ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 476 مشتركاً، محتلاً المرتبة 12 912 في فئة التعليم والمرتبة 25 891 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 476 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 27 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -259، وفي آخر 24 ساعة بمقدار -17، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.16‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.61‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 180 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 94 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 476
المشتركون
-1724 ساعات
-547 أيام
-25930 أيام
أرشيف المشاركات
................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
Anonymous voting

भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते?
Anonymous voting

📢📢📢📢📢📢📢📢📢 📌 सागर करे आणि सागर सोनवणे सरांसोबत 🎯 Selection Batch 🎯 ✅🙁😢😢 प्रश्नांची परिपूर्ण तयारी ✅Basic पासून
📢📢📢📢📢📢📢📢📢 📌 सागर करे आणि सागर सोनवणे सरांसोबत 🎯 Selection Batch 🎯 ✅🙁😢😢 प्रश्नांची परिपूर्ण तयारी ✅Basic पासून Advance ✅Topic Wise लेक्चर्स ✅MPSC Pattern 😭🥵😤 ✅Approach तयार करण्यावर भर ✅🔤🔤🔤 स्वरूपात नोट्स 📱 Application Link - https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity 📱 Telegram Link @Sagarsir77 @sagarsir23 ☑️ Course Link - https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11

🚩 महाराष्ट्र :- 🏞नद्या व त्यांच्या काठावरील शहरे🌇👇 @BhugolMpsc ◾️मुळा-मुठा 👉 पुणे ◾️इंद्रायणी 👉 देहू , आळंदी ◾️भीमा 👉 राजगुरुनगर, पंढरपूर ◾️प्रवरा 👉 संगमनेर, नेवासे ◾️पंचगंगा 👉 कोल्हापूर @BhugolMpsc ◾️कयाधू 👉 हिंगोली ◾️कऱ्हा 👉 जेजुरी, बारामती ◾️सीना 👉 अहमदनगर ◾️धाम 👉 पवनार ◾️इरई 👉 चंद्रपूर @BhugolMpsc ◾️पांझरा 👉 धुळे ◾️तापी 👉 भुसावळ ◾️वशिष्ठी 👉 चिपळूण ◾️नाग 👉 नागपूर ◾️सिंधफणा 👉 माजलगाव @BhugolMpsc ◾️गोदावरी 👉 नाशिक, पैठण, कोपरगाव, नांदेड, गंगाखेड, पुणतांबा ◾️कुंडलिका नदी 👉 रोहा ◾️कृष्णा 👉 सांगली, मिरज, क-हाड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी ◾️मीना नदी 👉 नारायणगाव  ━━━━━━༺༻━━━━━━ Join @BhugolMpsc ✔️

🚨Future Officers साठी Mega Offer 🎉 🎆 ज्ञानामृत अकॅडमी च्या चालू घडामोडींच्या बॅचेस वर, FLAT 60% OFF -6,7,8 ऑगस्ट ⏳ द्रोणाच
🚨Future Officers साठी Mega Offer 🎉 🎆 ज्ञानामृत अकॅडमी च्या चालू घडामोडींच्या बॅचेस वर, FLAT 60% OFF -6,7,8 ऑगस्ट ⏳ द्रोणाचार्य बॅच(Basic Guidance) फक्त ₹11 मध्ये 📚 🪩 मार्गदर्शक - ब्रह्मानंद शिंदे BE E&TC,MA (pol science),NET,SET,PhD. (UPSC-1mains, MPSC-4mains, Combine-2mains)
महत्वाचे: •चालू घडामोडींच्या बदलत्या ट्रेंडनुसार केवळ वाचण्यापेक्षा शिकवण्यावर भर * 15-18 प्रश्न फक्त चालू घडामोडींवर •इतर विषयांसोबत linking/जोडणी व आकर्षक PPT सहाय्याने शिकवणी
🎯 Perfect For: Rajyaseva | Combine | Talathi | AMVI-RTO | Saralseva & All other Competitive Exams 🔗डाउनलोड Dnyanamrut Academy App 🚀 Application Link :- https://bit.ly/4fPwokN 🔗Sample PDF Link :- https://drive.google.com/file/d/1YlHhI1y7D_WGUaeyiaoPoaf8UqmHnHba/view?usp=drive_link Telegram Link :- https://t.me/brahma_shinde_Dnyanamrut_Academy 📌Youtube Channel :- https://www.youtube.com/@CurrentAffairsbyBrahmanandShin

🌏 गुरुशिखर हे अरावली पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे, जे राजस्थानमध्ये माउंट अबूजवळ स्थित आहे आणि त्याची उंची १,७२२ मीटर आहे. हे शिखर केवळ माउंट अबूचेच नाही तर संपूर्ण अरावली पर्वतरांगेतील सर्वात उंच ठिकाण आहे.  ◾️पर्वतरांग: अरावली ◾️स्थान: राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात, माउंट अबूजवळ ◾️उंची: १,७२२ मीटर (५,६५० फूट)  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.
Anonymous voting

🌏 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत निश्चित केली आहे.  ✅ स्पष्टीकरण ◾️कोकण हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरुंद किनारी प्रदेश आहे. ◾️या प्रदेशाच्या उत्तरेला दमणगंगा नदी आहे, जी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. ◾️या प्रदेशाच्या दक्षिणेला तेरेखोल नदी आहे, जी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर आहे.  🛑 इतर पर्याय चुकीचे का आहेत ◾️अचरा ते दमणगंगा नदीपर्यंत: अचरा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, ते कोकणाची दक्षिण सीमा नाही. ◾️तानसा ते गाड नदीपर्यंत आणि वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यंत: या नद्या कोकण प्रदेशात असल्या तरी, त्या कोकणाची संपूर्ण उत्तर-दक्षिण सीमा निश्चित करत नाहीत.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे.........यांनी निश्चित केली आहे?
Anonymous voting

😮👻🔃हेच पुस्तक का वाचावे गट - क ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी. मागच्या गट - क च्या परीक्षेत एकाच परीक्षेत किती प्रश्न होते बघा. नंतरच आगामी परीक्षेसाठी नक्की खरेदी करा.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी तसेच MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी
तसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️
---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
-------------------------------------------------- 📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------- पुस्तकाचे वैशिष्ट्ये- •नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. •संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. •इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. •अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. --------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस 38% सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

🚨MPSC गट क जाहिरात आली..! आता या संधीच सोनं करूया..💯 जाणून घ्या, महाराष्ट्रातील सर्वाधिक अधिकारी घडवणाऱ्या बॅचमध्ये कशी तया
🚨MPSC गट क जाहिरात आली..! आता या संधीच सोनं करूया..💯 जाणून घ्या, महाराष्ट्रातील सर्वाधिक अधिकारी घडवणाऱ्या बॅचमध्ये कशी तयारी करून घेतली जाते..🔥 Target 15 out of 15. LIVE + STRONG CONTENT + PYQ ANALYSIS App link: https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.cqmny&hl=en_IN

खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्र राज्याचा आकार भूमिती दृष्टीने कसा आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते ?
Anonymous voting

लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत?
Anonymous voting

हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
Anonymous voting

येरळा ही........ नदीची उपनदी आहे.
Anonymous voting