JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد4 004
المشتركون
-224 ساعات
-117 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
4 004
✳️आदमपूर विमानतळाचे नामकरण 'श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ'
✳️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील जालंधर येथील आदमपूर विमानतळाचे नामकरण पूज्य संत गुरु रविदास यांच्या नावावर केले.
✳️ लुधियाना येथील हलवारा विमानतळावर एका नवीन नागरी टर्मिनलचे उद्घाटनही त्यांनी केले.
4 004
: सध्या देशातील महिला उपमुख्यमंत्री (Woman Deputy CM)
👉 राजस्थान – दिया कुमारी
👉 ओडिशा – प्रवती परिदा
👉 मणिपुर – नेमचा किपगेन
सुनेत्रा अजित पवार ही महाराष्ट्रची उपमुख्यमंत्री
4 004
निवेदिता दुबे या एएआय (AAI) च्या इतिहासातील त्या पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य आहेत.
🔹पदभार: १ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी सदस्य (वित्त) म्हणून कार्यभार स्वीकारला.
🔸अनुभव: त्यांना वित्त क्षेत्रात ३२ वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव आहे.
🔹पात्रता: त्या व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहेत.
🔸जबाबदारी: एएआयची आर्थिक धोरणे, बजेट आणि विमानतळ विकास प्रकल्पांचे आर्थिक नियोजन त्यांच्याकडे असेल.
By: https://t.me/mypocketstudy
4 004
मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री
👉युमनाम खेमचंद सिंह
👉 मणिपूरचे तेरावे मुख्यमंत्री असतील..
✔️ भाजप नेते युमनम खेमचंद सिंग यांची मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ४ फेब्रुवारी २०२६ पासून राष्ट्रपती राजवटीचा जवळजवळ एक वर्षाचा कालावधी अधिकृतपणे संपत आहे.
✔️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय राजवट उठवल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्याचा उद्देश राज्यात स्थिरता आणि संवैधानिक प्रशासन पुनर्संचयित करणे आहे.
4 004
⭕️♦️महत्त्वाच्या आयोगांची माहिती :-
📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)
- कलम: 315
- स्थापना: 1926
- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,
📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
- कलम: 315
- संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317
🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)
- कलम: 324
- स्थापना: 26 जानेवारी 1950
- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे
🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)
- कलम: 243K/ZK
- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.
💰 CAG (महालेखा परीक्षक)
- कलम: 148
- स्थापना: 1858
- संरचना: 1 महालेखा परीक्षक
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.
⚖️ Lokpal (लोकपाल)
- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त
अधिनियम, 2013
- स्थापना: 2019
- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.
⚖️ Lokayukta (लोकायुक्त)
- कायदा: राज्यस्तरीय कायदे
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980
- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल
👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)
- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: 1993
- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती
👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)
- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.
🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)
- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003
- स्थापना: 1964
- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती
👨⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)
- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1985
- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार
👨⚖️ MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)
- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1991
- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार
📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)
- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978
- स्थापना: 1966
- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार...
By: https://t.me/mypocketstudy
4 004
🟢पहिले महिला
उपमुख्यमंत्री : सुनेत्रा पवार
🟢पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री :सुनेत्रा पवार
🟢३१ जानेवारी २०२६ रोजी या पदाची शपथ घेतली.
🟢शपथविधी: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना मुंबईतील 'लोक भवन' येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
🟢यापूर्वी त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिले असून, उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
🟢जबाबदारी: त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
By: https://t.me/mypocketstudy
4 004
पोलीस भरती हॉलतिकीट यायला लवकरच सुरूवात होईल तयार आहात का मैदान गाजवाय
स्वतःच्या नावापुढे महाराष्ट्र पोलीस लावल्याशिवाय थांबायचं नाही 🔥🚨🫵💪
4 004
Big Chance🔥🔥🔥🔥
*🔥Refer & Earn Offer🫴*
*👉 मित्र/मैत्रिणीला बोलवले तर ₹20 डिस्काउंट + मित्रासही ₹20 OFF*
4 004
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका*
*माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉
4 004
*स्पेशल ऑफर*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🔥Refer & Earn Offer🫴*
*👉 मित्र/मैत्रिणीला बोलवले तर ₹20 डिस्काउंट + मित्रासही ₹20 OFF*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹99 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
4 004
🟢पहिले महिला
उपमुख्यमंत्री : सुनेत्रा पवार
🟢पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री :सुनेत्रा पवार
🟢३१ जानेवारी २०२६ रोजी या पदाची शपथ घेतली.
🟢शपथविधी: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना मुंबईतील 'लोक भवन' येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
🟢यापूर्वी त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिले असून, उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
🟢जबाबदारी: त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
