ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 337 مشتركاً، محتلاً المرتبة 13 327 في فئة التعليم والمرتبة 26 269 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 337 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 14 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -218، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.19‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.64‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 183 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 98 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 15 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 337
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-467 أيام
-21830 أيام
أرشيف المشاركات
खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला न मिळता, ती पश्चिम वाहिनी नदी असून अरबी समुद्राला मिळते. ◾️ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतावरून उगम पावते आणि खंभातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते.  ◾️नदीचा प्रवास: नर्मदा नदी मध्य प्रदेशातून वाहते आणि गुजरात व महाराष्ट्रातून जाते, जिथे ती अरबी समुद्राला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नदी: नर्मदा ही प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक आहे, ज्यात तापी आणि मही यांचाही समावेश होतो. ◾️बंगालच्या उपसागरात वाहणाऱ्या नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या नद्या मात्र बंगालच्या उपसागराला मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🔰जनरल नॉलेज 6500 वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासहित

🔴Best Seller संदर्भाची नवीन के' सागरीय आवृत्ती...📚📖📘 🔴स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज 📚📖📘 ✔️ १९वी आवृत्ती 🟥 ६,५०० वस्तुनि
🔴Best Seller संदर्भाची नवीन के' सागरीय आवृत्ती...📚📖📘 🔴स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज 📚📖📘 ✔️ १९वी आवृत्ती 🟥 ६,५०० वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसहित 📝📖📘 🟥 ३०,००० (+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकात 📝📖📘 ✅Purchase Link:- ✔️General Knowledge 6500 Vastunisth Prashan Uttarsahit https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ 📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395,☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/JrHUuGK6AsZH1wPsNpfym2?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/DC54pjoyCqN3FFSQfcZ9YQ?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/J8bYtFKJoRaHAqtEsI9htq?mode=gi_t

🔥 बॉम्बे हायकोर्ट भरती अपडेट 🔥 💥 फ्री फ्री फ्री सगळं मटेरियल फ्री 💥 बॉम्बे हायकोर्ट भरती बद्दल सर्व उपयुक्त माहिती Notes , Test Pepar  खालील चॅनेलवर  मोफत टाकण्यात आली आहे 👇👇👇 ╔════════════════╗ ▒  Download Computer Notes ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒   Download PDF Notes     ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      तुमचा  जिल्हा  निवडा       ▒ ╚════════════════╝

🌏 मतलई भूमिय वारे म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आहेत. ◾️ रात्री जमीन थंड होते, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो, तर समुद्रावरील हवा तुलनेने उष्ण असल्यामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो. ◾️ याच फरकामुळे वारे जास्त दाबाच्या भागातून (जमीन) कमी दाबाच्या भागाकडे (समुद्र) वाहतात.  ◾️ कधी वाहतात: रात्री, जेव्हा जमीन थंड होते आणि समुद्र उबदार राहतो. ◾️ दिशा: जमिनीकडून समुद्राकडे. ◾️ कारण: जमिनीवरील जास्त हवेचा दाब आणि समुद्रावरील कमी हवेचा दाब यांच्यातील फरकामुळे हे वारे तयार होतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत ?
Anonymous voting

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🌏 "जागतिक जल दिवस" दरवर्षी  २२ मार्च रोजी साजरा केला जातो.  🛑 या दिवसाची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे: ◾️सुरुवात: संयुक्त राष्ट्रांनी १९९३ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. ◾️उद्देश: पिण्यायोग्य (गोड्या) पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलस्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे. ◾️आयोजन: हा उपक्रम UN-Water या संस्थेद्वारे दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर (Theme) आधारित आयोजित केला जातो. ◾️२०२५ ची थीम: या वर्षीची संकल्पना 'हिमनदी संवर्धन' (Glacier Preservation) ही आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

व्हिजन खाकी... 🎯 पोलीस भरती स्वराज्य बॅच Live + Recorded बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.googl
व्हिजन खाकी... 🎯 पोलीस भरती स्वराज्य बॅच Live + Recorded बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक - https://t.me/Ankush_Pawar अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/917972137548 ✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल.. संघर्ष अटळ आहे..🎯🎯

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

Q. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या?

💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️ 🔴 Combine,तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, नगरपरिषद भरती , पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯       ♻️Combine,TCS/IBPS new pattern 2026♻️ 🔸मराठी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 पर्यावरण :-  क्लिक करा 🔸गणित & बुद्धिमत्ता :-  क्लिक करा 🔸 चालू घडामोडी :-  क्लिक करा 🔸इंग्रजी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 महाराष्ट्राचा भूगोल :-  क्लिक करा 🔸 अर्थशास्त्र :-  क्लिक करा 🔸 सामान्य विज्ञान :- क्लिक करा 🔸 भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा 🔸 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा 📌 आतापर्यंत झालेले TCS-IBPS ONLINE प्रश्नपत्रिका :- क्लिक करा 🔴 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका        वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.      Join join join join join join join     Join join join join join join join     Join join join join join join join 🔴 जाहिरात निघाली.....पण तुमची तयारी आहे ना..🔥🔥 🔥👍✅🔥🔥

🌏 कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळील पश्चिम घाटात होतो. ◾️सातारा जिल्ह्यातील जोर गावाजवळील एका विशिष्ट ठिकाणी, समुद्रसपाटीपासून सुमारे १,३३७ मीटर उंचीवर हा उगम आहे, जिथून नदी पश्चिम घाटातून निघून महाराष्ट्रात प्रवेश करते. ▪️ठिकाण: महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वरजवळ. ▪️पर्वत: पश्चिम घाट. ▪️उंची: समुद्रसपाटीपासून सुमारे १,३३७ मीटर. ▪️राज्य: महाराष्ट्र. ▪️जिल्हा: सातारा. ▪️जवळचे गाव: जोर गाव. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ?
Anonymous voting

🌏 'रेडी' (Redi) बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.  🛑 या बंदराविषयी काही महत्त्वाची माहिती: ◾️तालुका: हे बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात येते. ◾️महत्त्व: हे प्रामुख्याने लोहखनिज (Iron Ore) निर्यातीसाठी ओळखले जाते. ◾️स्थान: हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेजवळ असून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. ◾️पर्यटन: या गावातील 'रेडी गणपती' मंदिर आणि 'यशवंतगड' किल्ला पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc