मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 334 名订阅者,在 教育 类别中位列第 13 327,并在 印度 地区排名第 26 269 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 334 名订阅者。
根据 14 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -218,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.19%。内容发布后 24 小时内通常能获得 0.64% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 183 次浏览,首日通常累积 98 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 15 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 334
订阅者
无数据24 小时
-467 天
-21830 天
帖子存档
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 पृथ्वीनंतर सूर्याभोवती क्रमाने येणारा ग्रह मंगळ आहे. सूर्यमालेतील ग्रहांचा सूर्यापासूनचा क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून असा आहे.
◾️बुध: सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह.
◾️शुक्र: सूर्यापासूनचा दुसरा ग्रह.
◾️पृथ्वी: सूर्यापासूनचा तिसरा ग्रह.
◾️मंगळ: पृथ्वीनंतर येणारा चौथा ग्रह.
◾️गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून: हे बाकीचे बाह्य ग्रह आहेत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सूर्याभोवती पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह ?
15 334
😳कट-ऑफ 51 आणि तरीही नाव नाही 😳
आता काय?
🥲ही निराशा नाही—तयारीत उणीव आहे.📚
नव्याने विचार करा.🧠
गावठी ट्रिक्स batch जॉईन करा.✅
🎯 Target Combine Group B & C 2026🔥 ही Batch म्हणजे – Strong Foundation + Smart Practice + Solid Confidence 💪
अभ्यास करताना 👀 डोळे पुस्तकावर 🧠 विचार इकडे-तिकडे 😴 झोप मात्र Full Active म्हणूनच आता हवंय – ✔ Exam-Focused Smart Learning
🚫 मोठ्या वही-नोट्स नाही 🚫 कंटाळवाणे लांब chapters नाही 🚫 डोकं फिरवणारी थिअरी नाही 🧠 पण लक्षात राहणं Heavy ❌ रटाळ teaching = NO ❌ Monotonous आवाज = BLOCK ❌ झोप आणणारे Lecture नाही ✔ Smart Tricks ✔ Easy Memory Codes ✔ Exam मध्ये येणारंच तेवढंच Content
तुमचं काम फक्त ऐकायचं 👂 समजून घ्यायचं 🧠 Target गाठायचं 🎯 बाकी सगळं आमचं! 😎 💥 पाहिल्यावर एकच Dialogue – “अशी तयारी आधीच मिळाली असती तर Selection पक्कं होतं!”
📲 Play Store वरून आत्ताच Tricks Star Academy App डाउनलोड करा❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd- https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
15 334
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/JrHUuGK6AsZH1wPsNpfym2?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/DC54pjoyCqN3FFSQfcZ9YQ?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/J8bYtFKJoRaHAqtEsI9htq?mode=gi_t
15 334
खालील वाक्याचा प्रकार ओळखा - 'गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत'.
15 334
जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले.' - या वाक्यातील प्रयोग ओळखा.
15 334
🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes
♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
15 334
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📕 राज्यघटना = Download (1.5mb)
📕 इतिहास = Download (1mb)
📕 विज्ञान = Download (3mb)
📕 अर्थव्यवस्था = Download (2.2mb)
📕 भूगोल = Download (3mb)
🔥 Click :👇👇
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸संयुक्त पूर्व+मुख्य परीक्षा 🔸
👉👉𝐒𝐞𝐧𝐝 𝐉𝐨𝐢𝐧 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 𝐍𝐨𝐰👈👈
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 कृष्णा ही नदी अरबी समुद्राला मिळत नाही.
◾️ही नदी उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात जाते.
◾️ नर्मदा आणि तापी या नद्या अरबी समुद्राला मिळतात.
◾️वैतरणा ही नदी महाराष्ट्रात असून ती अरबी समुद्राला मिळते.
◾️कृष्णा: ही नदी बंगालच्या उपसागरात वाहते.
◾️नर्मदा: ही नदी अरबी समुद्राला मिळते.
◾️तापी: ही नदी अरबी समुद्राला मिळते.
◾️वैतरणा: ही नदी अरबी समुद्राला मिळते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ?
Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला न मिळता, ती पश्चिम वाहिनी नदी असून अरबी समुद्राला मिळते.
◾️ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतावरून उगम पावते आणि खंभातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते.
◾️नदीचा प्रवास: नर्मदा नदी मध्य प्रदेशातून वाहते आणि गुजरात व महाराष्ट्रातून जाते, जिथे ती अरबी समुद्राला मिळते.
◾️पश्चिम वाहिनी नदी: नर्मदा ही प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक आहे, ज्यात तापी आणि मही यांचाही समावेश होतो.
◾️बंगालच्या उपसागरात वाहणाऱ्या नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या नद्या मात्र बंगालच्या उपसागराला मिळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?
Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴Best Seller संदर्भाची नवीन के' सागरीय आवृत्ती...📚📖📘
🔴स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज 📚📖📘
✔️ १९वी आवृत्ती
🟥 ६,५०० वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसहित 📝📖📘
🟥 ३०,००० (+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकात 📝📖📘
✅Purchase Link:-
✔️General Knowledge 6500 Vastunisth Prashan Uttarsahit
https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,
📱9823121395,☎️02024483166,
☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
15 334
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/JrHUuGK6AsZH1wPsNpfym2?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/DC54pjoyCqN3FFSQfcZ9YQ?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/J8bYtFKJoRaHAqtEsI9htq?mode=gi_t
15 334
🔥 बॉम्बे हायकोर्ट भरती अपडेट 🔥
💥 फ्री फ्री फ्री सगळं मटेरियल फ्री 💥
बॉम्बे हायकोर्ट भरती बद्दल सर्व उपयुक्त माहिती Notes , Test Pepar खालील चॅनेलवर मोफत टाकण्यात आली आहे
👇👇👇
╔════════════════╗
▒ Download Computer Notes ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ Download PDF Notes ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ तुमचा जिल्हा निवडा ▒
╚════════════════╝
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 मतलई भूमिय वारे म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आहेत.
◾️ रात्री जमीन थंड होते, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो, तर समुद्रावरील हवा तुलनेने उष्ण असल्यामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो.
◾️ याच फरकामुळे वारे जास्त दाबाच्या भागातून (जमीन) कमी दाबाच्या भागाकडे (समुद्र) वाहतात.
◾️ कधी वाहतात: रात्री, जेव्हा जमीन थंड होते आणि समुद्र उबदार राहतो.
◾️ दिशा: जमिनीकडून समुद्राकडे.
◾️ कारण: जमिनीवरील जास्त हवेचा दाब आणि समुद्रावरील कमी हवेचा दाब यांच्यातील फरकामुळे हे वारे तयार होतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
