fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 382 مشترک است و جایگاه 12 987 را در دسته آموزش و رتبه 26 030 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 382 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 08 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -226 و در ۲۴ ساعت گذشته برابر -8 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.20% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.66% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 184 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 101 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 09 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 382
مشترکین
-824 ساعت
-557 روز
-22630 روز
آرشیو پست ها
भारतातील पहिले सौर शहर कोणते आहे ?
Anonymous voting

🌏 ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा सातारा जिल्ह्यात आहे. ◾️ हा धबधबा सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर ठोसेघर गावाजवळ तारळी नदीवर आहे आणि तो महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.  ◾️ ठिकाण: ठोसेघर गाव, सातारा जिल्हा ◾️ नदी: तारळी नदी ◾️ अंतर: सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर ◾️ वैशिष्ट्य: हा धबधबा अनेक टप्प्यांमध्ये वाहतो आणि भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🌏 अंधारी अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानासोबत मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते, जो महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.  ◾️ स्थान: हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ◾️ एकत्रित स्वरूप: हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बनले आहे. ◾️ महत्व: हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 प्रतापसिंग वन उद्यान सातारा जिल्ह्यातच आहे. हे उद्यान सातारा शहरात आहे, जे सातारा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.  ◾️सातारा जिल्हा: सातारा हे शहर आणि जिल्हा सातारा जिल्ह्यात येतो. ◾️प्रतापसिंग वन उद्यान: हे उद्यान सातारा शहरातच आहे.  सातारा - विकिपीडिया ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

प्रतापसिंग वन उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात घनदाट जंगलात वसलेले आहे. ◾️हे अभयारण्य पश्चिम घाटाचा भाग आहे आणि 131 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. ◾️भीमाशंकर मंदिर, जे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, याच अभयारण्याच्या परिसरात आहे. ◾️ या अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला 'शेकरू' मोठ्या प्रमाणात आढळतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 मरियाना गर्ता प्रशांत महासागरात (पॅसिफिक) आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात मारियाना बेटांच्या पूर्वेस २०० किलोमीटर अंतरावर ही गर्ता आहे. ही पृथ्वीवरील सर्वात खोल गर्ता आहे. याची लांबी सुमारे २,५५० किमी आणि रुंदी ६९ किमी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे. ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🔥 "बघता बघता विषय संपतोय? ✅ जादू आहे का रे बाबा!" ✅ असा feel✅ All Subjects Covers Guaranteed! Special Combine Group B and C
🔥 "बघता बघता विषय संपतोय? ✅ जादू आहे का रे बाबा!" ✅ असा feel✅ All Subjects Covers Guaranteed!
Special Combine Group B and C ❌ जाड-जूड नोट्स नाही ❌ गोंधळ नाही ❌ कंटाळवाणं स्टडी नाही
🎯10-20 Revision Guaranteed... परीक्षा म्हणजे खेळ वाटेल!
✔ फक्त Exam-Oriented TRICKS ✔ फक्त RESULT-GIVING SHORTCUTS ✔ फक्त SMART MEMORY CODES ⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE! हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!
💣 ही Batch = कमी त्रास, जास्त ग्रास! 💥 पाहिल्यावर एकच Reaction – “हे आधीच मिळालं असतं तर मी पास झालो असतो!”
❗ एकदा नको… 10-10 वेळा बघा आणि Concepts काचेप्रमाणे साफ करा!
🌐Download App -  Tricks Star Academy
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.
📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

🔰हिस्टरी : इट्स थेअरी अँड मेथड इतिहास : सिद्धांत आणि पद्धती लेखक: बी.शेख अली

✅Purchase Link:- पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे विद्यार्थी इतिहासाचे अभ्यासक व प्रध्यापक यांना उपयुक्त संदर्भ ग्रंथ... हिस्टरी
✅Purchase Link:- पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे विद्यार्थी इतिहासाचे अभ्यासक व प्रध्यापक यांना उपयुक्त संदर्भ ग्रंथ... हिस्टरी : इट्स थेअरी अँड मेथड इतिहास : सिद्धांत आणि पद्धती लेखक: बी.शेख अली https://ksagar.com/product/history-its-theory-and-method-itihas-siddhant-aani-paddhati-b-sheik-ali/ ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 9823118810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

RBI Assistant Pre Result ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rbi-assistant-pre-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rbi-assistant-pre-result/ 📞 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी सर्वांनी खालील Whatsapp चॅनेल Follow करून ठेवा⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

+1
UPSC ने वेबसाइटवर दोन्ही पेपर उपलब्ध करुन दिले आहेत 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

5) आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो?
Anonymous voting

4) आधुनिक हवामान अंदाज प्रणाली "भारत फोरकास्ट सिस्टम" चा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Anonymous voting

3) "जागतिक जल शिखर परिषद 2026" कोठे पार पडली?
Anonymous voting

2) भारतातील पहिले LPG गॅस एटीएम कोठे सुरू झाले आहे?
Anonymous voting