश्न, कंबाईन गट ब 12 प्रश्न, गट क 13 प्रश्न व 2025 मध्ये राज्यसेवा 10 प्रश्न आपल्या चॅनेल content मधील आहेत, चॅनेल join करून check करा👍 https://t.me/+8qJ0PyGwPAQ1YTI1 https://t.me/+8qJ0PyGwPAQ1YTI1 https://t.me/+8qJ0PyGwPAQ1YTI1

धर्मादाय विभाग परीक्षा All shift  सर्व प्रश्न चॅनेल वर टाकलेले आहेत.. ✅  प्रश्न उपलब्ध झालेत           👇 👇 👇👇 👇 👇 ╔═════════════════╗ ▒    शिफ्ट 1 आजचे 99% प्रश्न.     ▒ ╚═════════════════╝ ╔═════════════════╗ ▒     शिफ्ट 2 आजचे 98% प्रश्न.    ▒ ╚═════════════════╝ ╔═════════════════╗ ▒    शिफ्ट 3 आजचे 62%.प्रश्न.     ▒ ╚═════════════════╝ कोणतीही फसवणूक नाही CLICK करून चेक करा ═════════════════╗ ▒    Download PDF  Notes     ▒ ╚═════════════════╝ लवकर बघून घ्या उद्या फायदा होईल. सुचना : फक्त 15 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

♦️धर्मादाय परीक्षा All Shift  सर्व प्रश्न चॅनेल वर टाकलेले आहेत.. ✅  प्रश्न उपलब्ध झालेत           👇 👇 👇👇 👇 👇 ╔═════════════════╗ ▒    शिफ्ट 1 आजचे 85% प्रश्न.     ▒ ╚═════════════════╝ ╔═════════════════╗ ▒     शिफ्ट 2 आजचे 92% प्रश्न.    ▒ ╚═════════════════╝ ╔═════════════════╗ ▒    शिफ्ट 3 आजचे 96%.प्रश्न.     ▒ ╚═════════════════╝ ⚠️कोणतीही फसवणूक नाही 👉 CLICK करून चेक करा 😊 ═════════════════╗ ▒    Download PDF  Notes     ▒ ╚═════════════════╝ 👉परीक्षेला जाता जाता  रिपीट होणारे प्रश्न क्लिक करा 🪀 लवकर बघून घ्या  फायदा होईल.🪀 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Dx3kTaM7OuO21CqKgRBurQ?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/KVenjl0a4WOIa9n56IbefN?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/LvJaDvgnrhr5tZYoYbPmFa?mode=wwt

" प्रतिक्रिया " कोणता शब्द आहे?
Anonymous voting

पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते
Anonymous voting

मी वेळेत गेलो, म्हणून तो मला भेटला हा वाक्य कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे ?
Anonymous voting

🌏 जोग हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे आणि त्याला भारताचा नायगारा असेही म्हणतात. तथापि, भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा आहे, जो सुमारे ४५५ मीटर उंचीचा आहे. दिलेल्या पर्यायांपैकी 'जोग' हे उत्तर सर्वाधिक योग्य आहे.  ◾️जोग धबधबा:  हा कर्नाटक राज्यात आहे, शरावती नदीवर आहे आणि उंचीच्या बाबतीत भारतातील सर्वोच्च धबधब्यांपैकी एक मानला जातो.  ◾️कुंचिकल धबधबा:  हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे, जो कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात आहे.  🛑 इतर पर्याय: ◾️कपिलधारा: हा भारतातील एक प्रसिद्ध धबधबा आहे, जो अमरकंटक येथे आहे. ◾️नायगारा: हा धबधबा भारतात नाही, तो कॅनडामध्ये आहे. ◾️शिवसमुद्र: हा कर्नाटक राज्यातील एक प्रसिद्ध धबधबा आहे, पण तो उंचीच्या बाबतीत जोग किंवा कुंचिकल इतका उंच नाही. ✅ म्हणून, दिलेल्या पर्यायांनुसार, 'जोग' हे योग्य उत्तर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

........हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
Anonymous voting

महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वांत मोठे साठे कोठे आढळतात ?
Anonymous voting