JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد4 004
المشتركون
-124 ساعات
-117 أيام
-5730 أيام
أرشيف المشاركات
4 003
*🇮🇳 🇮🇳 विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे प्रजासत्ताक दिन स्पेशल ऑफर दोन दिवस वाढविण्यात येत आहे.*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹49 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*💥 FLASH PRICE: फक्त ₹49/-*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
4 003
भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2026
परीक्षा : मार्च 2026
Apply Link : https://ibpsreg.ibps.in/sbicbonov25/
😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️
━━━━━━༺༻━━━━━━
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
━━━━━━༺༻━━━━━━
4 003
महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
उद्या शपथविधी होण्याची "शक्यता"
4 003
*दिनांक ११/०२/२०२६ रोजीपासून पोलीस आयुक्तालंय, पुणे शहर पोलीस दलाच्या अस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (वाद्यवृंद),पोलीस शिपाई चालक, कारागृह पोलीस शिपाई पदाकरिता भरती प्रक्रिया २०२४-२०२५ राबविण्यात येणार असून सदर भरती बंदोबस्ताकरिता मैदानावर आवश्यकतेनुसार किती मनुष्यबळ लागणार आहे त्याची पदनिहाय पुढे दर्शविण्यात आलेल्या तक्त्यानुसार अंमलदार यांची माहिती दिनांक ३१/०१/२०२६ पर्यंत ११.०० वा. या कार्यालयास पाठविण्यात यावी*
4 003
अपना दिल और अपनी आत्मा
बेच कर ज़िंदगी मत जिओ।
जो इंसान पसंद ना हो उसके साथ मत रहो,
जो काम पसंद ना हो वो मत करो।
तुम्हारे दिल से जो भाव उठते है
उन्हें महत्व दो।
तुम्हारी खुशी से बढ़कर
दुनिया के कोई नियम, कानून,
नीतियाँ मायने नहीं रखते..।
Join🔻
https://t.me/mypocketstudy
━━━━✧❂✧━━━━
4 003
नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिन 2026 च्या भव्य संचलनात महाराष्ट्रच्या चित्ररथाने 'गणेशोत्सव' या समृद्ध सांस्कृतिक संकल्पनेवर आधारित देखणा आणि प्रभावी सादरीकरण करत पहिला क्रमांक पटकावला.
पारंपरिक ढोल-ताशांचा नाद, गणेशभक्तीची झलक, लोककला आणि आधुनिक भारताचा संदेश यांचा सुंदर मिलाफ या चित्ररथातून पाहायला मिळाला. प्रेक्षक आणि परीक्षकांकडून महाराष्ट्राच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली.
👉या स्पर्धेत जम्मू आणि काश्मीरचा चित्ररथ
दुसऱ्या स्थानावर आहे.
👉तर केरळचा चित्ररथ तिसऱ्या क्रमांकावर
राहिला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा हा जागतिक स्तरावर गौरव मानला जात आहे
4 003
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या ३१ जानेवारी रोजी सायंकाळी उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झालं आहे.
👉 सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील.
4 003
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका*
*माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉
4 003
*स्पेशल ऑफर*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🔥Refer & Earn Offer🫴*
*👉 मित्र/मैत्रिणीला बोलवले तर ₹20 डिस्काउंट + मित्रासही ₹20 OFF*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹99 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
4 003
🔸१) रामोशी, भिल्ल वगैरेंना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या .... यांना 'आद्य क्रांतिकारक' म्हणून गौरविले जाते.
- वासुदेव बळवंत फडके
🔹२) राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते ?
- व्योमेशचंद्र बॅनर्जी
🔸३) वंगभंगाच्या चळवळीचे देशव्यापी आंदोलनात रूपांतर करून एकूणच भारतीय राजकारणाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या .... या नेत्याने "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?". "राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे!" अशा मथळ्यांचे अग्रलेख लिहून इंग्रज राजवटीवर घणाघाती प्रहार केले.
- लोकमान्य टिळक (केसरी)
🔹४) राष्ट्रसभेच्या जहाल राजकारणाच्या कालखंडात उदयास आलेले लाला लजपतराय, लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल हे नेते .... या नावाने ओळखले जात.
- 'लाल-बाल-पाल'
🔸५) .... या ब्रिटिश संसद सदस्याने स्विकारले की, १८५७ चा उठाव सैनिकी विद्रोह नसून 'राष्ट्रीय उठाव' होता.
- बेंजामिन डिझरायली
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
