ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
4 004
المشتركون
-224 ساعات
-117 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
photo content

🇮🇳 आंतरराज्य परिषद (Inter-State Council) 📜 घटनात्मक आधार ➡️ कलम 263 – भारतीय राज्यघटना 👤 अध्यक्ष ➡️ भारताचे पंतप्रधान 👥 उपाध्यक्ष ➡️ केंद्रीय गृहमंत्री 👥 सदस्य सर्व राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री / प्रशासक पंतप्रधानांनी नियुक्त केलेले काही केंद्रीय मंत्री 🎯 मुख्य कार्ये केंद्र व राज्यांमध्ये समन्वय साधणे राज्यांतील वाद-विवादांवर चर्चा समान हिताच्या विषयांवर सल्ला देणे 🗓️ स्थापना ➡️ 1990 ➡️ शिफारस : सरकारिया आयोग

photo content

मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे तेरावे मुख्यमंत्री असतील
मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे तेरावे मुख्यमंत्री असतील

photo content

संशोधन संस्था आणि त्यांची मुख्यालये भारतीय वन संशोधन संस्था → देहरादून ● भारतीय वन्यजीव संशोधन संस्था → देहरादून ● केंद्रीय पक्षी संशोधन संस्था → इज्जतनगर ● राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था → नागपूर ● राष्ट्रीय उंट संशोधन संस्था → बिकानेर ● राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था → हैद्राबाद ● राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था → नागपूर ● भारतीय कृषी संशोधन परिषद → नवी दिल्ली ● भारतीय मृदा विज्ञान संस्था → प्रयागराज ● केंद्रीय मृदा व क्षारता संशोधन संस्था → करनाल ● भारतीय बागायती संशोधन संस्था → बेंगळुरू ● भारतीय वन सर्वेक्षण केंद्र → देहरादून ● राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय → नवी दिल्ली ● सलीम अली पक्षी विज्ञान व नैसर्गिक इतिहास केंद्र → कोयंबटूर ● भारतीय वनस्पती सर्वेक्षण → कोलकाता ● भारतीय प्राणी सर्वेक्षण → कोलकाता ● राष्ट्रीय वनीकरण संशोधन संस्था → झांसी ● केंद्रीय वाळवंट संशोधन संस्था → जोधपूर ● भारतीय हवामानशास्त्र संस्था → नवी दिल्ली ● भारतीय हवामान वेधशाळा → पुणे ● जीवाणु तंत्रज्ञान संस्था → चंदीगड ● राष्ट्रीय वनस्पति विज्ञान संस्था → लखनऊ ● केंद्रीय खाण संशोधन केंद्र → धनबाद (झारखंड) ● भारतीय रासायनिक जीवशास्त्र संस्था → कोलकाता ● केंद्रीय इंधन संशोधन संस्था → जादूगोड़ा (झारखंड)

❇️ जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी ❇️ थीम : "United by Unique" ❇️ सुरुवात : 2000 ❇️उद्देश: कर्करोगाबद्दल (Cancer) जनजागृती क
❇️ जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी ❇️ थीम : "United by Unique" ❇️ सुरुवात : 2000 ❇️उद्देश: कर्करोगाबद्दल (Cancer) जनजागृती करणे, तो रोखण्यासाठी प्रयत्न करणे आणि रुग्णांना आधार देणे. ❇️राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस: भारतात दरवर्षी 7 नोव्हेंबर  रोजी राष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा होतो.

photo content

✍🏻विविध वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक यांची यादी खालीलप्रमाणे आहे. 📌वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक:___📚 📍जेम्स हिक्की: बंगाल गॅझेट 📍 मार्शमेन: समाचार दर्पण 📍फर्टुनजी मर्झबान: बॉम्बे समाचार 📍द्वारकानाथ टागोर: बंगदत्त, इंडियन मीरर 📍बाळशास्त्री जांभेकर: दर्पण, दिग्दर्शन 📍दादाभाई नौरोजी: रास्त गोफ्तार 📍गिरीशचंद्र घोष: हिंदु पॅट्रीयट 📍ईश्वरचंद्र विद्यासागर: सोमप्रकाश 📍बी. एन. मंडलिक: नेटिव ओपिनियन 📍 नवीनचंद्र राय: ज्ञानप्रबोधिनी 📍 शिशिरकुमार आणि मोतीलाल घोष: अमृतबझार पत्रिका 📍बंकिमचंद्र चटर्जी: बंग दर्शन 📍 हेन्री वालंटाईन: ज्ञानोदय 📍कृष्णाजी रानडे: ज्ञानप्रकाश 📍विरेश्वर छत्रे: ज्ञानसिंधु, मित्रोदय 📍 विष्णुशास्त्री पंडित: इंदुप्रकाश 📍काशिनाथ विष्णू फडके: अरुणोदय 📍 कृष्णराव भालेकर: दीनबंधू 📍गो. ग. आगरकर: सुधारक 📍विष्णुशास्त्री चिपळूणकर: निबंधमाला 📍 मुकुंदराव पाटील: दीनमित्र 📍 दिनकरराव जवळकर: तेज, कैवारी 📍 श्रीपतराव शिदे: विजयी मराठा 📍भगवंतराव पाळेकर: जागृती 📍 पं. मदनमोहन मालवीय: लीडर 📍गो. ह. देशमुख: लोकहितवादी 📍लोकमान्य टिळक: मराठा 📍गो. ग. आगरकर: केसरी, सुधारक 📍 श्यामजी कृष्ण वर्मा: इंडियन सोशियॉलॉजिस्ट 📍 बी. राघवाचार्य: हिंदू 📍जावजी दादजी चौधरी: निर्णयसागर 📍 श्यामराव देसाई: राष्ट्रमत 📍बेहरामजी मलबारी: इंडियन स्पेक्टेक्टर 📍 दिनू रणदिवे: संयुक्त महाराष्ट्र पत्रिका 📍 बाळासाहेब ठाकरे: मार्मिक 📍काकासाहेब बर्वे: भारत 📍 अण्णासाहेब लठे: डेक्कन रयत 📍 श्रीपतराव शिदे: विजय मराठा 📍 खंडेराव बागल: हंटर 📍 व्यंकटराव गोडे: ब्राह्मणेतर 📍 धनाजी बिऱ्हाडे: दलित भारत 📍 रामचंद्र चॅटर्जी: प्रवासी 📍एम. सिंगारवेलू: लेबर किसान गॅझेट 📍 उमेश चन्द्र दत्ता: बामा बोधिनी 📍द्वारकानाथ गांगुली: अबला बांधव 📍हेमचंद्र घोष: वसुमती 📍भास्करराव भोपटकर: भाला 📍अच्युतराव कोल्हटकर: संदेश, देशसेवक 📍त्र्यंबक शंकर शेजवलकर: प्रगती 📍महादेव बल्लाळ जोशी: किरण 📍 कर्मवीर भाऊराव पाटील: कुऱ्हाड 📍 इंदुलाल याज्ञिक: नवजीवन 📍 केशव ठाकरे: प्रबोधन 📍 दामोदर यंदे: बडोदा वत्सल 📍 गजानन केतकर: तरुण भारत 📍जावजी दादजी चौधरी: निर्णयसागर 📍डॉ. अॅनी बेझंट: न्यू इंडिया, कॉमनवील 📍 मोतीलाल नेहरू: इंडिपेन्डेंट 📍के. एम. पण्णीकर: द हिदुस्थान टाईम्स 📍ब्रह्म बांधव उपाध्याय: संध्या 📍 बारिन्द्र घोष, भूपेंद्र दत्त: युगांतर 📍मौ. अब्दुल कलाम आझाद: अल हिलाल 📍 फिरोजशहा मेहता: बॉम्बे क्रोनीकल 📍लाला हरदयाल: गदर 📍वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय: तलवार 📍तारकानाथ दास: फ्री हिंदुस्थान 📍जोगळेकर व घाटे: क्रांती 📍वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय: तलवार 📍तारकानाथ दास: फ्री हिंदुस्थान 📍रामचंद्र नारायण लाड: मजूर 📍रघुनाथ धोंडो कर्वे: समाजस्वास्थ (नियतकालिक) 📍भाऊ महाजन: प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानदर्शन 📍बाबासाहेब आंबेडकर: मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुध्द भारत 📍महात्मा गांधी: इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन, हरिजन 📍रॉबर्ट नाईट: टाईम्स ऑफ इंडिया, स्टेट्समन 📍राजाराम मोहन रॉय: संवाद कौमुदी, मिरात-उल-अखबार 📍साने गुरुजी: विद्यार्थी, काँग्रेस, साधना 📍लाला लजपतराय: पंजाबी, द पीपल, वंदे मातरम, यंग इंडिया 📍सचिंद्रनाथ सन्याल: रिव्ह्यूल्युशनरी 📍शिवराम परांजपे: काळ 📍मॅडम भिकाजी कामा: वंदे मातरम् 📍डॉ. अॅनी बेझंट: न्यू इंडिया, कॉमनवील 📍 आचार्य जावडेकर: नवशक्ती 📍नानासाहेब परुळेकर: सकाळ 📍केशवसुत: नवाशिपाई 📍गुलाम हुसेन: इन्कलाब 📍गो. ह. देशमुख: शतपत्रे 📍कृष्णकुमार मित्र: संजीवनी

🟠 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची  नावे 🔹 जायकवाडी    -     नाथसागर 🔸पानशेत       -       तानाजी सागर 🔹भंडारदरा     -     ऑर्थर लेक/विल्सन डॅम   🔸गोसिखुर्द      -     इंदिरा सागर 🔹वरसगाव       -        वीर बाजी पासलकर 🔸तोतलाडोह      -      मेघदूत जलाशय 🔹भाटघर        -          येसाजी कंक 🔸मुळा            -          ज्ञानेश्वर सागर 🔹मांजरा          -         निजाम सागर 🔸कोयना          -         शिवाजी सागर 🔹राधानगरी          -      लक्ष्मी सागर 🔸तानसा          -           जगन्नाथ शंकरशेठ 🔹तापी प्रकल्प      -      मुक्ताई सागर 🔸माणिक डोह     -       शहाजी सागर 🔹चांदोली         -          वसंत सागर 🔸उजनी            -         यशवंत सागर 🔹दूधगंगा         -         राजर्षी शाहू सागर 🔸विष्णुपुरी      -       शंकर सागर 🔹वैतरणा        -         मोडक सागर

◾“Like James II of England Curzon knew the art of making enemies." या शब्दांत कर्झनचे यथार्थ वर्णन केले .... -  ग्रोव्हर व सेठी ◾'भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ' असे कोण म्हणत असे? - लॉर्ड कर्झन ◾ संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 'इंपिरिअल कॅडेट कोअर'ची स्थापना केली .... - लॉर्ड कर्झन ◾आधुनिक भारतात .... या गव्हर्नर जनरलने इ. स. १७९५ मध्ये 'रुपया' हे चलन प्रचारात आणले. - लॉर्ड कॉर्नवॉलिस ◾ कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला ? - लॉर्ड कॉर्नवॉलिस

🔸१) एक समाजसेवक व संशोधक म्हणून मान्यता पावलेल्या .... यांनी आपल्या मूळ वैद्यकीय व्यवसायाचाही उपयोग समाजसेवेसाठी केला व धर्मादाय दवाखाना चालविला. - डॉ. भाऊ दाजी लाड 🔹२) इ. स. १८३२ मध्ये 'दर्पण' हे मराठीतील पहिले साप्ताहिक व इ. स. १८४० मध्ये 'दिग्दर्शन' हे पहिले मराठी मासिक सुरू केले. - बाळशास्त्री जांभेकर 🔸३) हिंदुधर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध करणाऱ्या व विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण आदी बाबींचा पुरस्कार करणाऱ्या .... यांनी 'पुनरुज्जीवनवादी सुधारणावादा'चा किंवा 'परंपरानिष्ठ परिवर्तनवादा'चा पाया घातला, असे यथार्थतेने म्हटले जाते. - बाळशास्त्री जांभेकर 🔹४) विधवाविवाहाला धर्मशास्त्रात आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ लिहवून घेतला .... - बाळशास्त्री जांभेकर 🔸५) श्रीपती शेषाद्री परुळेकर या अल्पवयीन ब्राह्मण मुलाला शुद्ध करून पुन्हा स्वधर्मात घेतले व सनातनी वर्गाचा रोष ओढवून घेतला .... - बाळशास्त्री जांभेकर

Four Stars of Destiny - मनोज मुकुंद नरवणे (माजी लष्कर प्रमुख)
Four Stars of Destiny - मनोज मुकुंद नरवणे (माजी लष्कर प्रमुख)

पीएम धन-धान्य कृषी योजनेला (PM Dhan Dhanya Yojana) योजनेला मंजुरी: 16 July 2025 6 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. या योजनेचा प्रा
पीएम धन-धान्य कृषी योजनेला (PM Dhan Dhanya Yojana) योजनेला मंजुरी: 16 July 2025 6 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. या योजनेचा प्रारंभ 2025-26 पासून 100  जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित. या योजनेअंतर्गत 100   जिल्हे विकसित करण्याची तरतूद 2025-26च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही योजना 11 विभागांमधील 36 विद्यमान योजना, इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासह स्थानिक भागीदारीद्वारे राबविली जाईल.

पहिलां जागतिक चित्पावनी भाषा संमेलन गोवा येथे पार पडला.
पहिलां जागतिक चित्पावनी भाषा संमेलन गोवा येथे पार पडला.

🔴  क्रांतिकारकांची वृत्तपत्रे आणि संपादक ▪️तलवार  ➖  वीरेंद्रनाथ चटोपाध्याय ▪️फ्री हिंदुस्तान ➖  तारकानाथ दास ▪️क्रांती ➖ मिरजकर, जोगळेकर, घाटे ▪️युगांतर  ➖ बारिंद्रकुमार घोष ▪️संध्या   ➖ ब्रम्हबांधव उपाध्याय ▪️रिव्होल्युशनरी ➖  सचिंनद्रनाथ सन्याल ▪️काळ   ➖ शिवराम परांजपे ▪️इंडियन सोशालिस्ट ➖ श्यामजी कृष्ण वर्मा ▪️वंदे मातरम ➖ मॅडम भिकाजी कामा