JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 990
المشتركون
-224 ساعات
-177 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
3 989
🔖 राष्ट्रपतींची समुद्रात 'सफारी'! आयएनएस वाघशीर पाणबुडीतून केला प्रवास
🔆 राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू स्वदेशी बनावटीची पाणबुडी 'INS वाघशीर'मधून प्रवास केला.
🛟 पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
♦️ यापूर्वी फेब्रुवारी 2006 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कलवरी वर्गाच्या पाणबुडीतून प्रवास करण्याचा मान मिळवला होता.
👉 द्रौपदी मुर्मू या भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांमध्ये उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
3 989
✍ महत्वाचे चालू घडामोडी वरील प्रश्न..👇👇
1) वीर गाथा ४.०' हा प्रकल्प कोणत्या दोन मंत्रालयांचा संयुक्त उपक्रम आहे?
उत्तर:- संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय
2) भारतातील पहिले 'डिजिटल नोमॅड व्हिलेज' (Digital Nomad Village) कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे?
उत्तर :- गोवा
3) 'सूर्य किरण २०२५' हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला?
उत्तर:- नेपाळ (पिथोरागढ, भारत येथे आयोजित)
4) महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणते नवीन एआय (AI) पोर्टल लाँच केले आहे?
उत्तर :- महा-क्राईम ओएस (MahaCrimeOS)
5) भारतात 'सायबर क्राईम' तक्रारीसाठी कोणता हेल्पलाइन नंबर कार्यरत आहे?
उत्तर :- 1930
6) नुकत्याच लागू झालेल्या 'भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३' नुसार, खून (Murder) साठी कोणते कलम आहे?
उत्तर :- कलम 101 (पूर्वीचे ३०२ बदलले आहे)
7) भारतातील पहिले 'पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे' रेल्वे स्टेशन कोणते ठरले आहे?
उत्तर :- गुवाहाटी रेल्वे स्टेशन
8) भारताने कोणत्या देशासोबत 'नॅशनल डिजिटल करन्सी' (CBDC) वापरण्यासाठी नुकताच करार केला आहे?
उत्तर :- संयुक्त अरब अमिराती (UAE)
9) २०२५ मधील 'ग्लोबल हंगर इंडेक्स' (जागतिक भूक निर्देशांक) मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर: 105 वा
10) इस्रोने (ISRO) 'गगनयान' मोहिमेसाठी कोणत्या 'ह्युमनॉइड' रोबोटची चाचणी यशस्वी केली आहे?
उत्तर :- व्योममित्र
11) भारतातील पहिले 'अॅग्रो-टुरिझम' धोरण राबवणारे राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र
12) डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात 'जागतिक दर्जाचे अधिवेशन केंद्र' (Convention Centre) उभारण्यासाठी स्पेनसोबत करार करण्यात आला?
उत्तर :- मुंबई (महाराष्ट्र आणि स्पेन यांच्यातील सामंजस्य करारानुसार)
13) नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवीन 'फिल्म सिटी' (Film City) उभारण्यासाठी जागा मंजूर करण्यात आली आहे?
उत्तर :- इगतपुरी (नाशिक)
14) महाराष्ट्र सरकारने कोळसा प्रकल्पांमध्ये किती टक्के 'बांबू बायोमास' (Bamboo Biomass) वापरणे बंधनकारक केले आहे?
उत्तर :- ५ ते ७ टक्के
15) कोणत्या रेल्वे प्रकल्पांतर्गत नुकतेच गुजरात आणि महाराष्ट्रासाठी २,७८१ कोटी रुपयांच्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली?
उत्तर :- रेल्वे मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प
3 989
🔆महाराष्ट्र पहिला राज्य वित्त आयोग:-
अध्यक्ष: शांताराम घोलप
स्थापन:- १९९४ मधे
अधिनियम:- १९९४
दर ५ वर्षाला स्थापन राज्यपाल करतात.
=======================
साध्य 6 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. : नितीन करीर आहेत....
📌 सहावा (6th) राज्य वित्त आयोग
➡️ महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
➡️ हा आयोग 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या काळासाठी पंचायती आणि नगरपालिकांसाठी वित्तीय शिफारशी करेल.......
https://t.me/WartmanNirnay
3 989
शासन निर्णय; महाराष्ट्र शासनाचे अधिकृत
संकेतस्थळ.
कोणताही GR तुम्ही इथे पाहू शकता.
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
3 989
+1
◾️MPSC विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण… पण भविष्य अधांतरी!
वयोमर्यादेवर सरकारची ढिम्म भूमिका... निर्णयाअभावी एमपीएससी उमेदवार अस्वस्थ.
3 989
♦️उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य, आदेश जारी
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
