ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
4 014
المشتركون
-124 ساعات
-157 أيام
-6930 أيام
أرشيف المشاركات
22 May 2026 Current Affairs in Hindi & English आज का सुविचार
Perfection पर नहीं, Progress पर ध्यान केंद्रित करें।
Yang Shuang-zi ने पुस्तक “Taiwan Travelogue” के लिए प्रतिष्ठित International Booker Prize जीता। Yang Shuang-zi won the prestigious International Booker Prize for the book “Taiwan Travelogue.” ➼ भारत और इटली ने वर्ष 2029 तक €20 billion द्विपक्षीय व्यापार का लक्ष्य निर्धारित किया। India and Italy have set a bilateral trade target of €20 billion by 2029. ➼ Nibe Limited ने ओडिशा के चांदीपुर में ‘Suryaastra’ Long-Range Rocket System का सफल परीक्षण किया। Nibe Limited successfully test-fired the ‘Suryaastra’ long-range rocket system at Chandipur, Odisha. ➼ Arsenal ने 22 वर्षों बाद English Premier League (EPL) का खिताब जीता। Arsenal won the English Premier League (EPL) title after a wait of 22 years. ➼ Manav Shah US Open के लिए क्वालीफाई करने वाले पहले भारतीय-अमेरिकी गोल्फर बने। Manav Shah became the first Indian-American golfer to qualify for the US Open. ➼ बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास Pragati-2026 की शुरुआत Meghalaya के Umroi Military Station में हुई। The multinational military exercise Pragati-2026 began at Umroi Military Station, Meghalaya. ➼ Bureau of Indian Standards (BIS) ने भारत में E-30 ethanol blended petrol के लिए नए मानक जारी किए। The BIS issued new standards for E-30 ethanol-blended petrol in India. ➼ Kerala कैबिनेट स्तर पर समर्पित AI Portfolio बनाने वाला भारत का पहला राज्य बना। Kerala became the first Indian state to create a dedicated AI portfolio at the cabinet level. ➼ Haryana Government ने श्रमिकों को नियोक्ताओं से जोड़ने हेतु ShramMitra App लॉन्च किया। The Haryana Government launched the ShramMitra App to connect workers directly with employers. ➼ Madhya Pradesh Government ने Simhastha Kumbh 2028 के लिए Google Cloud India के साथ साझेदारी की। The Madhya Pradesh Government partnered with Google Cloud India for AI-powered management during Simhastha Kumbh 2028. ➼ केंद्र सरकार ने Arunachal Kiwi Mission के लिए ₹167 crore आवंटित किए। The Central Government allocated ₹167 crore for the Arunachal Kiwi Mission. ➼ New Delhi ने Asian Productivity Organization (APO) की 68वीं बैठक की मेजबानी की। New Delhi hosted the 68th Session of the APO Governing Body Meeting. ➼ वर्ष 2026 के लिए IAEA-RCA की अध्यक्षता India ने ग्रहण की। India officially assumed the chairmanship of the IAEA-RCA for 2026. ➼ India बांग्लादेश का दूसरा सबसे बड़ा व्यापारिक भागीदार बन गया है। India has become Bangladesh’s second-largest trading partner. ➼ NCDEX ने भारत का पहला SEBI-स्वीकृत मौसम डेरिवेटिव अनुबंध “RAINMUMBAI” लॉन्च किया। NCDEX launched India’s first SEBI-approved weather derivatives contract, “RAINMUMBAI.”

📌 28 मे 1883 💁🏻‍♂ इतिहासकार व देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे जहाल क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जय
📌 28 मे 1883 💁🏻‍♂ इतिहासकार व देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे जहाल क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदनिम्मित विनम्र अभिवादन! 💐🙏

"स्वतःला शून्य समजा म्हणजे अहंकार नाहीसा होतो... आणि रोज स्वतःमध्ये 1% सुधारणा करा…म्हणजे आयुष्य हळूहळू Powerful बनतं... 💫 �
"स्वतःला शून्य समजा म्हणजे अहंकार नाहीसा होतो... आणि रोज स्वतःमध्ये 1% सुधारणा करा…म्हणजे आयुष्य हळूहळू Powerful बनतं... 💫 📌 दररोज फक्त 1% सुधारणा केली, तर एका वर्षानंतर तुम्ही खूप पुढे गेलेले असाल... ✅ थोडं जास्त शिका ✅ थोडं शांत राहा ✅ थोडं Positive विचार करा. ✅ थोडं Discipline वाढवा 👉🏻 मोठं यश एका दिवसात मिळत नाही तर… ते रोजच्या छोट्या Improvement मधून तयार होतं... 💯

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे लिंक https://
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey अंतिम तारीख - 01 जून 2026

Advertisement UPSC परीक्षेसाठी ठाणे महानगरपालिकातर्फ विद्यावेतन आणि सोबत फ्री Coaching. सोबत Syllabus for Prelims Cums Mains Batch 2026 - 27 साठी देत आहोत.

डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे > मार्ग -जिंद - सोनिपत (हरियाणा) > हायड्रोजन वापर > पूर्णतः स्वदेशी > एकूण ड
डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे > मार्ग -जिंद - सोनिपत (हरियाणा) > हायड्रोजन वापर > पूर्णतः स्वदेशी > एकूण डबे - 10 (2 इंजिन + 2 डबे) > प्रवासी - 2600 > वेग -75 Km/h

+2
28 MAY 2026 THE HINDU.pdf4.91 MB

❤️मृदा व जलसंधारण आकृतीबंध जाहीर 🔥🔥 #जलसंधारणभरती
❤️मृदा व जलसंधारण आकृतीबंध जाहीर 🔥🔥 #जलसंधारणभरती

1.स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालय स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर: (C) केरळ स्पष्टीकरण: मे २०२६ मध्ये केरळने देशात इतिहास रचत भारतातील पहिले स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालय स्थापन केले. तांत्रिक प्रगती आणि प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रश्न २. केरळमध्ये नुकत्याच सत्तेत आलेल्या कोणत्या आघाडीच्या सरकारने स्वतंत्र AI मंत्रालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला? उत्तर: (B) युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) स्पष्टीकरण: केरळ विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) आघाडीने १०२ जागा जिंकून मोठे यश मिळवले. या नव्या सरकारने मागील १० वर्षांची डाव्यांची (LDF) सत्ता संपवून कार्यभार हाती घेताच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. प्रश्न ३. केरळच्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालयाचा कार्यभार खालीलपैकी कोणत्या नेत्याकडे सोपवण्यात आला आहे? उत्तर: (C) पी. के. कुन्हालिकुट्टी स्पष्टीकरण: इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) चे वरिष्ठ आणि अनुभवी नेते पी. के. कुन्हालिकुट्टी यांच्याकडे या नवनिर्मित मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे याआधीही उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान (IT) विभागांचा मोठा अनुभव आहे. प्रश्न ४. अधिकृत राजपत्र (Gazette) अधिसूचनेनुसार केरळचे हे नवीन AI मंत्रालय कोणत्या तारखेला अधिकृतपणे अस्तित्वात आले? उत्तर: (C) २० मे स्पष्टीकरण: UDF सरकारने सत्ता हाती घेतल्यानंतर २० मे २०२६ रोजी अधिकृत 'राजपत्र अधिसूचना' (Gazette Notification) जारी केली. या अधिसूचनेद्वारे या मंत्रालयाला कायदेशीर व प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रश्न ५. केरळच्या नव्याने स्थापन झालेल्या AI मंत्रालयाचे खालीलपैकी कोणते मुख्य उद्दिष्ट नाही? उत्तर: (C) पारंपारिक शेतीचे पूर्ण यांत्रिकीकरण स्पष्टीकरण: दिलेल्या अभ्यास नोट्सनुसार, या मंत्रालयाची चार मुख्य उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत: डेटा आधारित निर्णयप्रक्रिया (Data-driven decision making) स्मार्ट प्रशासन (Smart governance) डिजिटल सेवा (Digital services) रोजगारनिर्मिती (Employment generation) पर्याय 'C' चा या उद्दिष्टांमध्ये थेट उल्लेख नाही. प्रश्न ६. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनुसार, व्ही. डी. सतीशन यांनी केरळचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? उत्तर: (C) १३ वे स्पष्टीकरण: १८ मे २०२६ रोजी वरिष्ठ काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांनी केरळचे १३ वे मुख्यमंत्री (व्यक्तीशः १३ वे व्यक्तिमत्त्व, तर २४ वे मंत्रालय) म्हणून शपथ घेतली. त्यांनी कार्यभार स्वीकारताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीत नवीन मंत्रालयांची खातेवाटप निश्चित केली.

🐐✨ बकरी ईद (Eid-Al-Adha) Special Offer ✨🐐 🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨 🎉 बकरी ईद निमित्त खास ऑफर 🎉
🐐✨ बकरी ईद (Eid-Al-Adha) Special Offer ✨🐐 🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨 🎉 बकरी ईद निमित्त खास ऑफर 🎉 💥 Complete Personal PDF फक्त 199/- मध्ये 💥 ━━━━━━━━━━━━━━━ 📚 PDF मध्ये मिळणार 👇 ✅ मागील वर्षांच्या PYQ प्रश्नपत्रिका ✅ स्पष्टीकरणासह महत्वाचे प्रश्न ✅ नवीन पॅटर्ननुसार संभाव्य सराव टेस्ट ✅ चालू घडामोडींचा अद्ययावत समावेश ✅ आदिवासी विभाग व आश्रमशाळा संबंधित माहिती ✅ तांत्रिक महत्वाचे प्रश्न ✅ भरपूर MCQ प्रश्नांचा सराव 📖 2012 पासूनच्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश 📲 मोबाईलमध्ये कुठेही अभ्यास करा 🎯 Self Study + Revision साठी Best ⏳ Offer Limited Time साठीच 💰 Payment : PhonePe / Google Pay 📞 9637637380 📥 PDF घेण्यासाठी लगेच मेसेज करा 📸 Payment केल्यानंतर Screenshot Send करा ━━━━━━━━━━━━━━━ 🔥 “तयारी आजच सुरू करा… सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करा!” 🔥

मुंबई_कारागृह_निवड_यादी_.pdf1.98 MB

मुंबई शहर ची निवड यादी.pdf9.17 MB

मुंबई जिल्हा पोलीस फायनल Cut Off..! जॉईन:-
मुंबई जिल्हा पोलीस फायनल Cut Off..! जॉईन:-

🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣  E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 PYQ Test Series (2013–2025) ✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह ✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध 🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 सराव Test Series ✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित) ✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!) ✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा ✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा ✔ Weak & Strong Points ओळखा. ✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका. 🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6 IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details: 📘 Paper 1 – ₹199/- 📘 Paper 2 – ₹199/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (GPay): 9637637380 📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link: https://wa.link/jc4wz7 ❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct 🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने! 🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.

♦️पद्म पुरस्कार वितरण..
♦️पद्म पुरस्कार वितरण..

♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती.. 👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 (11:00 PM) परीक्ष
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती..
👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 (11:00 PM) परीक्षा (Tier I) : ऑगस्ट 2026 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2026
👉 Apply Link : https://ssc.gov.in/login

♦️पाच हजार प्राध्यापकांची भरती. रिक्त पदे भरणार. 👉 आरक्षण धोरणाबाबत विशेष प्रशिक्षण..
♦️पाच हजार प्राध्यापकांची भरती. रिक्त पदे भरणार. 👉 आरक्षण धोरणाबाबत विशेष प्रशिक्षण..

केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन. एस. राजा सुब्रमणी (Lt Gen N. S. Raja Subramani) यांची भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स
केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन. एस. राजा सुब्रमणी (Lt Gen N. S. Raja Subramani) यांची भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे.

पुण्यात २६ मे २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार आहे. आंदोलनं, मोर्चे, सभा आणि मिरवणुकांवर पूर्णपणे बंदी घालण
पुण्यात २६ मे २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार आहे. आंदोलनं, मोर्चे, सभा आणि मिरवणुकांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कालावधी: २६ मे २०२६ पासून पुढील १४ दिवस कारणः पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलनं व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी काय बंद: मोर्चे, सभा, आंदोलने, मिरवणुका, शस्त्र बाळगणे, भडकाऊ घोषणाबाजी, आक्षेपार्ह गाणी काय सुरूः आवश्यक सेवा, सार्वजनिक वाहतूक, कार्यालयीन कामकाज (मर्यादित स्वरूपात) कायदाः महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ अंतर्गत आदेश लागू.