ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 140 مشتركاً، محتلاً المرتبة 13 482 في فئة التعليم والمرتبة 26 167 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 140 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 08 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -234، وفي آخر 24 ساعة بمقدار -14، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.08‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.63‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 164 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 95 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 09 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 140
المشتركون
-1424 ساعات
-517 أيام
-23430 أيام
أرشيف المشاركات
🏆 BEST SELLER BOOK 🔥 | तलाठी भरती 2026 📕 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका – वर्गीकरण व विश्लेषण ⭐ Amazon वर #Best Seller ✅ 9000+ प
🏆 BEST SELLER BOOK 🔥 | तलाठी भरती 2026 📕 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका – वर्गीकरण व विश्लेषण ⭐ Amazon वर #Best Seller ✅ 9000+ प्रश्नांचा खजिना 📊 2023 मधील 57 प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण 📈 2024–2025 TCS न्यू पॅटर्न (Group A, B, C, D) 🧠 5700+ + 3300+ नवीन प्रश्न 🎯 तलाठी / ग्राममहसूल अधिकारी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंती – निकालाभिमुख पुस्तक! 🛒 आता Amazon | Flipkart वर उपलब्ध 🔗खरेदी करण्यासाठी लिंक https://amzn.in/d/2TTEGyj https://amzn.in/d/6n6Kqmd 🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक ♦️21000+ प्रश्नसंच https://amzn.in/d/2XjqhbA ♦️TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका https://amzn.in/d/2TTEGyj ♦️25000 ग्राम महसूल अधिकारी प्रश्नसंच https://amzn.in/d/igIYmOz 📞संपर्क https://wa.me/919579811399 👉 Best Seller का आहे ते अभ्यासातून अनुभवा!

😍 मोफत स्टडी मटेरियल, नोट्स, Test उपलब्ध ✅ पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स 🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆 📌 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

🎯 खालील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. – लेखणी
Anonymous voting

🎯 ----------------- ! धोनी आऊट झाला.
Anonymous voting

◾️ तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास द्वीपकल्प (Peninsula) असे म्हणतात. हा जमिनीचा असा भूभाग असतो, जो तीन दिशांनी पाण्याने वेढलेला असतो आणि एका बाजूने जमिनीला जोडलेला असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
Anonymous voting

◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-Central Institute for Cotton Research - CICR) ही नागपूर, महाराष्ट्र येथे स्थित आहे. ◾️ही भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR) अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी कापूस संशोधन आणि उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
Anonymous voting

◾️लोणावळ्या  जवळील तुंगार्ली सरोवर (तुंगार्ली तलाव) हे निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. ◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous voting

🔴MPSC Combine Group ‘B’ & ‘C’ 2026 💥Strategy Session मार्गदर्शक: Megha Ravindra Satras Ma’am (Deputy Director of Industries
🔴MPSC Combine Group ‘B’ & ‘C’ 2026 💥Strategy Session मार्गदर्शक: Megha Ravindra Satras Ma’am (Deputy Director of Industries – Technical, Group ‘A’ | 2024) 🔶दिनांक: 24 जानेवारी 2026, वेळ: दुपारी 1:30 वाजता 📍स्थळ: UPSC GUIDE, ज्ञानप्रबोधिनी जवळ, सदाशिव पेठ, पुणे 🔗नोंदणीसाठी खालील फॉर्म भरा: https://forms.gle/FyKzoJ3yQdv3EeNMA 📞 Call / WhatsApp: 7887888819 | 7030300883

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 600 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? (1) 20% (2) 10% (3) 15% (4) 12% ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न कर
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.

​भारतातील कोणते राज्य क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) रजिस्ट्रीची योजना आखणारे पहिले राज्य ठरले आहेत?

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Exe50XloSVP0PNaEhi15Mn ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/FF7AUTjDwgdFEU5foCEwlW ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/II4oWPhVRlILC6y9VQh41l

◾️मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द◾️ ● हानी          x     लाभ ● संघटन       x     विघटन ● सुंदर          x     कुरूप ● सार्थक       x     निरर्थक ● स्वस्थ        x     अस्वस्थ ● सुसंगत      x      विसंगत ● तप्त          x      थंड ● धर्म           x      अधर्म ● सनाथ       x      अनाथ ● सशक्त       x      अशक्त ● कीर्ती        x      अपकीर्ती ● ऐच्छिक     x     अनैच्छिक ● गुण          x      अवगुण ● अनुकूल    x      प्रतिकूल ● उत्तीर्ण      x      अनुत्तीर्ण ● यश          x      अपयश ● आरंभ      x      अखेर

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?