ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 669
Подписчики
-424 часа
-107 дней
-6330 дней
Архив постов
Repost from नवदिशा
काहींना वाटलं असेल… आता सोपा प्रश्न टाकतील! 😊 सोपा प्रश्नही टाकू शकतो… त्यात काय! पण कधी कधी अवघड आणि गोंधळात टाकणारे प्रश्न
काहींना वाटलं असेल… आता सोपा प्रश्न टाकतील! 😊 सोपा प्रश्नही टाकू शकतो… त्यात काय! पण कधी कधी अवघड आणि गोंधळात टाकणारे प्रश्न जाणीवपूर्वक देतो. 🎯 🍀माझा हेतू.. तुमच्या ज्ञानामध्ये भर पडावी, तुमच्या चुका इथे झाल्या तर हरकत नाही, परीक्षेच्या वेळी तुमची एकही चूक होऊ नये. आपली स्पर्धा स्वतःसोबत!

Repost from नवदिशा
मध्य प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. 1) बाघ गुंफा चित्रकला, 2)गिन्नौरगड किल्ला, 3) च
+3
मध्य प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. 1) बाघ गुंफा चित्रकला, 2)गिन्नौरगड किल्ला, 3) चंबळ खोऱ्यातील मंदिर समूहातील बेटेश्वर, पदावली आणि काकर्मठ 4)उदयगिरी गुंफा यांचा समावेश युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे. 🏛️🌏 * तीन वेळा वाचा... 👍

Repost from नवदिशा
MPSC चालू घडामोडी: 5 ऑक्टोबर 2026 ✨ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ एशियन गेम्स २०२६: भारताची ऐतिहासिक कामगिरी (सांगता)🏟️🇮🇳 🏁 ४ ऑक्टोबर २०२६ रोजी जपानमधील नागोया (Nagoya) येथे आयोजित करण्यात आलेल्या २० व्या एशियन गेम्सची सांगता झाली. 🇯🇵 🏅 भारताने या स्पर्धेत एकूण ८५ पदके जिंकून आशियात चौथा क्रमांक (4th Rank) पटकावला, ज्यामध्ये २१ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. 🥇 पदकतालिका 📊 🥇 प्रथम क्रमांक: चीन (१६९ सुवर्ण पदके) 🇨🇳 🥈 द्वितीय क्रमांक: जपान 🇯🇵 🥉 तृतीय क्रमांक: दक्षिण कोरिया 🇰🇷 🏅 चतुर्थ क्रमांक: भारत (२१ सुवर्ण पदकांसह एकूण ८५ पदके) 🇮🇳 📜 Hangzhou 2022 हे १९वे एशियन गेम्स २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान झाले होते. त्यामध्ये भारताने १०७ पदके जिंकली होती. पुढील एशियन गेम्स (२०३०) कतारमधील दोहा येथे आयोजित केले जातील. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ PMAY-G अंतर्गत देशातील पहिला '3D Concrete Printing' ग्रामीण घरकुल प्रकल्प* 🏠🖨️ 🏗️ ४ ऑक्टोबर २०२६ रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील बुर्रीपालेम (Burripalem) येथे देशातील पहिल्या '3D Concrete Printing' ग्रामीण घरकुल प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. ⚡ PMAY-G 2.0 अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे घरांचे बांधकाम जलद गतीने होते आणि पारंपारिक पद्धतीपेक्षा या घरांचे आयुष्य व टिकाऊपणा अधिक असतो. Important Fact (प्रकल्पाचे स्वरूप): 📋 🏘️ 3D प्रिंटिंग पायलट प्रोजेक्ट: गुंटूर जिल्ह्यात १७७ घरे उभारण्यात येणार असून यासाठी १४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे बांधकाम ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 💰 PMAY-G २.० घरांचे वाटप: याच दिवशी आंध्र प्रदेशला ३ लाख घरांचा पहिला हप्ता (३,६०० कोटी रुपये) सुपूर्द करण्यात आला. 🎯 PMAY-G 2.0 योजनेचा दुसरा टप्पा ५ वर्षांसाठी (FY 2024-25 ते 2028-29) लागू करण्यात आला असून, त्याअंतर्गत देशात २ कोटी नवीन घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे (एकूण बजेट: ३,०६,१३७ कोटी रुपये). ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ राष्ट्रीय जलमार्ग-२ (NW-2) वरून पहिली आंतरराष्ट्रीय मालवाहतूक* 🚢🌊 🚩 ४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दिब्रुगड (आसाम) येथून परदेशी बंदरात जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाजाच्या प्रवासाची अधिकृत घोषणा करण्यात आली. प्रत्यक्ष Flag-off ५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. 🗺️ हे जहाज दिब्रुगडमधील बोगीबील टर्मिनलमधून बांगलादेशातील ढाका (पाणगाव पोर्ट) पर्यंत प्रवास करेल. 🇮🇳➡️🇧🇩 🧪 यातून 'आसाम पेट्रो-केमिकल्स लिमिटेड'चे मिथेनॉल (Methanol) निर्यात केले जाणार आहे. 🛣️ हा जलमार्ग राष्ट्रीय जलमार्ग-२ (Brahmaputra/NW-2) आणि 'भारत-बांगलादेश प्रोटोकॉल मार्ग' (IBP Route) द्वारे जोडलेला आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ राष्ट्रीय सुपरकम्प्युटिंग मिशन (NSM) - अद्ययावत अहवाल🖥️🚀 💻 ४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अद्ययावत अहवालानुसार, भारतात NSM अंतर्गत आतापर्यंत ६८ Petaflops (PF) क्षमतेचे एकूण ४० सुपरकम्प्युटर यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आले आहेत. 🏢 हे मिशन विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) व MeitY यांच्या संयुक्त विद्यमाने राबवले जाते आणि C-DAC (पुणे) व IISc (बंगळुरू) द्वारे कार्यान्वित केले जाते. 🔬 या मिशन अंतर्गत स्वदेशी बनावटीचा सर्व्हर 'Rudra' (रुद्र), स्वदेशी HPC प्रोसेसर 'AUM' (ओम) आणि 'Trinetra' (त्रिनेत्र) इंटरकनेक्ट विकसित केले जात आहेत. 📅 २०१५ मध्ये सुरू झालेल्या या मिशनचे अंतिम उद्दिष्ट ५० सुपरकम्प्युटर (१२३ PF पेक्षा जास्त क्षमता) स्थापित करण्याचे आहे. यासाठी ४,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा 👇 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
✈️ कॅप्टन स्मित मच्छार यांना "विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार" ◾️ पुरस्कार:विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार (Vishisht Gujarat Gari
✈️ कॅप्टन स्मित मच्छार यांना "विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार" ◾️ पुरस्कार:विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार (Vishisht Gujarat Garima Award) ❗Imp ◾️ जाहीर करणारे: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, 1 ऑक्टोबर 2026 ◾️ बक्षीस:₹25 लाख रोख ◾️ मानकरी:कॅप्टन स्मित मच्छार, मूळचे गुजराती व मुंबईस्थित भारतीय वैमानिक 🛫 घटना ◾️ तारीख:30 सप्टेंबर 2026 ◾️ विमान:फ्लायदुबई (flydubai) FZ1073, बोईंग 737 MAX 8 ◾️ मार्ग:दुबई (UAE) ते तेल अवीव (इस्रायल) ◾️ कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने हल्ला केल्याने कॅप्टन गंभीर जखमी झाले ◾️ जखमी अवस्थेतही त्यांनी कॉकपिटचे दार उघडले. त्यानंतर प्रवासी व कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला रोखले. ◾️ विमान तबुक (सौदी अरेबिया) येथे सुरक्षित उतरवण्यात आले आणि 174 प्रवाशांचे प्राण वाचले 👤 परिचय ◾️ स्पाइसजेटमध्ये दशकाहून अधिक काळ सेवा केली ◾️ 2022 पासून फ्लायदुबईमध्ये कार्यरत ◾️ गुजरात राज्य स्थापना:1 मे 1960 (महाराष्ट्रासोबत; मुंबई पुनर्रचना अधिनियम, 1960) ◾️ गुजरातचे मुख्यमंत्री:भूपेंद्र पटेल ◾️ फ्लायदुबई: दुबई सरकारच्या मालकीची कमी खर्चातील विमान कंपनी; मुख्यालय दुबई ◾️ तबुक:सौदी अरेबियाच्या वायव्य भागातील शहर

Repost from नवदिशा
MPSC म्हणजे आमच्यासाठी फक्त चार अक्षरे नाहीत. आमच्या गोरगरीब, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पिढ्यानपिढ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून मान, सन्मान आणि स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहण्याची संधी देणारा तो एक सर्वोच्च मार्ग आहे. आणि जर त्याच व्यवस्थेच्या अस्तित्वावर, विश्वासार्हतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहत असेल,तर विद्यार्थी म्हणून आम्ही त्याकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे या सर्व स्पर्धा परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासाला पात्र असल्या पाहिजेत.

Repost from नवदिशा
👍👍👍 महत्वाच्या जागतिक संस्था... संस्था.                             मुख्यालय ✳️संयुक्त राष्ट्र संघ (UN)  -      न्यूयॉर्क, अमेरिका ✳️जागतिक आरोग्य संघटना(WHO)  -  जिनिव्हा, स्वित्झर्लंड ✳️युनेस्को (UNESCO) -      पॅरिस, फ्रान्स ✳️युनिसेफ (UNICEF)  -      न्यूयॉर्क, अमेरिका ✳️आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) -  वॉशिंग्टन डी.सी. अमेरिका ✳️जागतिक बँक (World Bank) - वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका ✳️जागतिक व्यापार संघटना (WTO) -   जिनिव्हा, स्वित्झर्लंड ✳️इंटरपोल (INTERPOL) - लियॉन, फ्रान्स ✳️आसियान (ASEAN) - जकार्ता, इंडोनेशिया ✳️सार्क (SAARC) - काठमांडू, नेपाळ

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
Exam point of view most important..👆👆👆👆👆
Exam point of view most important..👆👆👆👆👆

Repost from नवदिशा
♦️ महाज्योती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर डाउनलोड करा. 👉 महाज्योती Admit Card Download Link https://testmahajyoti.thinkexam.co
♦️ महाज्योती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर डाउनलोड करा. 👉 महाज्योती Admit Card Download Link https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login

Repost from नवदिशा
✅ Notification
✅ Notification

Repost from नवदिशा
▶️ आशियाई क्रिडा स्पर्धा ➡️🟣 भारत ⭕️ सुवर्ण पदक :21 ⭕️ रौप्य:27 ⭕️ ब्रांझ : 37 ➡️ एकूण : 85 🇮🇳🇮🇳 👉 चीन: प्रथम स्थान 👉
▶️ आशियाई क्रिडा स्पर्धा ➡️🟣 भारत ⭕️ सुवर्ण पदक :21 ⭕️ रौप्य:27 ⭕️ ब्रांझ : 37 ➡️ एकूण : 85 🇮🇳🇮🇳 👉 चीन: प्रथम स्थान 👉 जपान: द्वितीय स्थान

Repost from नवदिशा
▶️ Mahajyoti.. आणि VANARTI ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर आले आहे.त्यांनी सेंटर बदलून घ्या.💯https://registration.mahaj
▶️ Mahajyoti.. आणि VANARTI ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर आले आहे.त्यांनी सेंटर बदलून घ्या.💯https://registration.mahajyoti.org.in/ ➡️ या लिंक वर क्लिक करून सेंटर बदलून घ्या, प्रोसेस होत आहे.

Repost from नवदिशा
👉देशातील पहिल्या 'ISA 'ची घोषणा 👉रिलायन्स इंडस्ट्रीज'चे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी 👉आंध्र प्रदेशातील मदनपल्ले येथे
👉देशातील पहिल्या 'ISA 'ची घोषणा 👉रिलायन्स इंडस्ट्रीज'चे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी 👉आंध्र प्रदेशातील मदनपल्ले येथे देशातील पहिल्या 'इंडियन स्कूल ऑफ अॅग्रीकल्चर' (आयएसए) आणि 'रायलसीमा हॉर्टिकल्चर हब'ची पायाभरणी केली.

Repost from नवदिशा
✅ आशियाई क्रीडा स्पर्धा समारोप...
✅ आशियाई क्रीडा स्पर्धा समारोप...

Repost from नवदिशा
▶️ आशियाई क्रिडा स्पर्धा ➡️🟣 भारत ⭕️ सुवर्ण पदक :21 ⭕️ रौप्य:27 ⭕️ ब्रांझ : 37 ➡️ एकूण : 85 🇮🇳🇮🇳
+1
▶️ आशियाई क्रिडा स्पर्धा ➡️🟣 भारत ⭕️ सुवर्ण पदक :21 ⭕️ रौप्य:27 ⭕️ ब्रांझ : 37 ➡️ एकूण : 85 🇮🇳🇮🇳

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
sticker.webp0.04 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
💧 जलस्रोत गणना (Water Bodies Census) 👉 पहिली जलस्रोत गणना: २०१८-१९ 👉 जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार जल गणना करते 👉 जलशक्ती
💧 जलस्रोत गणना (Water Bodies Census) 👉 पहिली जलस्रोत गणना: २०१८-१९ 👉 जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार जल गणना करते 👉 जलशक्ती मंत्रालयाची स्थापना: ३० मे २०१९ 👉 दुसरी गणना सुरू: ३ एप्रिल २०२५ 👉 पहिल्या गणनेत सर्वाधिक जलस्रोत: पश्चिम बंगाल 👉 दुसऱ्या गणनेनुसार सर्वाधिक जलस्रोत असलेली राज्ये: महाराष्ट्र, उत्तर प्रदेश 👉 दुसऱ्या गणनेनुसार सर्वात कमी जलस्रोत असलेली राज्ये: मिझोराम, अरुणाचल प्रदेश

Repost from नवदिशा
जागतिक प्राणी दिन 2026. ▪️दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी. ▪️सर्वात पहिला जागतिक प्राणी दिन सोहळा 24 मार्च 1925 रोजी जर्मनीतील बर्लिन
जागतिक प्राणी दिन 2026. ▪️दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी. ▪️सर्वात पहिला जागतिक प्राणी दिन सोहळा 24 मार्च 1925 रोजी जर्मनीतील बर्लिन येथील स्पोर्ट्स पॅलेसमध्ये पार पडला. ▪️आयोजन हेनरिक झिमरमन यांनी केले होते.