मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 476 名订阅者,在 教育 类别中位列第 12 912,并在 印度 地区排名第 25 891 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 476 名订阅者。
根据 27 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -259,过去 24 小时变化为 -17,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.16%。内容发布后 24 小时内通常能获得 0.61% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 180 次浏览,首日通常累积 94 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 28 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 476
订阅者
-1724 小时
-547 天
-25930 天
帖子存档
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते?
15 479
📢📢📢📢📢📢📢📢📢
📌 सागर करे आणि सागर सोनवणे सरांसोबत
🎯 Selection Batch 🎯
✅🙁😢😢 प्रश्नांची परिपूर्ण तयारी
✅Basic पासून Advance
✅Topic Wise लेक्चर्स
✅MPSC Pattern 😭🥵😤
✅Approach तयार करण्यावर भर
✅🔤🔤🔤 स्वरूपात नोट्स
📱 Application Link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity
📱 Telegram Link
@Sagarsir77
@sagarsir23
☑️ Course Link -
https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚩 महाराष्ट्र :- 🏞नद्या व त्यांच्या काठावरील शहरे🌇👇
@BhugolMpsc
◾️मुळा-मुठा 👉 पुणे
◾️इंद्रायणी 👉 देहू , आळंदी
◾️भीमा 👉 राजगुरुनगर, पंढरपूर
◾️प्रवरा 👉 संगमनेर, नेवासे
◾️पंचगंगा 👉 कोल्हापूर
@BhugolMpsc
◾️कयाधू 👉 हिंगोली
◾️कऱ्हा 👉 जेजुरी, बारामती
◾️सीना 👉 अहमदनगर
◾️धाम 👉 पवनार
◾️इरई 👉 चंद्रपूर
@BhugolMpsc
◾️पांझरा 👉 धुळे
◾️तापी 👉 भुसावळ
◾️वशिष्ठी 👉 चिपळूण
◾️नाग 👉 नागपूर
◾️सिंधफणा 👉 माजलगाव
@BhugolMpsc
◾️गोदावरी 👉 नाशिक, पैठण, कोपरगाव, नांदेड, गंगाखेड, पुणतांबा
◾️कुंडलिका नदी 👉 रोहा
◾️कृष्णा 👉 सांगली, मिरज, क-हाड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी
◾️मीना नदी 👉 नारायणगाव
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚨Future Officers साठी Mega Offer 🎉
🎆 ज्ञानामृत अकॅडमी च्या चालू घडामोडींच्या बॅचेस वर,
FLAT 60% OFF -6,7,8 ऑगस्ट ⏳
द्रोणाचार्य बॅच(Basic Guidance) फक्त ₹11 मध्ये 📚
🪩 मार्गदर्शक - ब्रह्मानंद शिंदे
BE E&TC,MA (pol science),NET,SET,PhD.
(UPSC-1mains, MPSC-4mains, Combine-2mains)
महत्वाचे: •चालू घडामोडींच्या बदलत्या ट्रेंडनुसार केवळ वाचण्यापेक्षा शिकवण्यावर भर * 15-18 प्रश्न फक्त चालू घडामोडींवर •इतर विषयांसोबत linking/जोडणी व आकर्षक PPT सहाय्याने शिकवणी🎯 Perfect For: Rajyaseva | Combine | Talathi | AMVI-RTO | Saralseva & All other Competitive Exams 🔗डाउनलोड Dnyanamrut Academy App 🚀 Application Link :- https://bit.ly/4fPwokN 🔗Sample PDF Link :- https://drive.google.com/file/d/1YlHhI1y7D_WGUaeyiaoPoaf8UqmHnHba/view?usp=drive_link Telegram Link :- https://t.me/brahma_shinde_Dnyanamrut_Academy 📌Youtube Channel :- https://www.youtube.com/@CurrentAffairsbyBrahmanandShin
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 गुरुशिखर हे अरावली पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे, जे राजस्थानमध्ये माउंट अबूजवळ स्थित आहे आणि त्याची उंची १,७२२ मीटर आहे. हे शिखर केवळ माउंट अबूचेच नाही तर संपूर्ण अरावली पर्वतरांगेतील सर्वात उंच ठिकाण आहे.
◾️पर्वतरांग: अरावली
◾️स्थान: राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात, माउंट अबूजवळ
◾️उंची: १,७२२ मीटर (५,६५० फूट)
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत निश्चित केली आहे.
✅ स्पष्टीकरण
◾️कोकण हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरुंद किनारी प्रदेश आहे.
◾️या प्रदेशाच्या उत्तरेला दमणगंगा नदी आहे, जी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे.
◾️या प्रदेशाच्या दक्षिणेला तेरेखोल नदी आहे, जी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर आहे.
🛑 इतर पर्याय चुकीचे का आहेत
◾️अचरा ते दमणगंगा नदीपर्यंत: अचरा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, ते कोकणाची दक्षिण सीमा नाही.
◾️तानसा ते गाड नदीपर्यंत आणि वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यंत: या नद्या कोकण प्रदेशात असल्या तरी, त्या कोकणाची संपूर्ण उत्तर-दक्षिण सीमा निश्चित करत नाहीत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे.........यांनी निश्चित केली आहे?
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
😮👻🔃हेच पुस्तक का वाचावे गट - क ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी.
मागच्या गट - क च्या परीक्षेत एकाच परीक्षेत किती प्रश्न होते बघा.
नंतरच आगामी परीक्षेसाठी नक्की खरेदी करा.
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीतसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...-------------------------------------------------- 📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026नक्की अभ्यासा 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------- पुस्तकाचे वैशिष्ट्ये- •नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. •संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. •इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. •अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. --------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस 38% सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚨MPSC गट क जाहिरात आली..! आता या संधीच सोनं करूया..💯
जाणून घ्या, महाराष्ट्रातील सर्वाधिक अधिकारी घडवणाऱ्या बॅचमध्ये कशी तयारी करून घेतली जाते..🔥
Target 15 out of 15.
LIVE + STRONG CONTENT + PYQ ANALYSIS
App link: https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.cqmny&hl=en_IN
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र राज्याचा आकार भूमिती दृष्टीने कसा आहे ?
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते ?
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत?
15 479
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
