JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más4 012
Suscriptores
-224 horas
-147 días
-6530 días
Archivo de publicaciones
4 012
Repost from वर्तमान निर्णय
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या -
🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.
🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.
🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.
🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कऱ्हा, नीरा, मुठा.
🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.
🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.
🔶 सिंधफणा - बिंदुसरा.
🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रा तील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले. ..... हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषा ध्यक्ष होत.
- महात्मा जोतीबा फुले
🔹२) सन १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना केली ....
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔸३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा .... हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.
- बुद्ध अँड हिज धम्म
🔹 ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हू वेअर दी शुद्राज ? हा आपला ग्रंथ कोणास अर्पण केला आहे?
- महात्मा जोतीबा फुले
🔸५) इ. स. .... मध्ये न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थसमितीवर नियुक्ती करण्यात आली होती.
- १८८६
4 012
Repost from वर्तमान निर्णय
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार)
📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला.
📌 पुढील 15 वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलर गुंतवणूक अपेक्षित.
📌 भारतातील कापड, चामडे, फार्मा, इंजिनिअरिंग वस्तूंना न्यूझीलंडमध्ये शून्य आयात शुल्क.
📌 सुमारे 5,000 भारतीयांना थेट रोजगार संधी उपलब्ध होणार.
📌 IT, शिक्षण, पर्यटन, आर्थिक सेवा क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना मोठी संधी.
📌 भारताने दुग्ध व कृषी क्षेत्र सुरक्षित ठेवले, संवेदनशील वस्तूंवर सवलत नाही.
📌 दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि रोजगार वाढीस मोठी चालना मिळणार.
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🔴 महाराष्ट्रातील महत्वाचे भुईकोट किल्ले
👉 दौलताबाद - औरंगाबाद
👉 धारूर - बीड
👉नळदुर्ग, परांडा - उस्मानाबाद
👉 कंधार - नांदेड
👉 उदगीर, औसा - लातुर
👉 नर्नाळा - अकोला
👉 सीताबर्डी - नागपूर
4 012
Repost from वर्तमान निर्णय
भारतातील महत्वाची सरोवरे.....👇
❇️दाल सरोवर 🏞️
👉 जम्मू - काश्मीर
👉श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
❇️ वूलर सरोवर 🌊
👉 जम्मू - काश्मीर
👉भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
❇️ चिल्का सरोवर 🦀
👉 ओडिशा
👉 भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
❇️लोणार सरोवर ☄️
👉महाराष्ट्र
👉उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
❇️ हुसेनसागर सरोवर 🗿
👉 आंध्रप्रदेश
👉गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
❇️ सांबर सरोवर 🦢
👉 राजस्थान
👉 भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🔰 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' 🎤
🔰 नोबेल शांतता पुरस्कार विजेते 👑 कैलाश सत्यार्थी यांना बालहक्कासाठीच्या जागतिक कार्यासाठी प्रतिष्ठित २०२६ चा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला! 🏆✨
🔰 पुरस्कार स्थापना : 2022 📅
🔰 पहिला पुरस्कार : पंतप्रधान नरेंद्र मोदी 🇮🇳
🔰 दुसरा पुरस्कार : आशा भोसले 🎶
🔰 तिसरा पुरस्कार : अमिताभ बच्चन 🎬
🔰चौथा पुरस्कार : उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला 💼...
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) राजर्षी शाहूंचा जन्म इ. स. १८७४ मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव .....
- यशवंतराव जयसिंगराव घाटगे
🔹२) निरनिराळ्या जातींच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात जातनिहाय वसतिगृहे स्थापन केली ....
- राजर्षी शाहू महाराज
🔸३) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रचंड शैक्षणिक कार्य लक्षात घेता .... . यांच्याशी केली जाणारी त्यांची तुलना यथार्थच म्हणावी लागते.
- बूकर टी. वॉशिंग्टन
🔹४) सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काहीशा प्रतिगामी असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या 'निबंधमाले' द्वारे महाराष्ट्रीय तरुणांमध्ये स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यांनी 'निबंधमाला' सुरू केली ....
- इ. स. १८७४
🔸५) 'दी हाय कास्ट हिंदू वूमन' या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या कर्त्या ....
- पंडिता रमाबाई
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) चौदा तत्त्वांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून प्रत्येक राष्ट्राला स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचे प्रतिपादन करणारे अमेरिकेचे अध्यक्ष ....
- बुड्रो विल्सन
🔹२) २१ वर्षांनी म्हणजे १३ मार्च, १९४० रोजी जनरल ओडवायर याची लंडन येथे हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड उगविला ....
- उधमसिंग
🔸३)डिसेंबर, १९२९ मध्ये लॉर्ड आयर्विनची गाडी उडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ....
- चंद्रशेखर आझाद व यशपाल
🔹४) .... यांनी अमेरिकेत स्थापन केलेल्या 'गदर' पक्षाचे भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतिकारी प्रयत्नांतील स्थान महत्त्वाचे आहे.
- लाला हरदयाळ
🔸५) जपानमध्ये 'इंडिया इंडिपेंडन्स लीग' ची स्थापना केली ....
- रासबिहारी बोस
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🗺️ समुद्र किनाऱ्याच्या लांबीनुसार क्रम किनाऱ्याची लांबी
1 ) अंदमान आणि निकोबार = 3083 km
2 )गुजरात= 2340 km
3 ) तमिळनाडू= 1068 km
4 )आंध्र प्रदेश= 1053 km
5 )महाराष्ट्र=877 km6 )पश्चिम बंगाल= 721 km 7 )केरळ=600 km 8 )ओडिशा=574 km 9 ) कर्नाटक =343 km 10 ) गोवा =193 km 11 ) लक्षद्वीप= 144 km 12 )दमण आणि दीव= 54 km 13 )पुदुच्चेरी= 42 km नवीन आकडेवारी
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात)
📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ
✈️ तंत्रज्ञान – eVTOL (electric Vertical Take-Off and Landing)
⚡ पूर्णपणे इलेक्ट्रिक (प्रदूषणमुक्त)
🔰 वाहन वैशिष्ट्ये (Short)
🚀 कमाल वेग – 320 किमी/तास
📏 कमाल अंतर – 160 किमी
👨✈️ क्षमता – 1 पायलट + 4 प्रवासी
🔇 कमी आवाज (हेलिकॉप्टरपेक्षा कमी)
🏙️ उद्दिष्टे
🚗 ट्रॅफिक कमी करणे
⏱️ प्रवास वेळ कमी करणे
🌱 पर्यावरणपूरक वाहतूक
🌍 स्मार्ट सिटी विकास
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) सन १९८९ च्या पहिल्या छत्रपती शाहू पुरस्काराचे मानकरी ठरलेले विद्यमान समाजसेवक ....
- डॉ. बाबा आढाव
🔹२) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हा संशोधनपर ग्रंथ लिहिला ....
- इतिहासाचार्य राजवाडे
🔸३) .... हे 'गाडगे महाराज' किंवा 'गोधडे बुवा' म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत.
- डेबूजी झिंगराजी जाणोरकर
🔹४) 'रँग्लर' पदवी मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय ....
- रँग्लर परांजपे
🔸५) रँग्लर परांजपे म्हणजेच ....
- रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
4 012
Repost from वर्तमान निर्णय
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2026
संस्करण - 68 वी
➡️आयोजन - वाघोली , पुणे
➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील
➡️क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार
💠 विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक)
⭕️ हर्षवर्धन सदगिरने हे स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली.
💠 उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर)
➡️ महाराष्ट्र केसरी विजेता बक्षीस : फॉर्च्यूनर कार
➡️ महाराष्ट्र केसरी उपविजेता बक्षीस : स्कार्पिओ कार
🔴65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे
🔴66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख
🔴67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली ....
- नाना शंकरशेठ
🔹२) मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते.
- नाना शंकरशेठ
🔸३) एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली.
- लोकहितवादी
🔹४) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले.
- दादोबा पांडुरंग
🔸५) स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल.
- दादोबा पांडुरंग
4 012
Repost from वर्तमान निर्णय
❇️ विविध क्षेत्रांचे जनक ❇️
◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी
◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय
◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु
◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर
◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे
◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग
◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा
◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई
◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम
◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै
◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल
◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके
◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा
◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी
◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी
◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन
◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन
◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र
◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा
◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी
◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत
◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक
◆ मॉर्डन अॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस
◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड
◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग
◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस
◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन
◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन
◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस
◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल
◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ
◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता
◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन
◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे
◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ
◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन
◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव
◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड
◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी
◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स
◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज
◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस
◆ अर्थशास्त्रातील जनक - अॅडम स्मिथ
◆ जीवशास्त्रातील जनक - अॅरिस्टॉटल
◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस
◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन
◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता
◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर
◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे
◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🔯 जगातील प्रमुख स्थानिक वारे
नाव ➡️ स्थान
🔶️ फाॅन = आल्पस पर्वत
🔶️ चिनूक = रॉकी पर्वत
🔶️ संता आना = रॉकी पर्वत
🔶️ खमासीन = सौदी अरेबिया
🔶️ लू = उत्तर भारतीय मैदान
🔶️ झोंडा = अर्जेंटीना
🔶️ हरमॅटन = पश्चिम आफ्रिका
🔶️ सट्रोल = फ्रान्स
🔶️ बोरा = ग्रीस
🔶️ पापेरो = अर्जेटीना
🔶️ सर्दन बस्टर = ऑस्ट्रेलिया
4 012
Repost from वर्तमान निर्णय
➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस
➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका
➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI)
➡️ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ
➡️ AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ
➡️ भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह
➡️ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ
➡️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन)
➡️ जगातील पहिली AI सीईओ - मीका
➡️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा
➡️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
