ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 990
المشتركون
-224 ساعات
-177 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
🌏 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🌏 🛑शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे🛑 ◆ कळसूबाई 1646 अहमदनगर ◆ साल्हेर 1567 नाशिक ◆ महाबळेश्वर 1438 सातारा ◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर ◆ सप्तशृंगी 1416 नाशिक ◆ तोरणा 1404 पुणे ◆ राजगड 1376 पुणे ◆ रायेश्वर 1337 पुणे ◆ शिंगी 1293 रायगड ◆ नाणेघाट 1264 पुणे ◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक ◆ बैराट 1177 अमरावती ◆ चिखलदरा 1115 अमरावती.

🎯बुकर पुरस्कार 👉स्थापना वर्ष: १९६९ 👉संस्थापक: ब्रिटनची बुकर मॅककोनल 👉2023 पॉल लिंच - प्रॉफेट सॉन्ग (आयर्लंड) 👉2024 सामंथ
🎯बुकर पुरस्कार 👉स्थापना वर्ष: १९६९  👉संस्थापक: ब्रिटनची बुकर मॅककोनल 👉2023 पॉल लिंच - प्रॉफेट सॉन्ग  (आयर्लंड) 👉2024 सामंथा हार्वे - ऑर्बिटल (UK) 👉2025 डेव्हिड सलॉय - फ्लेश (हंगेरी-ब्रिटन)

कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या नदी  -------- खाडी वैतरणा -------दातीवर उल्हास --------वसई पाताळगंगा------- धरमतर कुंडलिका -------रोह्याची खाडी सावित्री -------बाणकोट वशिष्ठी ------दाभोळ शास्त्री ------जयगड शुक -------विजयदुर्ग गड -------कलावली कर्ली ------ कर्ली तेरेखोल -----तेरेखोल ━━━━━━༺༻━━━━━

🔆  महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद 🔆  बापू - सरोजिनी नायडू 🔆 भारतीय राजनीतीचा बच्चा - ॲनी बेझंट 🔆 राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस 🔆  मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान 🔆  देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल 🔆 अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश 🔆 इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन 🔆 अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड

🟠 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची  नावे 🔹 जायकवाडी    -     नाथसागर 🔸पानशेत       -       तानाजी सागर 🔹भंडारदरा     -     ऑर्थर लेक/विल्सन डॅम   🔸गोसिखुर्द      -     इंदिरा सागर 🔹वरसगाव       -        वीर बाजी पासलकर 🔸तोतलाडोह      -      मेघदूत जलाशय 🔹भाटघर        -          येसाजी कंक 🔸मुळा            -          ज्ञानेश्वर सागर 🔹मांजरा          -         निजाम सागर 🔸कोयना          -         शिवाजी सागर 🔹राधानगरी          -      लक्ष्मी सागर 🔸तानसा          -           जगन्नाथ शंकरशेठ 🔹तापी प्रकल्प      -      मुक्ताई सागर 🔸माणिक डोह     -       शहाजी सागर 🔹चांदोली         -          वसंत सागर 🔸उजनी            -         यशवंत सागर 🔹दूधगंगा         -         राजर्षी शाहू सागर 🔸विष्णुपुरी      -       शंकर सागर 🔹वैतरणा        -         मोडक सागर

🔸 1)भोगावती नदीवर 'राधानगरी' हे धरण बांधले........ - राजर्षी शाहू महाराज 🔹२)शाहू मिलची स्थापना केली व शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ वसविली ......... -राजर्षी शाहू महाराज 🔸3) निषेधाचा प्रतीकात्मक मार्ग म्हणून, जातिव्यवस्था व अस्पृश्यता यांचे समर्थन करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी... रोजी दहन केले. -२५ डिसेंबर, १९२७ 🔹४) 'दिनमित्र' या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे यांच्या धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल ? - मुकुंदराव पाटील 🔸5) .... यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

photo content

🔸१) रामोशी, भिल्ल वगैरेंना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या .... यांना 'आद्य क्रांतिकारक' म्हणून गौरविले जाते. - वासुदेव बळवंत फडके 🔹२) राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते ? - व्योमेशचंद्र बॅनर्जी 🔸३) वंगभंगाच्या चळवळीचे देशव्यापी आंदोलनात रूपांतर करून एकूणच भारतीय राजकारणाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या .... या नेत्याने "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?". "राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे!" अशा मथळ्यांचे अग्रलेख लिहून इंग्रज राजवटीवर घणाघाती प्रहार केले. - लोकमान्य टिळक (केसरी) 🔹४) राष्ट्रसभेच्या जहाल राजकारणाच्या कालखंडात उदयास आलेले लाला लजपतराय, लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल हे नेते .... या नावाने ओळखले जात. - 'लाल-बाल-पाल' 🔸५) .... या ब्रिटिश संसद सदस्याने स्विकारले की, १८५७ चा उठाव सैनिकी विद्रोह नसून 'राष्ट्रीय उठाव' होता. - बेंजामिन डिझरायली

🔹तामिळनाडूतील सत्यमंगलम अभयारण्य भारताच्या पश्चिम घाटात वसलेले तामिळनाडूतील सत्यमंगलम वन्यजीवन अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे. सत्यमंगलमला २००८ मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात येऊन २०११ मध्ये त्याची व्याप्ती वाढविण्यात आली. १,४११.६ चौरस कि.मी.चे क्षेत्र असलेले सत्यमंगलम तामिळनाडूतील सर्वांत मोठे अभयारण्य आहे. २०१३ मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. सत्यमंगलम उष्णकटीबंधीय शुष्क जंगल असून, ते पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते. २००९ मध्ये करण्यात आलेल्या प्राणिगणनेनुसार येथे १० वाघ, ८६६ भारतीय हत्ती, ६७२ गवे आणि २७ बिबटे होते. तथापि, २०१२ च्या गणनेत पंचवीसहून अधिक वाघ येथे दिसून आले. जगात सर्वाधिक आशियाई हत्ती येथेच आहेत. सत्यमंगलममध्ये हरणांच्या विविध प्रजाती असून, जंगली म्हशींचे कळपही आढळून येतात. या अभयारण्यात इलुगा आणि सोलिगा या दोन आदिवासी जमातींच्या वसाहती असून, मध आणि इतर वनसंपदेद्वारे त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनचे तस्करी साम्राज्यही याच जंगलात होते. तो हत्तींना मारून त्यांच्या दाताची तसेच चंदनाच्या झाडांची तस्करी करीत असे. प्रसिद्ध कन्नड अभिनेते राजकुमार यांचे अपहरण करणाऱ्या वीरप्पनने अनेकांची हत्या केली होती. २००४ मध्ये तामिळनाडू पोलिसांनी या क्रूरकर्म्याला ठार केले होते.

🎯महाराष्ट्र सरकारकडून सांस्कृतिक विभागाचे पुरस्कार2025 : 1) स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार =अनुपम खेर 2) स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार=काजोल देवगण 3) गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार =भीमराव पांचाळे 4) छ. शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार =विशाल शर्मा 5) चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार =महेश मांजरेकर 6) चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार = मुक्ता बर्वे

सरकारने लवकरात लवकर काहीतरी नोटिफिकेशन काढून सांगावे आयोग सोडून सध्यातरी कोणावर विश्वास ठेवू नका 🙏 अभ्यास करा...
सरकारने लवकरात लवकर काहीतरी नोटिफिकेशन काढून सांगावे आयोग सोडून सध्यातरी कोणावर विश्वास ठेवू नका 🙏 अभ्यास करा...

राज्यसेवेच्या जाहिरातीत जागांना कात्री ● केवळ 87 जागांची जाहिरा प्रसिध्द ●35 संवर्गातील फक्त 4 सांवर्गातील जाहितरात प्रसिद्ध
+1
राज्यसेवेच्या जाहिरातीत जागांना कात्री ● केवळ 87 जागांची जाहिरा प्रसिध्द ●35 संवर्गातील फक्त 4 सांवर्गातील जाहितरात प्रसिद्ध

शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविणेबाबत

+5
Pudhari Mumbai 30-12.pdf14.15 MB

photo content

photo content

photo content

प्रश्न सूचना मिळण्याच्या आणि प्रश्नांच्या उत्तराचा दिनांक Join https://t.me/mypocketstudy
प्रश्न सूचना मिळण्याच्या आणि प्रश्नांच्या उत्तराचा दिनांक Join https://t.me/mypocketstudy

महाराष्ट्र विधीमंडळ चक्रानुक्रम अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 Join https://t.me/mypocketstudy

+9
Loksatta-Mumbai 30-12.pdf33.51 MB