es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
4 004
Suscriptores
-124 horas
-117 días
-5730 días
Archivo de publicaciones
+1
♦️भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ...पोस्ट मध्ये जाहीरात निघाली आहे.. 👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement 👉 10 वी मार्क्स वर selection.. 🔥

photo content

+9
Loksatta-Nasik 02-02.pdf6.28 MB

📊 बजेटमध्ये सरकारला प्राप्ती कशी होणार आहे – क्रम (2026–27) 1. कर्ज उभारणी व देणी (Borrowings & Liabilities) – 24% 2. आयकर (
📊 बजेटमध्ये सरकारला प्राप्ती कशी होणार आहे – क्रम (2026–27) 1. कर्ज उभारणी व देणी (Borrowings & Liabilities) – 24% 2. आयकर (Income Tax) – 21% 3. कॉर्पोरेट कर (Corporation Tax) – 18% 4. GST व इतर कर (GST & Other Taxes) – 15% 5 गैर कर महसूल (Non-Tax Revenue) – 10% 6 केंद्रीय उत्पादन शुल्क (Union Excise Duties) – 6% 7 सीमाशुल्क (Customs Duty) – 4% 8 गैर कर्ज भांडवली प्राप्ती (Non-Debt Capital Receipts) – 2%

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. [या अर्थसंकल्पाचे मुख्य ब्रीदवाक्य : 'विकसित भारत'] 😊😊😊😊😊😊😊😊😊

राज्य शासनाने दिलेल्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग करून कमी कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर
राज्य शासनाने दिलेल्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग करून कमी कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची उत्कृष्ट वास्तू उभारली आहे. 👉 त्यामुळे वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमी सुरू झाली आहे. 👉देशातील असा पहिलाच निर्णय आहे.

photo content
+1

◾️ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे काय ? ◾️हे एवढं व्यवस्थित वाचा सर्व समजून जाईल सध्या ऑस्ट्रेलियन ओपन सुरू आहे
◾️ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे काय ? ◾️हे एवढं व्यवस्थित वाचा सर्व समजून जाईल
सध्या ऑस्ट्रेलियन ओपन सुरू आहे

कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं
कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं

02 February 2026 Current Affairs in Hindi & English आज का सुविचार
आपके सपनों का भविष्य उन्हीं कदमों से बनेगा जो आप आज उठाते हैं।
आदमपुर हवाई अड्डा, जालंधर का नाम बदलकर श्री गुरु रविदास जी हवाई अड्डा रखा गया। Adampur Airport, Jalandhar has been renamed Sri Guru Ravidas Ji Airport. ➼ भारत-अरब विदेश मंत्रियों की बैठक नई दिल्ली में आयोजित की गई। The India–Arab Foreign Ministers Meeting was held in New Delhi. ➼ सूरजकुंड अंतर्राष्ट्रीय शिल्प मेला 2026 का साझेदार देश मिस्र है। Egypt is the Partner Country for Surajkund International Crafts Mela 2026. ➼ Kerala for All समावेशी पर्यटन शिखर सम्मेलन कोच्चि में आयोजित किया जा रहा है। The Kerala for All Inclusive Tourism Summit is being organised in Kochi. ➼ Carlos Alcaraz ने Australian Open 2026 पुरुष एकल खिताब जीता। Carlos Alcaraz won the Men’s Singles title at Australian Open 2026. ➼ एयर इंडिया ने दिल्ली से शंघाई के लिए सीधी उड़ान सेवा फिर से शुरू की। Air India resumed direct flight services from Delhi to Shanghai. ➼ वित्त मंत्रालय के अनुसार 2025–26 में वास्तविक GDP वृद्धि दर 7.4% रहने का अनुमान है। The Finance Ministry projected 7.4% real GDP growth for 2025–26. ➼ 2025–26 के लिए नॉमिनल GDP वृद्धि दर 8% रहने का अनुमान जताया गया। The nominal GDP growth for 2025–26 is projected at 8%. ➼ एयर मार्शल इंदरपाल सिंह वालिया ने पूर्वी वायुसेना कमान के AOC-in-C का पदभार संभाला। Air Marshal Inderpal Singh Walia assumed charge as AOC-in-C of Eastern Air Command. ➼ भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट ट्रेनिंग एंड रिसर्च सेंटर का उद्घाटन तलोजा, नवी मुंबई में हुआ। India’s first BBATRC was inaugurated at Taloja, Navi Mumbai. ➼ बजट 2026–27 में रक्षा क्षेत्र के लिए 7.85 लाख करोड़ रुपये का आवंटन किया गया। The Defence allocation in Budget 2026–27 is ₹7.85 lakh crore. ➼ Nat Sciver-Brunt महिला प्रीमियर लीग में शतक लगाने वाली पहली खिलाड़ी बनीं। Nat Sciver-Brunt became the first player to score a century in WPL. ➼ भारतीय स्टेट बैंक ने CHAKRA योजना लॉन्च करने की घोषणा की। State Bank of India announced the launch of CHAKRA. ➼ केंद्रीय बजट 2026–27 1 फरवरी 2026 को संसद में प्रस्तुत किया गया। The Union Budget 2026–27 was presented on 1 February 2026. ➼ राजकोषीय घाटे का लक्ष्य GDP का 4.3% तय किया गया। The fiscal deficit target is set at 4.3% of GDP.

photo content

*🎉🔥 विद्यार्थी आग्रहाखातर स्पेशल – धमाका! 🔥* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* 💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट* *💰
*🎉🔥 विद्यार्थी आग्रहाखातर स्पेशल – धमाका! 🔥* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* 💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट* *💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱* *📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स* *✨ कोर्समध्ये समाविष्ट:* ✅ मराठी | इंग्रजी | हिंदी ✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान 🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स 🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा *📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ* 📝 100+ टेस्ट सिरीज *🔗 थेट कोर्स लिंक्स* *🚇 रेल्वे Group D संपूर्ण भरती कोर्स 2026-(फक्त ₹ 49/-)* 👉 https://bit.ly/4qc2SsK *🚨 नगरपरिषद क व ड संपूर्ण भरती कोर्स 2026 -(फक्त ₹ 49/-)* 🔗 https://bit.ly/3LzpiG7 *👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/49s3NzW *👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/3XOJvKJ *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी* *👉 Study Hub Pune App डाउनलोड करा* 🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts *💬 Helpline WhatsApp* 👉 https://wa.link/jc4wz7 *📞 Message Now: 9767346120*

🎯 रेल्वे Group D जाहिरात 🕯 पात्रता 10th पास ✔️ Fee SC/ST/Female - 250/- ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬  *❇️ RRB Group D भरती 2026 –एकूण पदे: 22,000* ❇️ पदाचे नाव: ➡️ ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर) ❇️ शैक्षणिक पात्रता: ➡️ 10वी उत्तीर्ण किंवा ITI ❇️ वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी): ➡️ 18 ते 33 वर्षे ➡️ SC/ST: +5 वर्षे सूट ➡️ OBC: +3 वर्षे सूट ❇️ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 🇮🇳 ❇️ अर्ज शुल्क: ➡️ General/OBC/EWS: ₹500 ➡️ SC/ST/ExSM/महिला/ट्रान्सजेंडर/EBC: ₹250 ➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2026 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🪀 MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇*  रोज नवीन नवीन जाहिरात👇 ━━━━━━༺༻━━━━━━ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ━━━━━━༺༻━━━━━━

*महापौर हा महानगरपालिकेचा प्रमुख राजकीय पदाधिकारी असतो.* *तो/ती शहराचा पहिला नागरिक मानला जातो* *🔹 घटनात्मक आधार* भारतीय राज
*महापौर हा महानगरपालिकेचा प्रमुख राजकीय पदाधिकारी असतो.* *तो/ती शहराचा पहिला नागरिक मानला जातो* *🔹 घटनात्मक आधार* भारतीय राज्यघटना – भाग 9A 74 वी घटनादुरुस्ती अधिनियम, 1992 कलम 243P ते 243ZG 👉 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका) यांची तरतूद. 🔹 महापौराची निवड कशी होते?* महापौराची निवड महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते निवड बहुमताने काही राज्यांत थेट निवडणूक पद्धत देखील आहे 🔹 कार्यकाळ साधारणतः 2.5 वर्षे (अडीच वर्षे) (महाराष्ट्रात प्रचलित) काही राज्यांत → 1 वर्ष / 5 वर्षे 🔹 महापौराचे अधिकार व कार्ये 🔸 राजकीय व प्रशासकीय भूमिका महानगरपालिकेच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे सभेतील कामकाज नियमबद्ध पद्धतीने चालवणे नगरसेवकांमध्ये शिस्त राखणे शहराचे प्रतिनिधित्व करणे व्हाट्सअप ग्रुप https://wa.link/l2mxg5 जॉईन करा. 🔸धोरणात्मक भूमिका विकास आराखड्यांवर चर्चा महत्त्वाच्या समित्यांवर प्रभाव शहराच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे 🔹महापौराचे दर्जा महापौराला राज्यमंत्री दर्ज दिला जातो 👉 हा दर्जा प्रोटोकॉल/मानधनापुरता असतो 👉 कायदेशीर किंवा प्रशासकीय अधिकार राज्यमंत्र्यासारखे नसतात...

*🏆ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2026🏆* 🔴पुरुष एकेरी गट 👉विजेता:- कारलॉस अल्कराज(स्पेन) 👉उपविजेता:-नोवाक जोकोविच (सर्बिया
*🏆ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2026🏆* 🔴पुरुष एकेरी गट 👉विजेता:- कारलॉस अल्कराज(स्पेन) 👉उपविजेता:-नोवाक जोकोविच (सर्बिया) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ━━━━━━༺༻━━━━━━ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ━━━━━━༺༻━━━━━━

2011 नंतरच्या IPS साठी दोन वर्षे प्रतिनियुक्ती अनिवार्य.
2011 नंतरच्या IPS साठी दोन वर्षे प्रतिनियुक्ती अनिवार्य.

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेसाठी निधी वितरीत करण्याबाबत

*🇮🇳 आज FULL DAY FLASH OFFER 🇮🇳* *📚 GK + Current Affairs 2025–26 + Polity PDF* *🔥 MEGA COMBO – फक्त ₹49/-* *🎯 Police Bh
*🇮🇳 आज FULL DAY FLASH OFFER 🇮🇳* *📚 GK + Current Affairs 2025–26 + Polity PDF* *🔥 MEGA COMBO – फक्त ₹49/-* *🎯 Police Bharti | High Court | Talathi | MPSC | PSI* ✔️ 5000+ GK One-liner ✔️ 7500+ Current Affairs Q&A ✔️ 2500+ Polity Qs *🎁 EXTRA BONUS (₹49 मध्येच 🔥)* ✅ VIP WhatsApp Group Access ✅ Daily Question ✅ Weekly Practice Sets ✅ Top 100 Expected Questions ✅ Motivation Voice Pack 🎧 *📲 Pay: GPay / PhonePe* 📞 9637637380 *📸 Screenshot पाठवा → लगेच PDF* *⏰ आजच मर्यादित वेळ!* *✨ ₹49 ची BEST OFFER – चुकवू नका!*

*Are you ready 😁 Flash sell is coming🥰🥰💃💃💃❤️*
*Are you ready 😁 Flash sell is coming🥰🥰💃💃💃❤️*

❇️ महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था ❇️ 🔸️ परिचय 🔹️ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या लोककल्याणकारी व पारदर्शक विचारांमधून पंचायत राज व्यवस्थेचा जन्म झाला. 🔹️ सध्या संपूर्ण राज्यात पंचायत राज व्यवस्थेची व्यापक चर्चा आहे. 🔸️ १) मूलभूत संकल्पना 🔹️ ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना ओळखले जाते. 🔹️ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात — 2 ऑक्टोबर 1953 🔹️ बलवंतराय मेहता समितीची नेमणूक — 16 जानेवारी 1957 🔹️ राज्यस्तरीय अभ्यासासाठी नेमलेली समिती — वसंतराव नाईक समिती 🔹️ वसंतराव नाईक समितीची नेमणूक — 27 जून 1960 🔹️ त्यावेळी वसंतराव नाईक यांचे पद — महसूल मंत्री 🔹️ समितीच्या शिफारसींची संख्या — 226 🔹️ जिल्हा परिषद स्तराला सर्वाधिक महत्त्व दिले गेले — त्यामुळे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था वेगळी ठरली 🔹️ पंचायत राज व्यवस्थेचे स्तर — तीन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) 🔹️ महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ — 1 मे 1962 🔸️ २) ग्रामपंचायत 🔹️ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या — महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 🔹️ सदस्य संख्या — 7 ते 17 🔹️ सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार — जिल्हाधिकारी 🔹️ आरक्षण ठरविण्याचा अधिकार — जिल्हाधिकारी 🔹️ कार्यकाळ — 5 वर्षे (पहिल्या सभेपासून मोजला जातो) 🔹️ पहिल्या बैठकीचे अध्यक्ष — तहसीलदार 🔹️ सरपंच/उपसरपंच निवडणुकीवरील वादाचा अंतिम निर्णय — विभागीय आयुक्त 🔹️ राजीनाम्याची प्रक्रिया ✔️उपसरपंच व सदस्य → सरपंच ✔️सरपंच → पंचायत समिती सभापती 🔹️ अविश्वास ठराव ✔️पुरुष सरपंच/उपसरपंच → 2/3 बहुमत ✔️महिला सरपंच/उपसरपंच → 3/4 बहुमत 🔹️ ग्रामपंचायतीचा सचिव — ग्रामसेवक (तो ग्रामपंचायतीचा नोकर नसतो) 🔹️ ग्रामसेवक — जिल्हा परिषदेचा नोकर 🔹️ वेतन — जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधीतून 🔹️ बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (ग्रामीण) — ग्रामसेवक 🔹️ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र — शिंदेवाही (चंद्रपूर) व मांजरी (पुणे) 🔹️ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार — राज्य शासन 🔹️ सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव — विस्तार अधिकारी 🔸️ ३) पंचायत समिती 🔹️ गटविकास अधिकारी — ग्रामविकास खात्याचा अधिकारी 🔹️ उप-सभापती व इतर सदस्यांचा राजीनामा — पंचायत समिती सभापतीकडे 🔹️ पंचायत समिती सभापतीचा राजीनामा — जिल्हा परिषद अध्यक्षाकडे 🔸️ ४) जिल्हा परिषद 🔹️ जिल्हा परिषद सदस्यांचा राजीनामा — संबंधित विषय समिती सभापतीकडे 🔹️ जिल्हा परिषद उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींचा राजीनामा — जिल्हा परिषद अध्यक्षाकडे 🔹️ जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा — विभागीय आयुक्ताकडे 🔹️ जिल्हा नियोजन मंडळ ✔️अध्यक्ष — जिल्ह्याचे पालकमंत्री ✔️सचिव — जिल्हाधिकारी 🔹️ जिल्हा परिषदेच्या समित्या ✔️एकूण समित्या — 10 (स्थायी + 9 विषय समित्या) ✔️विषय समित्या — कृषी, समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा ✔️स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष — जिल्हा परिषद अध्यक्ष 🔸️ ५) विशेष माहिती 🔹️ महाराष्ट्र पंचायत राजचे जनक — वसंतराव नाईक ✅