JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多4 001
订阅者
无数据24 小时
-97 天
-5630 天
帖子存档
4 002
तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे, जिचा उगम मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेतील मुलताई येथे होतो आणि ती अरबी समुद्राला मिळते. ही नर्मदा नदीला समांतर पश्चिमेकडे वाहते आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून जाते, ज्यात महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भाचा पश्चिम भाग यांचा समावेश आहे. पूर्णा ही तिची मुख्य उपनदी असून, तापी नदीला पौराणिक कथांनुसार सूर्याची कन्या मानले जाते.
तापी नदीची प्रमुख वैशिष्ट्ये:
उगम: मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताईजवळ.
प्रवाह: पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.
लांबी: अंदाजे ७२४ किलोमीटर, ज्यात महाराष्ट्रात सुमारे २०८ किलोमीटरचा प्रवाह आहे.
राज्यांतून प्रवाह: मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात.
संगम: सुरतजवळ अरबी समुद्राला मिळते.
उपनदी: पूर्णा नदी.
पौराणिक महत्त्व: सूर्याची कन्या मानली जाते.
प्रकल्प: उकाई (गुजरात), सरदार सरोवर, इंदिरा सागर, ओंकारेश्वर, बर्गी, महेश्वर यांसारखे प्रकल्प तापी नदीवर आहेत, जे जलसिंचन व वीज निर्मितीसाठी वापरले जातात.
महत्त्व:
तापी खोरे हे शेती आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे.
या नदीच्या खोऱ्यात अनेक शहरे आणि गावे वसलेली आहेत, जसे की बुरहानपूर, भुसावल, नंदुरबार, आणि सुरत.
4 002
▶️ नागरी सेवा परीक्षेच्या अर्जासाठी अपुरा वेळ
⭕️ अर्ज भरण्याची मुदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे
4 002
▶️ RBI कडून अंतर्गत लोकपाल साठी नवे नियम
⭕️ लोकपालाची पात्रता: सेवानिवृत्त किंवा सेवेत असलेला अधिकारी; जनरल मॅनेजर (GM) दर्जा समकक्ष असणे आवश्यक.
⭕️ अनुभव अट: बँकिंग/नियमन/ग्राहक संरक्षण क्षेत्रात किमान 7 वर्षांचा अनुभव अनिवार्य.
⭕️ बँकिंग लोकपाल योजना 1995 ल सुरू करण्यात आली आहे आणि ही योजना बँक बाबत जर ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर निवारण करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
4 002
*🎊 ऑफरचा शेवटचा दिवस 🎉 सगळे फक्त 149/- मध्ये 😳*
*👉टीप: नोट्स प्रिंट करता येते*
*🔥📚 GK + CURRENT AFFAIRS MEGA COMBO OFFER 📚🔥*
🎯 Police Bharti | Talathi | Saral Seva | MPSC | PSI | High Court | Vanrakshak | Nagarparishad | IBPS | TCS
*👉 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ONE STOP COMPLETE PDF COMBO*
*📘 WHAT YOU GET (ALL-IN-ONE COMBO) 👇*
*✅ GK Mega One-Liner PDF*
👉 5000+ सर्व विषयांचे GK प्रश्न-उत्तरे
👉 Exam-oriented | Easy language | Fast Revision
*✅ Current Affairs Bumper Pack (2025–2026)*
👉 01 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2026
👉 7,500+ अत्यंत महत्त्वाचे One-Liner Q&A
👉 700+ Pages Updated Content
*✅ Polity (राज्यशास्त्र) One-Liner Smart Notes*
👉 2500+ Important Questions
👉 Police Bharti | MPSC | PSI | Talathi साठी Perfect
*🎁 BONUS (FREE) 🎁*
🔥 1️⃣ Daily Test Pack – रोज 10 चालू घडामोडी प्रश्न
📘 2️⃣ Year-wise Updated Notes
📝 3️⃣ January + December One-Liner Sets
📄 4️⃣ Weekly Practice Paper (50 Questions)
🎯 5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Expected Qs
📊 6️⃣ Score Tracker Sheet
💬 7️⃣ Motivation Voice Pack
📱 8️⃣ Private WhatsApp VIP Group Access
*💥 OFFER PRICE 💥*
*❌ Regular Price: ₹299/-*
*🔥 Offer Price: फक्त ₹149/- 🔥❤️*
*⚠️ Limited Time | Limited Access*
*💳 PAYMENT DETAILS*
*📲 GPay / PhonePe / Paytm / BHIM*
📞 9637637380
*📸 पेमेंट केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा*
➡️ लगेच PDF + सर्व Bonus मिळतील
*📩 अधिक माहितीसाठी WhatsApp:*
👉 https://wa.link/pi3ve8
*✍️ नाव व पत्ता पाठवा– लगेच Download Link / VIP Group Link मिळेल*
*⚠️ Paid & Secure Content – Forward / Share करू नये*
*✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल – एकही मार्क्स जाणार नाही!”*
4 002
*🎊 ऑफरचा शेवटचा दिवस 🎉 सगळे फक्त 149/- मध्ये 😳*
*👉टीप: नोट्स प्रिंट करता येते*
*🔥📚 GK + CURRENT AFFAIRS MEGA COMBO OFFER 📚🔥*
🎯 Police Bharti | Talathi | Saral Seva | MPSC | PSI | High Court | Vanrakshak | Nagarparishad | IBPS | TCS
*👉 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ONE STOP COMPLETE PDF COMBO*
*📘 WHAT YOU GET (ALL-IN-ONE COMBO) 👇*
⚠️ Limited Time | Limited Access*
*💳 PAYMENT DETAILS*
*📲 GPay / PhonePe / Paytm / BHIM*
📞 9637637380
*📸 पेमेंट केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा*
➡️ लगेच PDF + सर्व Bonus मिळतील
*📩 अधिक माहितीसाठी WhatsApp:*
👉 https://wa.link/pi3ve8
*✍️ नाव व पत्ता पाठवा– लगेच Download Link / VIP Group Link मिळेल*
*⚠️ Paid & Secure Content – Forward / Share करू नये*
*✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल – एकही मार्क्स जाणार नाही!”*
4 002
असा प्रश्न शक्यतो चालू घडामोडीच्या अनुषंगाने विचारलाजाऊ शकतो....
त्यामुळे अपडेट राहणे गरजेचे आहे...
* कृषी क्षेत्राशी संबंधित पोलीस भरतीला आतापर्यंत विचारलेले सर्व प्रश्न नोट्स बॅच मध्ये दिली जाईल..
🍀पंधरा मिनिटांमध्ये नोट्स मधील सर्व भाग वाचून होईल.. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा..
* अवघड प्रश्नच रिझल्ट ठरवतात..
4 002
महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर होतो?
4 002
भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडीओ चालविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली ?
4 002
भारतीय राज्यघटनेमध्ये एकेरी नागरिकत्वाची तरतूद कोणत्या देशातून स्वीकारण्यात आली आहे ?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
