ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 655
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-177 أيام
-6730 أيام
أرشيف المشاركات
Repost from नवदिशा
🐐✨ बकरी ईद (Eid-Al-Adha) Special Offer ✨🐐 🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨 🎉 बकरी ईद निमित्त खास ऑफर 🎉
🐐✨ बकरी ईद (Eid-Al-Adha) Special Offer ✨🐐 🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨 🎉 बकरी ईद निमित्त खास ऑफर 🎉 💥 Complete Personal PDF फक्त 199/- मध्ये 💥 ━━━━━━━━━━━━━━━ 📚 PDF मध्ये मिळणार 👇 ✅ मागील वर्षांच्या PYQ प्रश्नपत्रिका ✅ स्पष्टीकरणासह महत्वाचे प्रश्न ✅ नवीन पॅटर्ननुसार संभाव्य सराव टेस्ट ✅ चालू घडामोडींचा अद्ययावत समावेश ✅ आदिवासी विभाग व आश्रमशाळा संबंधित माहिती ✅ तांत्रिक महत्वाचे प्रश्न ✅ भरपूर MCQ प्रश्नांचा सराव 📖 2012 पासूनच्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश 📲 मोबाईलमध्ये कुठेही अभ्यास करा 🎯 Self Study + Revision साठी Best ⏳ Offer Limited Time साठीच 💰 Payment : PhonePe / Google Pay 📞 9637637380 📥 PDF घेण्यासाठी लगेच मेसेज करा 📸 Payment केल्यानंतर Screenshot Send करा ━━━━━━━━━━━━━━━ 🔥 “तयारी आजच सुरू करा… सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करा!” 🔥

Repost from नवदिशा
मुंबई_कारागृह_निवड_यादी_.pdf1.98 MB

मुंबई शहर ची निवड यादी.pdf9.17 MB

मुंबई जिल्हा पोलीस फायनल Cut Off..! जॉईन:-
मुंबई जिल्हा पोलीस फायनल Cut Off..! जॉईन:-

🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣  E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 PYQ Test Series (2013–2025) ✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह ✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध 🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 सराव Test Series ✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित) ✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!) ✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा ✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा ✔ Weak & Strong Points ओळखा. ✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका. 🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6 IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details: 📘 Paper 1 – ₹199/- 📘 Paper 2 – ₹199/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (GPay): 9637637380 📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link: https://wa.link/jc4wz7 ❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct 🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने! 🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.

Repost from नवदिशा
♦️पद्म पुरस्कार वितरण..
♦️पद्म पुरस्कार वितरण..

Repost from नवदिशा
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती.. 👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 (11:00 PM) परीक्ष
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती..
👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 (11:00 PM) परीक्षा (Tier I) : ऑगस्ट 2026 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2026
👉 Apply Link : https://ssc.gov.in/login

Repost from नवदिशा
♦️पाच हजार प्राध्यापकांची भरती. रिक्त पदे भरणार. 👉 आरक्षण धोरणाबाबत विशेष प्रशिक्षण..
♦️पाच हजार प्राध्यापकांची भरती. रिक्त पदे भरणार. 👉 आरक्षण धोरणाबाबत विशेष प्रशिक्षण..

Repost from नवदिशा
केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन. एस. राजा सुब्रमणी (Lt Gen N. S. Raja Subramani) यांची भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स
केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन. एस. राजा सुब्रमणी (Lt Gen N. S. Raja Subramani) यांची भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
पुण्यात २६ मे २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार आहे. आंदोलनं, मोर्चे, सभा आणि मिरवणुकांवर पूर्णपणे बंदी घालण
पुण्यात २६ मे २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार आहे. आंदोलनं, मोर्चे, सभा आणि मिरवणुकांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कालावधी: २६ मे २०२६ पासून पुढील १४ दिवस कारणः पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलनं व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी काय बंद: मोर्चे, सभा, आंदोलने, मिरवणुका, शस्त्र बाळगणे, भडकाऊ घोषणाबाजी, आक्षेपार्ह गाणी काय सुरूः आवश्यक सेवा, सार्वजनिक वाहतूक, कार्यालयीन कामकाज (मर्यादित स्वरूपात) कायदाः महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ अंतर्गत आदेश लागू.

Repost from नवदिशा
आपल्या गावात जमीन किती, तिची मालकी कोणाची हे सातबारा उतार्यावरून लगेच कळते. त्याच धर्तीवर आता 👍 'पाण्याचा सातबारा' ही नावीन्
आपल्या गावात जमीन किती, तिची मालकी कोणाची हे सातबारा उतार्यावरून लगेच कळते. त्याच धर्तीवर आता 👍 'पाण्याचा सातबारा' ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असेल. ⭕️ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

Repost from नवदिशा
photo content

Repost from My Pocket Study
photo content

Repost from My Pocket Study
photo content

Repost from My Pocket Study
photo content

Repost from My Pocket Study
Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

Repost from My Pocket Study
sticker.webp0.02 KB

Repost from My Pocket Study
sticker.webp0.09 KB

Repost from नवदिशा
*🌙 विशेष ईद-उल-अधा (बकरीद) ऑफर! 🌙* *🚨 आदिवासी विकास विभाग भरती 2026 🚨* *👮 चौकीदार पदासाठी संपूर्ण डिजिटल तयारी* 📌 एकूण
*🌙 विशेष ईद-उल-अधा (बकरीद) ऑफर! 🌙* *🚨 आदिवासी विकास विभाग भरती 2026 🚨* *👮 चौकीदार पदासाठी संपूर्ण डिजिटल तयारी* 📌 एकूण जागा : 478 *तयारीसाठी मिळणार खास Study Material 👇* 🔹 आदिवासी विभाग विशेष E-Book 🔹 मागील वर्षांचे महत्वाचे प्रश्नसंच 🔹 20 सराव टेस्ट पेपर 🔹 मराठी व्याकरण संपूर्ण नोट्स 🔹 गणित + बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्स 🔹 General Studies Complete Notes 🔹 भरतीसाठी आवश्यक कायदे व माहिती 🔹 महत्वाचे IMP पॉईंट्स व Revision Notes *🎯 कमी वेळेत प्रभावी तयारीसाठी उपयुक्त* *💵 शुल्क : फक्त ₹119/-* *📱 Google Pay / PhonePe : 9637637380* *✅ Payment झाल्यानंतर WhatsApp वर Screenshot पाठवा*. ☎️ व्हाट्सअप संपर्क : 9637637380