ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
4 012
المشتركون
-224 ساعات
-147 أيام
-6530 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या - 🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना. 🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा. 🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा. 🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना,  कऱ्हा, नीरा, मुठा. 🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा. 🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा. 🔶 सिंधफणा - बिंदुसरा. 🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.

🔸१) सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रा तील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले. ..... हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषा ध्यक्ष होत. - महात्मा जोतीबा फुले 🔹२) सन १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना केली .... - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔸३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा .... हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. - बुद्ध अँड हिज धम्म 🔹 ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हू वेअर दी शुद्राज ? हा आपला ग्रंथ कोणास अर्पण केला आहे? - महात्मा जोतीबा फुले 🔸५) इ. स. .... मध्ये न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थसमितीवर नियुक्ती करण्यात आली होती. - १८८६

भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार) 📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला. 📌 पुढील
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार) 📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला. 📌 पुढील 15 वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलर गुंतवणूक अपेक्षित. 📌 भारतातील कापड, चामडे, फार्मा, इंजिनिअरिंग वस्तूंना न्यूझीलंडमध्ये शून्य आयात शुल्क. 📌 सुमारे 5,000 भारतीयांना थेट रोजगार संधी उपलब्ध होणार. 📌 IT, शिक्षण, पर्यटन, आर्थिक सेवा क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना मोठी संधी. 📌 भारताने दुग्ध व कृषी क्षेत्र सुरक्षित ठेवले, संवेदनशील वस्तूंवर सवलत नाही. 📌 दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि रोजगार वाढीस मोठी चालना मिळणार.

🔴 महाराष्ट्रातील महत्वाचे भुईकोट किल्ले 👉 दौलताबाद    - औरंगाबाद 👉 धारूर          - बीड 👉नळदुर्ग, परांडा - उस्मानाबाद 👉 कंधार          - नांदेड 👉 उदगीर, औसा  - लातुर 👉 नर्नाळा        - अकोला 👉  सीताबर्डी    -  नागपूर

भारतातील महत्वाची सरोवरे.....👇 ❇️दाल सरोवर 🏞️ 👉 जम्मू - काश्मीर 👉श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे. ❇️ वूलर सरोवर 🌊 👉 जम्मू - काश्मीर 👉भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर ❇️ चिल्का सरोवर 🦀 👉 ओडिशा 👉 भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर ❇️लोणार सरोवर ☄️ 👉महाराष्ट्र 👉उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर ❇️ हुसेनसागर सरोवर 🗿 👉 आंध्रप्रदेश 👉गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे. ❇️ सांबर सरोवर 🦢 👉 राजस्थान 👉 भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

🔰 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' 🎤 🔰 नोबेल शांतता पुरस्कार विजेते 👑 कैलाश सत्यार्थी यांना बालहक्कासाठीच्या जागतिक कार्यासाठी प्रतिष्ठित २०२६ चा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला! 🏆✨ 🔰 पुरस्कार स्थापना : 2022 📅 🔰 पहिला पुरस्कार : पंतप्रधान नरेंद्र मोदी 🇮🇳 🔰 दुसरा पुरस्कार : आशा भोसले 🎶 🔰 तिसरा पुरस्कार : अमिताभ बच्चन 🎬 🔰चौथा पुरस्कार : उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला 💼...

🔸१) राजर्षी शाहूंचा जन्म इ. स. १८७४ मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव ..... - यशवंतराव जयसिंगराव घाटगे 🔹२) निरनिराळ्या जातींच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात जातनिहाय वसतिगृहे स्थापन केली .... - राजर्षी शाहू महाराज 🔸३) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रचंड शैक्षणिक कार्य लक्षात घेता .... . यांच्याशी केली जाणारी त्यांची तुलना यथार्थच म्हणावी लागते. - बूकर टी. वॉशिंग्टन 🔹४) सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काहीशा प्रतिगामी असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या 'निबंधमाले' द्वारे महाराष्ट्रीय तरुणांमध्ये स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यांनी 'निबंधमाला' सुरू केली .... - इ. स. १८७४ 🔸५) 'दी हाय कास्ट हिंदू वूमन' या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या कर्त्या .... - पंडिता रमाबाई

🔸१) चौदा तत्त्वांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून प्रत्येक राष्ट्राला स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचे प्रतिपादन करणारे अमेरिकेचे अध्यक्ष .... - बुड्रो विल्सन 🔹२) २१ वर्षांनी म्हणजे १३ मार्च, १९४० रोजी जनरल ओडवायर याची लंडन येथे हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड उगविला .... - उधमसिंग 🔸३)डिसेंबर, १९२९ मध्ये लॉर्ड आयर्विनची गाडी उडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला .... - चंद्रशेखर आझाद व यशपाल 🔹४) .... यांनी अमेरिकेत स्थापन केलेल्या 'गदर' पक्षाचे भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतिकारी प्रयत्नांतील स्थान महत्त्वाचे आहे. - लाला हरदयाळ 🔸५) जपानमध्ये 'इंडिया इंडिपेंडन्स लीग' ची स्थापना केली .... - रासबिहारी बोस

🗺️ समुद्र किनाऱ्याच्या लांबीनुसार क्रम किनाऱ्याची लांबी 1 ) अंदमान आणि निकोबार = 3083 km 2 )गुजरात= 2340 km 3 ) तमिळनाडू= 1068 km 4 )आंध्र प्रदेश= 1053 km
5 )महाराष्ट्र=877 km
6 )पश्चिम बंगाल= 721 km 7 )केरळ=600 km 8 )ओडिशा=574 km 9 ) कर्नाटक =343 km 10 ) गोवा =193 km 11 ) लक्षद्वीप= 144 km 12 )दमण आणि दीव= 54 km 13 )पुदुच्चेरी=  42 km नवीन आकडेवारी

🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात) 📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ✈️ तंत्रज्ञान – eVTOL
🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात) 📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ✈️ तंत्रज्ञान – eVTOL (electric Vertical Take-Off and Landing) ⚡ पूर्णपणे इलेक्ट्रिक (प्रदूषणमुक्त) 🔰 वाहन वैशिष्ट्ये (Short) 🚀 कमाल वेग – 320 किमी/तास 📏 कमाल अंतर – 160 किमी 👨‍✈️ क्षमता – 1 पायलट + 4 प्रवासी 🔇 कमी आवाज (हेलिकॉप्टरपेक्षा कमी) 🏙️ उद्दिष्टे 🚗 ट्रॅफिक कमी करणे ⏱️ प्रवास वेळ कमी करणे 🌱 पर्यावरणपूरक वाहतूक 🌍 स्मार्ट सिटी विकास

🔸१) सन १९८९ च्या पहिल्या छत्रपती शाहू पुरस्काराचे मानकरी ठरलेले विद्यमान समाजसेवक .... - डॉ. बाबा आढाव 🔹२) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हा संशोधनपर ग्रंथ लिहिला .... - इतिहासाचार्य राजवाडे 🔸३) .... हे 'गाडगे महाराज' किंवा 'गोधडे बुवा' म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत. - डेबूजी झिंगराजी जाणोरकर 🔹४) 'रँग्लर' पदवी मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय .... - रँग्लर परांजपे 🔸५) रँग्लर परांजपे म्हणजेच .... - रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2026 संस्करण - 68 वी ➡️आयोजन - वाघोली , पुणे ➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ➡️क्रीडानगरी - स
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा -  2026 संस्करण - 68 वी ➡️आयोजन - वाघोली , पुणे ➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ➡️क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार 💠 विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक) ⭕️ हर्षवर्धन सदगिरने हे स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. 💠 उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर) ➡️ महाराष्ट्र केसरी विजेता बक्षीस :  फॉर्च्यूनर कार ➡️ महाराष्ट्र केसरी उपविजेता बक्षीस : स्कार्पिओ कार 🔴65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 🔴66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 🔴67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ

🔸१) इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली .... - नाना शंकरशेठ 🔹२) मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते. - नाना शंकरशेठ 🔸३) एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली. - लोकहितवादी 🔹४) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले. - दादोबा पांडुरंग 🔸५) स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल. - दादोबा पांडुरंग

❇️ विविध क्षेत्रांचे जनक ❇️ ◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी ◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय ◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु ◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर ◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे ◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग ◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा ◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई ◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम ◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै ◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल ◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके ◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा ◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी ◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी ◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन ◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन ◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र ◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा ◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी ◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया ◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत ◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक ◆ मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस ◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड ◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग ◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस ◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन ◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन ◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस ◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल ◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ ◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता ◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन ◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे ◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ ◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन ◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव ◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड ◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी ◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स ◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज ◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस ◆ अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ ◆ जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल ◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस ◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन ◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता ◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर ◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे ◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर

🔯 जगातील प्रमुख स्थानिक वारे      नाव   ➡️   स्थान 🔶️ फाॅन  = आल्पस पर्वत 🔶️ चिनूक = रॉकी पर्वत 🔶️  संता आना = रॉकी पर्वत 🔶️ खमासीन = सौदी अरेबिया 🔶️ लू = उत्तर भारतीय मैदान 🔶️ झोंडा = अर्जेंटीना 🔶️ हरमॅटन = पश्चिम आफ्रिका 🔶️ सट्रोल = फ्रान्स 🔶️ बोरा  = ग्रीस 🔶️ पापेरो = अर्जेटीना 🔶️ सर्दन बस्टर = ऑस्ट्रेलिया

➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) ➡️ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ ➡️ AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ ➡️ भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह ➡️ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ ➡️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन) ➡️ जगातील पहिली AI सीईओ - मीका ➡️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा ➡️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत

JUMBO Study group - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @e_smartstudy