es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 656
Suscriptores
Sin datos24 horas
-177 días
-6730 días
Archivo de publicaciones
Repost from नवदिशा
13 July 2026 Current Affairs in Hindi & English आज का सुविचार
खुद को प्रेरित करो, क्योंकि कोई और तुम्हारे लिए ऐसा करने नहीं आएगा।
➼ भारत की पहली Hydrogen-powered Passenger Train Jind–Sonipat Route (Haryana) पर शुरू की जाएगी। India’s first hydrogen-powered passenger train will be launched on the Jind–Sonipat route in Haryana. ➼ केंद्र सरकार ने Aastha Van Sanrakshan Yojana को ₹3,000 करोड़ के प्रारंभिक बजट के साथ मंजूरी दी। The Central Government approved the Aastha Van Sanrakshan Yojana with an initial budget of ₹3,000 crore. ➼ पूर्व भारतीय कप्तान Sourav Ganguly और Anjum Chopra को ICC Hall of Fame में शामिल किया गया। Former Indian captains Sourav Ganguly and Anjum Chopra were inducted into the ICC Hall of Fame. ➼ Linda Noskova ने Wimbledon 2026 का महिला एकल खिताब जीता। Linda Noskova won the Women’s Singles title at Wimbledon 2026. ➼ भारतीय निशानेबाज Neeru Dhanda ने ISSF Shotgun World Cup 2026 में महिला ट्रैप स्पर्धा का स्वर्ण पदक जीता। Indian shooter Neeru Dhanda won the gold medal in the women’s trap event at the ISSF Shotgun World Cup 2026. ➼ Kranti Gaud लॉर्ड्स में टेस्ट मैच में पाँच विकेट लेने वाली सबसे कम उम्र की भारतीय महिला क्रिकेटर बनीं। Kranti Gaud became the youngest Indian woman cricketer to take a five-wicket haul in a Test match at Lord’s. ➼ BITS Pilani अपने Quantum Algorithm को Quantum Advantage Tracker से सत्यापित कराने वाला पहला भारतीय संस्थान बना। BITS Pilani became the first Indian institute to have its quantum algorithm verified by the Quantum Advantage Tracker. ➼ भारत और New Zealand ने वर्ष 2030 तक ₹35,000 करोड़ के द्विपक्षीय व्यापार का लक्ष्य निर्धारित किया। India and New Zealand set a bilateral trade target of ₹35,000 crore by 2030. ➼ भारतीय ग्रैंडमास्टर Pa. Iniyan ने फ्रांस में आयोजित 6th La Plagne Open 2026 शतरंज प्रतियोगिता जीती। Indian Grandmaster Pa. Iniyan won the 6th La Plagne Open 2026 chess tournament in France. ➼ National CAMPA ने River Dolphins, Project Snow Leopard Phase-II, Indian Rhinoceros और Wild Water Buffalo संरक्षण परियोजनाओं को मंजूरी दी। The National CAMPA Governing Body approved conservation projects for River Dolphins, Project Snow Leopard Phase-II, Indian Rhinoceros, and Wild Water Buffalo. ➼ नेपाल का Jestha Varna Mahavihar भारत की सहायता से पुनर्स्थापित होने के बाद UNESCO Asia-Pacific Heritage Award से सम्मानित हुआ। Nepal’s Jestha Varna Mahavihar, restored with India’s assistance, won the UNESCO Asia-Pacific Heritage Award. ➼ Dilip Asbe को SWIFT Global Supervisory Board में नियुक्त किया गया। Dilip Asbe has been appointed to the SWIFT Global Supervisory Board. ➼ मिजोरम की Khawthlangtuipui River को बांग्लादेश में Karnaphuli River के नाम से जाना जाता है। The Khawthlangtuipui River is internationally known as the Karnaphuli River in Bangladesh. ➼ Phu Quoc Island Vietnam में स्थित है। Phu Quoc Island is located in Vietnam. ➼ West Bengal ने वर्ष 2030 तक लिम्फेटिक फाइलेरियासिस समाप्त करने के लिए Mass Drug Administration (MDA) अभियान शुरू किया। The West Bengal Health Department launched a Mass Drug Administration (MDA) drive to eliminate Lymphatic Filariasis by 2030.

Repost from नवदिशा
+1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
मराठी व इंग्रजी
पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे

Repost from नवदिशा
१३० व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा समितीबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे: समितीचे स्वरूप: या विधेयकाचा अभ्यासासाठी संसदेच्या संयुक
१३० व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा समितीबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे: समितीचे स्वरूप: या विधेयकाचा अभ्यासासाठी संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात. पार्श्वभूमी: गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सरकारने मूळ विधेयक मांडल्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. विरोधकांनी या विधेयकाला "विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचे आणि अस्थिर करण्याचे शस्त्र" म्हटले होते. मुख्य कार्य: गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली एखादा लोकप्रतिनिधी कोठडीत गेल्यास "सरकार तुरुंगातून चालवले जाऊ नये" हा या विधेयकाचा मुख्य उद्देश होता. समितीने लोकशाही तत्त्वांचे रक्षण करत यावर कायदेशीर संतुलन साधणारा अहवाल तयार केला. संतुलित शिफारसी: मूळ विधेयकातील वादग्रस्त 'आपोआप पदमुक्त' करण्याच्या कलमाऐवजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केवळ 'निलंबन' करण्याचा मध्यममार्ग सुचवला. सुरक्षा कवच: निष्पाप नेत्यांवर अन्याय होऊ नये म्हणून समितीने 'स्वयंचलित पुनर्रचना' (Sunset Clause) जोडण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🎾 विंबल्डन 2026 - महिला एकेरी (Women's Singles) 👉 विजेती: 🇨🇿 लिंडा नोस्कोवा (Linda Noskova) 👉 उपविजेती: 🇨🇿 कॅरोलिना मु
🎾 विंबल्डन 2026 - महिला एकेरी (Women's Singles) 👉 विजेती: 🇨🇿 लिंडा नोस्कोवा (Linda Noskova) 👉 उपविजेती: 🇨🇿 कॅरोलिना मुचोवा (Karolina Muchova) 👉 लिंडा नोस्कोवाने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद पटकावले. अलीकडील विंबल्डन महिला एकेरी विजेत्या 👉 2026: 🇨🇿 लिंडा नोस्कोवा 👉 2025: 🇵🇱 इगा स्वियातेक 👉 2024: 🇨🇿 बार्बोरा क्रेझिकोवा

Repost from नवदिशा
फॉर्च्यून इंडिया 2024 सर्वात प्रभावशाली महिला या यादीत नीता अंबानी प्रथम स्थानी 👆👆
फॉर्च्यून इंडिया 2024 सर्वात प्रभावशाली महिला या यादीत नीता अंबानी प्रथम स्थानी 👆👆

Repost from नवदिशा
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान मुक्त व्यापार करार सोबतच दहा वेगवेगळे करार करण्यात आले 35000 कोटी व्यापाराचे लक्ष....
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान मुक्त व्यापार करार सोबतच दहा वेगवेगळे करार करण्यात आले 35000 कोटी व्यापाराचे लक्ष....

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
रोहित दादा....🔥
रोहित दादा....🔥

Repost from नवदिशा
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांच्यासोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांची तब्बल १ तास (सायं. ५:३० ते ६:३०) बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी MPSC च्या सर्व परीक्षा OFFLINE (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी सातत्याने का करत आहेत, यामागील सर्व कारणे सविस्तरपणे मांडण्यात आली. तसेच MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात, ही विद्यार्थ्यांची ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली. श्रीकर परदेशी सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व बाजू शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या MPSC आयोगापर्यंत पोहोचविण्यात येतील व त्यानंतर आयोगाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्यासोबतही सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासमोरही विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि ऑफलाईन (OMR) परीक्षा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली.

Repost from नवदिशा
आंदोलन बंदी
आंदोलन बंदी

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️ भारताचा 23 वर्षीय धावपटू अनिमेश कुजूर हा परदेशात 100 मीटर शर्यत सर्वात जलद पूर्ण करणारा पहिला भारतीय धावपटू ठरला आहे. 👉 ज
♦️ भारताचा 23 वर्षीय धावपटू अनिमेश कुजूर हा परदेशात 100 मीटर शर्यत सर्वात जलद पूर्ण करणारा पहिला भारतीय धावपटू ठरला आहे. 👉 जर्मनीतील वेट्ज्लार येथे झालेल्या 'जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर चॅलेंजर लेव्हल'च्या स्पर्धेत त्याने 100 मीटरची शर्यत 10.14 सेकंदात पूर्ण केली. या कामगिरीसह तो अंतिम फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिला. दक्षिण आफ्रिकेचा आर. म्लेंगा 10.03 सेकंदांसह पहिल्या स्थानावर राहिला. 👉 अनिमेशची 10.14 सेकंदांची ही वेळ भारताच्या इतिहासातील दुसरी सर्वात वेगवान 100 मीटर धाव ठरली आहे. (भारताचा राष्ट्रीय विक्रम गुरिंदरवीर सिंगच्या नावावर 10.09 सेकंदांचा आहे). 👉 ऑलिम्पिक इतिहास 1896 मध्ये 'मॉडर्न ऑलिम्पिक'ची सुरुवात झाली. 1928 पर्यंत 100 मीटरचे विजेते केवळ श्वेतवर्णीय खेळाडू होते. 1932 मध्ये एडी टोलन हे पहिले कृष्णवर्णीय ऑलिम्पिक १०० मीटर विजेते बनले. 1984 ते 2024 पर्यंत या प्रकारात कृष्णवर्णीय खेळाडूंचेच वर्चस्व राहिले आहे.

Repost from नवदिशा
♦️ 'वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिट्री एअरक्राफ्ट' (WDMMA) 2026 च्या जागतिक क्रमवारीत भारतीय वायुसेनेने आपले तिसरे स्थान यश
♦️ 'वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिट्री एअरक्राफ्ट' (WDMMA) 2026 च्या जागतिक क्रमवारीत भारतीय वायुसेनेने आपले तिसरे स्थान यशस्वीरित्या कायम राखले आहे. 👉WDMMA दरवर्षी जगभरातील १०३ देशांच्या १२९ वायुसेनांचे मूल्यमापन करते. 👉ही क्रमवारी केवळ विमानांच्या संख्येवरून ठरत नाही, तर ती संस्थेच्या 'ट्रू व्हॅल्यू रेटिंग' (True Value Rating) प्रणालीवर आधारित असते. 👉अहवालानुसार, भारतीय वायुसेनेत सध्या एकूण 1,716विमाने कार्यरत आहेत. 👉जागतिक क्रमवारीत सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या एकूण ताफ्यामध्ये लढाऊ विमानांचा वाटा 32% आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये निवृत्त - मिग-२१

Repost from नवदिशा
➡️ विशेष सखोल पुनरावलोकन (SIR)
➡️ विशेष सखोल पुनरावलोकन (SIR)

Repost from नवदिशा
✅ भारतीय महिलांनी घडवला ⭕️ इतिहास
✅ भारतीय महिलांनी घडवला ⭕️ इतिहास

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.04 KB