ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 990
المشتركون
-224 ساعات
-177 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
जो धोखा खाने और दुःख मिलने के बाद भी गलत रास्ते पर नहीं जाता और ईमानदारी से अपना कार्य करता रहता है, ऐसा इंसान ईश्वर को सबसे
जो धोखा खाने और दुःख मिलने के बाद भी गलत रास्ते पर नहीं जाता और ईमानदारी से अपना कार्य करता रहता है, ऐसा इंसान ईश्वर को सबसे प्रिय है। अंत में ऐसे व्यक्ति की जीत निश्चित होती है। Join🔻 #SN_Motivation ━━━━✧❂✧━━━━

*🚨 स्पेशल पोलीस भरती 2025 ऑफर 🚨* *🚨 YEAR ENDING MEGA LAUNCH OFFER 2025 🚨* 🎆 जुने वर्ष संपतंय… नवीन भविष्य घडवायची संधी!
*🚨 स्पेशल पोलीस भरती 2025 ऑफर 🚨* *🚨 YEAR ENDING MEGA LAUNCH OFFER 2025 🚨* 🎆 जुने वर्ष संपतंय… नवीन भविष्य घडवायची संधी! 🎆 *🔥🔥पोलीस भरती परीक्षा 2026 – संपूर्ण तयारी एकाच कोर्समध्ये🔥🔥* 💥 कोर्सवर *थेट 90% डिस्काउंट* 💰 मूळ शुल्क ₹4999/- → आता फक्त ₹49/- 😍 *📚 कोर्समध्ये काय मिळेल?* ✅ संपूर्ण अभ्यासक्रमाची सखोल तयारी ✅ डिजिटल स्मार्ट बोर्डवर रेकॉर्डेड व्हिडिओ ✅ 1300+ व्हिडिओ लेक्चर्स ✅ व्हिडिओ कितीही वेळा पाहण्याची मुभा ✅ व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाईन पाहण्याची सुविधा ✅ कोर्स वैधता – पूर्ण 1 वर्ष *🧿 खास वैशिष्ट्ये* 🔺 90+ मार्क्स टार्गेट तयारी 🔺 अनलिमिटेड सराव टेस्ट + Multiple Attempts 🔺 दररोज लाईव्ह क्लास + टेस्ट सिरीज 🔺 पुणेरी पॅटर्ननुसार घरबसल्या तयारी 🔺 पुण्यातील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक 🔺 टॉपिकवाइज PDF नोट्स 🔺 PYQ विश्लेषण + वारंवार विचारले जाणारे प्रश्न 🔺 अतिसंभाव्य प्रश्नांची विशेष तयारी *👇 आजच प्रवेश घ्या – जागा मर्यादित आहेत!* *👉 संपूर्ण पोलीस भरती कोर्स – फक्त ₹49/-* 🔗 लिंक: https://bit.ly/3qdSbty *📲 Helpline WhatsApp Link* https://wa.link/jc4wz7 *Message Now: 9767346120*

*MPSC नवीन अध्यक्ष - श्री विवेक भीमनवार....* *महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)* 1) स्थापना व घटनात्मक तरतुदी *🔹 स्थापना :* महा
*MPSC नवीन अध्यक्ष - श्री विवेक भीमनवार....* *महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)* 1) स्थापना व घटनात्मक तरतुदी *🔹 स्थापना :* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना १ मे १९६० रोजी ➡️ महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या दिवशी करण्यात आली. *🔹 संवैधानिक दर्जा :* MPSC ही संवैधानिक संस्था आहे. *🔹 घटनात्मक आधार :* भारतीय राज्यघटनेतील भाग – XIV (१४) *📌 महत्त्वाची कलमे :* • कलम 315 – राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना • कलम 316 – अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती • कलम 317 – अध्यक्ष/सदस्य काढून टाकण्याची प्रक्रिया • कलम 318 – सेवा अटी ठरवण्याचा अधिकार • कलम 320 – आयोगाची कार्ये *🔹 नियुक्ती कोण करतो?* • राज्यपाल – अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करतात. *🔹 कार्यकाळ :* • ६ वर्षे किंवा ६२ वर्षे वय (जे आधी होईल ते) *🔹 अहवाल सादर करतो :* • MPSC आपला वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर करतो.... *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

*🎉✨ “31 डिसेंबरला स्पेशल – Year End धमाका!”* *“Year End Offer, Life Time Opportunity!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”✨🎉* *📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!* *💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 49/- मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स 📌100+ टेस्ट सिरीज समावेश *📌 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access!* *🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये* https://bit.ly/49s3NzW *👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये* https://bit.ly/3XOJvKJ *🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-* https://bitly.cx/7goe *🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-* https://bit.ly/3qdSbty *वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-* https://bitly.cx/PWt2 *🌾 तलाठी भरती -49/-* https://bit.ly/3urZRKb *🕵️‍♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-* https://bit.ly/34SQMB7 *🧑‍💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-* https://bit.ly/4f2OzkX *📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-* https://bit.ly/3Nn8Eqq *🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-* https://bit.ly/4h3SsIa *🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-* https://bit.ly/3XZFqCW *🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-* https://bitly.cx/8EQl *🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-* https://bit.ly/3ZRBcjb *🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-* https://bit.ly/47Rja2I *🛡 SSC GD कोर्स – 49/-* https://bit.ly/4auPj0X *📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-* https://bit.ly/3va36K1 *🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-* https://bit.ly/45tA3xZ *🏥 आरोग्य भरती – 49/-* https://bit.ly/3weSB6D *⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-* https://bit.ly/3628ItS *🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-* https://bit.ly/3Wr7cGs *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 👉 Message Now 📞 9767346120 *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

*🎉✨ “31 डिसेंबरला स्पेशल – Year End धमाका!”* *“Year End Offer, Life Time Opportunity!”* ✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!* *💰 संप
*🎉✨ “31 डिसेंबरला स्पेशल – Year End धमाका!”* *“Year End Offer, Life Time Opportunity!”* ✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!* *💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 49/- मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स 📌100+ टेस्ट सिरीज *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 👉 Message Now 📞 9767346120

+1
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹99/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹149/-)

*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर
*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹99/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹99/-) 🎁 फ्री बोनस पॅक 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠 2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE) 3️⃣ विषयानुसार One Liner Question Set 4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪 5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊 7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥 8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀 *💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹99/- मध्येच! *📲 GPay / PhonePe करा: 9637637380* 🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा! 🚀 Official WhatsApp Group (Join Now): 👉 https://wa.link/x7nzaf 📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल! *💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”* *🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!* *🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*

*🎉🔥 31 डिसेंबर स्पेशल – Year End धमाका! 🔥🎉* *“Year End Offer, Life Time Opportunity!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”
*🎉🔥 31 डिसेंबर स्पेशल – Year End धमाका! 🔥🎉* *“Year End Offer, Life Time Opportunity!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* *✨ नवीन वर्षाच्या आधी यशाची सुरुवात – फक्त 2 दिवसचं !* 💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट* *💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱* *📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स* *✍️ उच्च न्यायालय मेगाभरती 2026* कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल *📍 मुंबई | नागपूर | छ. संभाजीनगर खंडपीठ* *✍️ SSC GD मेगाभरती 2026* ✨ कोर्समध्ये समाविष्ट: ✅ मराठी | इंग्रजी | हिंदी ✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान 🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स 🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा *📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ* 📝 100+ टेस्ट सिरीज *👉 Study Hub Pune App डाउनलोड करा* 🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts *👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/49s3NzW *👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/3XOJvKJ *💬 Helpline WhatsApp* 👉 https://wa.link/jc4wz7 *📞 Message Now: 9767346120*

31 डिसेंबर 2025 शेवट तारीख असेल... लाडकी बहीण योजना KYC मध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे
31 डिसेंबर 2025 शेवट तारीख असेल... लाडकी बहीण योजना KYC मध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे ( कास्ट, नाव, गाव चुकलं असेल तर बघा) जॉईन https://t.me/mypocketstudy

✨कृषी सहाय्यक जाहिरात -2026 बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ.pdf 👉 कंत्राटी पद भरती आहे. https://t.me/mypocketstudy

▶️लाडकी बहीण.. E -KYC मुदतवाढ.... 31 जानेवारी 2026 पर्यंत मिळणार आहे.

मिस युनिव्हर्स 2025 👑 विजेती :- फातिमा बॉश (मेक्सिको) 🖊️ 74 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 🔆 तारीख :- 21 नोव्हेंबर 2025 🔆 ठिका
मिस युनिव्हर्स 2025 👑  विजेती :- फातिमा बॉश (मेक्सिको) 🖊️  74 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 🔆  तारीख :- 21 नोव्हेंबर 2025 🔆  ठिकाण :- इम्पॅक्ट चॅलेंजर हॉल, पाक क्रेट, नॉनथाबुरी, थायलंड ♦️ भारताची मनिका विश्वकर्मा सहभागी ➡️ 73 वी : विक्टोरिया केजर थेलविग (डेन्मार्क) ◾️ स्पर्धा सुरुवात : 1952 ➡️ आजपर्यंत भारतीय विजेते : 1)सुष्मिता सेन (1994) 2)लारा दत्ता (2000) 3)हरणाज कौर संधू (2021)

💐💐
💐💐

Best ☑️
Best ☑️

▶️ Nobel Prize In Economics 2025: ⭕️ अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा हे पारितोषिक 1)
▶️ Nobel Prize In Economics 2025: ⭕️ अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा हे पारितोषिक 1) जोएल मोकियर 2)फिलिप अघिऑन 3)पीटर हाविट या तिघांना देण्यात आले आहे. ◾️ या तिघांनी मिळून मांडलेला "इन्व्हेशन-ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ" म्हणजेच नवीन कल्पनावर आधारित आर्थिक विकासाचा सिद्धांत आधुनिक अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणारा ठरला आहे. ⭕️ 2024 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार : 1) डारोन एसेमोग्लू 2) साइमन जॉनसन 3) जेम्स ए. रॉबिन्सन  ➡️ यांना संस्था (institutions) कशा तयार होतात आणि त्यांचा समृद्धीवर कसा परिणाम होतो यावरील त्यांच्या संशोधनासाठी मिळाला होता..

▶️ संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात करणाऱ्या 25 देशांच्या यादीत भारताचे स्थान निर्माण झाले आहे ⭕️ सर्वाधिक निर्यात ही अमेरिका=फ्
▶️ संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात करणाऱ्या 25 देशांच्या यादीत भारताचे स्थान निर्माण झाले आहे ⭕️ सर्वाधिक निर्यात ही अमेरिका=फ्रान्स =रशिया या देशांमधून होते.

photo content

मस्त नियमावली आहे 💥💥💥
मस्त नियमावली आहे 💥💥💥

🔆 मॅकमोहन लाइन = भारत × चीन (1914) 🔆 रॅडक्लिफ लाइन = भारत × पाकिस्तान (1947) 🔆 ड्युरंड लाइन = पाकिस्तान × अफगाणिस्तान (1893) 🔆 38 वी समांतर लाईन = उत्तर कोरिया × दक्षिण कोरिया 🔆 49 वी समांतर लाईन = अमेरिका × कॅनडा 🔆 हिंडनबर्ग लाईन = जर्मनी × पोलंड 🔆 मैजिनॉट लाईन = जर्मनी × फ्रान्स