ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
4 013
المشتركون
-124 ساعات
-157 أيام
-6930 أيام
أرشيف المشاركات
🚀 New Launching By SAMO_Learning Pune🚀 🎯 टार्गेट TET 2026 🎯 1मे ऑफर पहिल्या 10 विद्यार्थ्यांना 50 ₹ Discount 🔥 स्पेशल TE
🚀 New Launching By SAMO_Learning Pune🚀 🎯 टार्गेट TET 2026 🎯 1मे ऑफर पहिल्या 10 विद्यार्थ्यांना 50 ₹ Discount 🔥 स्पेशल TET बेस्ट वनलायनर नोट्स + टेस्ट सिरीज🔥 परीक्षाभिमुख,सोप्या भाषेत तयार केलेल्या नोट्स आता उपलब्ध 📚 📢 नवीन IBPS पॅटर्ननुसार प्रश्नांची उत्कृष्ट मांडणी 1️⃣ बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 2️⃣ परिसर अभ्यास 3️⃣ सामाजिक शास्त्र • अर्थशास्त्र • इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन,आधुनिक) • भूगोल (महाराष्ट्र, भारत, जग) 4️⃣ विज्ञान • भौतिकशास्त्र • रसायनशास्त्र • जीवशास्त्र • आहारशास्त्र • पोषणशास्त्र 5️⃣ संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स 6️⃣ संपूर्ण इंग्रजी व्याकरण नोट्स 7️⃣ संपूर्ण गणित व बुद्धीमत्ता नोट्स 8️⃣ 10 सराव पेपर PDF स्वरूपात 🎁बोनस FREE🎁FREE🎁 ✅ Quick Revision साठी शॉर्टकट ट्रिक्स ✅ फ्लो चार्ट + माईंड मॅप ✅ PYQ प्रश्नपत्रिकांचे मार्गदर्शन ✅ Paid WhatsApp Group Access All IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details 📘 Paper 1 – ₹599/- 📘 Paper 2 – ₹599/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹999/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (GPay/Phone Pay): 9637637380 📩 Helpline https://wa.link/ii0c47

⚠️ आज शेवटचा दिवस आहे.. ⚠️ ♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे..🙏🙏 👉 अर्ज सादर करण्याची लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉 पूर्व परीक्षा जाहिरात 552 पदे लिंक: https://t.me/WartmanNirnay/43343 👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम : https://t.me/WartmanNirnay/44342?single 👉 OMR SHEET FOR PRINT: https://t.me/WartmanNirnay/44344?single 👉 अर्ज कालावधी - 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026🙏🙏

*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहि
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहिणी, नोकरदार तसेच सर्व उमेदवारांचे अचूक फॉर्म भरून दिले जातील! *💼 आम्ही देतो विश्वासार्ह सेवा:* ✔️ राज्य व केंद्र शासनाच्या सर्व भरती अर्ज सुविधा ✔️ MPSC | UPSC | पोलीस भरती | तलाठी | ग्रामपंचायत | SSC | Railway | Banking ✔️ 100% अचूक माहिती भरून सुरक्षित व जलद अर्ज प्रक्रिया *🎯 तुमच्यासाठी खास सुविधा:* 👉 नवीन भरतीची माहिती सर्वात आधी 👉 Hall Ticket, Exam Date व सर्व अपडेट्स वेळेवर 👉 WhatsApp द्वारे सतत मार्गदर्शन 👉 अर्जापासून परीक्षेपर्यंत पूर्ण सहकार्य 👉 संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेवा उपलब्ध *🌎 SAMO_LEARNING MULTISERVICES* *📞 आजच संपर्क करा आणि तुमचा अर्ज भरून घ्या:* *📲 7820872331* *🚀 आजचा अर्ज = उद्याची सरकारी नोकरी!*

‼️ " The Curious and the Classified: Unearthing Military Myths and Mysteries " या पुस्तकाचे लेखक भारताचे माजी लष्करप्रमुख जनर
‼️ " The Curious and the Classified: Unearthing Military Myths and Mysteries " या पुस्तकाचे लेखक भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. 🔴 विषय :- या पुस्तकात भारतीय सैन्य, नौदल आणि वायुसेनेशी संबंधित, अनऐकलेले किस्से, पौराणिक कथा, सैनिकी परंपरा आणि रहस्ये मांडण्यात आली आहेत.

‼️जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन दरवर्षी २८ एप्रिल रोजी साजरा केला जातो. 👉🏻 उद्देश :- कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आ
‼️जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन दरवर्षी २८ एप्रिल रोजी साजरा केला जातो. 👉🏻 उद्देश :- कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे, अपघात व आजार रोखणे.

‼️ कैरो (इजिप्त) येथे आयोजित ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 (रायफल/पिस्तूल/शॉटगन) स्पर्धेत भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान पटका
‼️ कैरो (इजिप्त) येथे आयोजित ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 (रायफल/पिस्तूल/शॉटगन) स्पर्धेत भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले. 🔴 भारताची कामगिरी:- एकूण पदके : १६ (16) सुवर्णपदक : ५ रौप्यपदक : ६ कांस्यपदक : ५

‼️ संयुक्त अरब अमिरात (UAE) हा देश ओपेक (OPEC) आणि ओपेक प्लस (OPEC+) या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून बाहेर पडणार आहे. ◾ सं
‼️ संयुक्त अरब अमिरात (UAE) हा देश ओपेक (OPEC) आणि ओपेक प्लस (OPEC+) या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून बाहेर पडणार आहे. ◾ संस्थापक सदस्य देश १. सौदी अरेबिया २. इराण ३. इराक ४. कुवेत ५. वेनेझुएला ◾ इतर सदस्य: ६. अल्जीरिया ७. लिबिया ८. नायजेरिया ९. गॅबॉन १०. इक्वेटोरियल गिनी ११. काँगो गणराज्य

① खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक कोणाचा होता? 🥇 ➡️ कर्नाटक 🏆 ② खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 कुठे आयोजित झाले? 🏟️ ➡️ छत्तीसगड ( शुभंकर - मोरवीर ) 🦚 ③ भारतीय पोलीस ड्यूटी मीट 2026 कुठे झाला? 👮‍♂️ ➡️ नागपूर 🏙️ ④ ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान कधी सुरू झाले? 🏡🩺 ➡️ 1 एप्रिल 2026 📅 ⑤ INS तारागिरी कुठे बांधली गेली आहे? ⚓🚢 ➡️ माझगाव डॉक, मुंबई 🏗️ ⑥ भारताचा पहिला स्वदेशी कोळसा-ते-अमोनियम नायट्रेट प्रकल्प कुठे उभारला जात आहे? ⛏️🏭 ➡️ लखनपूर, ओडिशा 📍 ⑦ बाब अल-मंदेब समुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांना जोडते? 🌊🗺️ ➡️ लाल समुद्र आणि अदनचा उपसागर 🏝️ ⑧ बाब अल-मंदेब समुद्रधुनीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? 🏴‍☠️ ➡️ गेट ऑफ टिअर्स 😢 ⑨ भारताच्या नवीकरणीय ऊर्जा संभाव्यतेत सर्वाधिक वाटा कोणत्या ऊर्जेचा आहे? ☀️⚡ ➡️ सौर ऊर्जा 🌞 ⑩ भारतामध्ये सर्वाधिक ऊर्जा पुरवठा कोणत्या स्त्रोतावर आधारित आहे? 🔥 ➡️ कोळसा ⚫ ⑪ सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण? 🚴‍♀️🏔️ ➡️ दिव्या सिंग 🇮🇳 ⑫ दिव्या सिंग कोणत्या राज्यातील आहेत? 🗺️ ➡️ उत्तर प्रदेश (गोरखपूर) 🏙️ ⑬ शेतकरी कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? 🌾💰 ➡️ प्रवीण परदेशी 🤝 ⑭ "Tides of Time" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? 📚✍️ ➡️ सुधा मूर्ती 👩‍💼 ⑮ लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला? 🎤🏅 ➡️ कैलाश सत्यार्थी 🕊️ ⑯ 'यशोदा आणि कृष्ण' या चित्राचे चित्रकार कोण आहेत जे सायरस पूनावाला यांनी १६७.२ करोड रुपयास विकत घेतले? 🎨💸 ➡️ राजा रवि वर्मा 🖌️ ⑰ जागतिक आरोग्य दिन कोणत्या संस्थेच्या स्थापनेला समर्पित आहे? 🏥🌐 ➡️ जागतिक आरोग्य संघटना 🤝 ⑱ जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 📆 ➡️ 7 एप्रिल 🎉 ⑲ जागतिक आरोग्य संघटनेची अधिकृत स्थापना कधी झाली? 🏛️ ➡️ 7 एप्रिल 1948 📜 ⑳ साखर उत्पादनात नवीन आराखड्यानुसार भारतात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? 🍬🥇 ➡️ महाराष्ट्र 🇮🇳 ㉑ खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? 🏃‍♀️🏆 ➡️ सुनेत्रा पवार 👑 ㉒ महाराष्ट्र साहित्य परिषदेत अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? 📖🎭 ➡️ योगेश सोमण 🖋️

photo content

30 April 2026 Current Affairs in Hindi & English आज का सुविचार
शिक्षा सबसे शक्तिशाली हथियार है जिसका उपयोग आप दुनिया को बदलने के लिए कर सकते हैं।
PM Narendra Modi ने 594 km लंबे Ganga Expressway (Meerut–Prayagraj) का उद्घाटन किया। PM Narendra Modi inaugurated the 594 km long Ganga Expressway connecting Meerut and Prayagraj. ➼ N. Chandrababu Naidu ने Visakhapatnam में 1-Gigawatt Google AI & Data Centre की आधारशिला रखी। N. Chandrababu Naidu laid the foundation of a 1-Gigawatt Google AI and Data Centre in Visakhapatnam. ➼ United Arab Emirates (UAE) ने 1 May 2026 से OPEC और OPEC+ से बाहर निकलने की घोषणा की। The United Arab Emirates (UAE) announced its exit from OPEC and OPEC+ effective May 1, 2026. ➼ Mohammad Salim Dola को Operation Global Hunt के तहत Turkiye से भारत प्रत्यर्पित किया गया। Mohammad Salim Dola was extradited from Turkiye to India under Operation Global Hunt. ➼ Sourav Kothari ने Carlow (Ireland) में IBSF World Billiards Championship का खिताब जीता। Sourav Kothari won the IBSF World Billiards Championship in Carlow, Ireland. ➼ APEDA Pilibhit (Uttar Pradesh) में Basmati & Organic Training Centre स्थापित करेगा। APEDA will establish a Basmati and Organic Training Centre in Pilibhit, Uttar Pradesh. ➼ Commonwealth Youth & Junior Weightlifting Championships Apia (Samoa) में आयोजित हुई। The Commonwealth Youth and Junior Weightlifting Championships were held in Apia, Samoa. ➼ Finland ने Europe की पहली fully integrated lithium project लॉन्च की। Finland launched Europe’s first fully integrated lithium project. ➼ Rithika Sri (Tamil Nadu) बनीं India की पहली transgender cricket umpireRithika Sri became India’s first transgender cricket umpire. ➼ Multinational military exercise ‘PRAGATI’ का आयोजन Foreign Training Node, Umroi (Meghalaya) में हो रहा है। The multinational military exercise ‘PRAGATI’ is being held at Foreign Training Node, Umroi (Meghalaya). ➼ Piyush Goyal ने Sports Sector के लिए 3-year IP registration fee waiver की घोषणा की। Piyush Goyal announced a 3-year IP registration fee waiver for the sports sector. ➼ Viksit Bharat Digital Matrix 2026 Hackathon IIT Delhi के सहयोग से लॉन्च किया गया। The Viksit Bharat Digital Matrix 2026 Hackathon was launched in collaboration with IIT Delhi. ➼ Noyyal River Kaveri River की tributary है। The Noyyal River is a tributary of the Kaveri River. ➼ RBI ने Urban Co-operative Banks के लिए Mission SAKSHAM लॉन्च किया। The RBI launched Mission SAKSHAM for Urban Co-operative Banks. ➼ Theridion himalayana पश्चिमी हिमालय में खोजी गई ‘happy-face’ spider की नई प्रजाति है। Theridion himalayana is a new species of ‘happy-face’ spider discovered in the western Himalayas.

✔️नेट परीक्षा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे
✔️नेट परीक्षा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे

✔️ तलाठी भरती बाबतीत शासनस्तरावर अद्याप पर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही..🙏
✔️ तलाठी भरती बाबतीत शासनस्तरावर अद्याप पर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही..🙏

🌺 आंजनेय श्री हनुमंत 🌺
🌺 आंजनेय श्री हनुमंत 🌺

+2
◾️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त ◾️पूर्व परीक्षा 2026 - अभ्यासक्रम

⚠️ आज शेवटचा दिवस आहे.. ⚠️ ♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे..🙏🙏 👉 अर्ज सादर करण्याची लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉 पूर्व परीक्षा जाहिरात 552 पदे लिंक: https://t.me/WartmanNirnay/43343 👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम : https://t.me/WartmanNirnay/44342?single 👉 OMR SHEET FOR PRINT: https://t.me/WartmanNirnay/44344?single 👉 अर्ज कालावधी - 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026🙏🙏

राज्यसेवा मुख्य परीक्षा GS Paper 1 मधील भूगोल विषयाचा बदलता ट्रेंड... 🌍 नुकत्याच झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील प्रश्न पाहता, भूगोल विषय आता केवळ पारंपरिक माहितीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर वैज्ञानिक, विश्लेषणात्मक आणि समकालीन घडामोडींशी जोडलेला विषय बनला आहे. यंदाच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेले काही प्रश्न — ◼️ भारतातील मृदा ज्वालामुखी ◼️ त्सुनामी – उत्पत्ती व पर्यावरणीय परिणाम ◼️ भूकंपाची कारणे व भारतातील भूकंप प्रवण क्षेत्रे ◼️ भारताच्या संदर्भात हिमनद्यांचे महत्त्व ◼️ ग्लोबल वॉर्मिंगचा हिमालयीन हिमनद्यांवर परिणाम या प्रश्नांवरून स्पष्ट होते की आयोग विद्यार्थ्यांकडून Conceptual Clarity + Current Relevance + Analytical Approach अपेक्षित ठेवतो. म्हणून भूगोलाची तयारी कशी करावी? 🔹 NCERT (6 वी ते 12 वी) हा बेस मजबूत करा. 🔹 प्रत्येक नैसर्गिक घटना समजून घ्या – Why, How, Impact. 🔹 भारताचा नकाशा रोज 10 मिनिटे पाहा. 🔹 चालू घडामोडी भूगोलाशी जोडा. 🔹 उत्तरलेखनात आकृती, Flowchart, Map वापरा. विशेष लक्ष द्या ✔️ Physical Geography ✔️ Disaster Management linked Geography ✔️ Climate Change ✔️ India Geography ✔️ Human Geography लक्षात ठेवा - भूगोल वाचायचा नाही, समजून घ्यायचा असतो. ज्याने भूगोल समजला, त्याला GS Paper 1 मध्ये चांगले गुण मिळवणे सोपे जाते.

🌍 सामान्य अध्ययन पेपर 1 मधील भूगोल या घटकाच्या अभ्यासासाठी NCERT हा सर्वात भक्कम पाया आहे. 🌍 नुकत्याच झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या GS Paper 1 मध्ये भूगोल विषयातील अनेक प्रश्न NCERT Textbook मधून थेट किंवा संकल्पनात्मक स्वरूपात विचारले गेलेले दिसून आले. त्यामुळे भूगोलाची तयारी करताना NCERT ला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. भूगोल विषय समजून घेण्यासाठी आणि संकल्पना मजबूत करण्यासाठी 6 वी ते 12 वी पर्यंतच्या New NCERT पुस्तके व्यवस्थित वाचावीत. यामुळे मूलभूत संकल्पना स्पष्ट होतात, नकाशा समज वाढतो आणि विश्लेषणात्मक प्रश्न सोडविणे सोपे जाते. विशेषतः पुढील पुस्तके उपयुक्त ठरतील : ◼️ 6 वी ते 10 वी – मूलभूत भूगोल संकल्पना ◼️ 11 वीPhysical Geography / India Physical Environment ◼️ 12 वीHuman Geography / India People & Economy यासोबतच Oxford Student Atlas चा नियमित वापर करा. Mapping चा सराव केल्यास नद्या, पर्वतरांगा, राज्ये, खनिज पट्टे, शेती क्षेत्रे, बंदरे, धरणे, हवामान विभाग इत्यादी घटक सहज लक्षात राहतात. 📑 लक्षात ठेवा — भूगोल हा फक्त वाचण्याचा विषय नाही, तर समजून घेण्याचा आणि नकाशावर पाहण्याचा विषय आहे. आजपासूनच सुरुवात करा... NCERT + Atlas = GS Paper 1 मध्ये मजबूत स्कोअर.

🧐✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मधे राज्यव्यवस्थे वर आलेला प्रश्न... 🍎🍎 हा प्रश्न देखील सोपा आहे म्हणजेच खाली पडलेला सफरचं
🧐✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मधे राज्यव्यवस्थे वर आलेला प्रश्न... 🍎🍎 हा प्रश्न देखील सोपा आहे म्हणजेच खाली पडलेला सफरचंद 🤗 ✅🧐संविधान सभेचे कामकाज ◼️ ९ डिसेंबर १९४६ - संविधान सभेची दिल्ली येथे पहिली बैठक. ◻️सच्चितानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती (फ्रान्सच्या पद्धतीचे अनुकरण) ◼️११ डिसेंबर १९४६ - डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नेमणूक. व सर बी. एन. राव यांची संविधान सभेची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक. ◻️१३ डिसेंबर १९४६ - पं. नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. ◼️२२ जानेवारी १९४७ - उद्देश पत्रिकेचा संविधान सभेने स्वीकार केला. ◻️संविधान निर्मितीच्या पुढील सर्व टप्प्यावर या उद्दिष्टांचा प्रभाव भारतीय संविधानावर पडला आहे. राज्यघटनेचा सरनामा म्हणजे या ठरावाची सुधारित आवृत्ती होय. ◼️२५ जानेवारी १९४७ - एच. सी. मुखर्जी यांची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती.

🌿🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो... ☀️🙏 आजपासून राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अवघे 30 दिवस शिल्लक राहिले आहेत. हा काळ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, याच शेवटच्या दिवसांमध्ये तुमची मेहनत आणि योग्य नियोजन यशाचा मार्ग ठरवणार आहे. आतापर्यंत केलेल्या अभ्यासाला आता अंतिम रूप देण्याची वेळ आली आहे. 📚✨ या शेवटच्या महिन्यात शक्य तितके Revision पूर्ण करा. नवीन विषय सुरू करण्यापेक्षा आधी केलेला अभ्यास अधिक भक्कम करण्यावर भर द्या. तसेच मागील किमान 10 वर्षांच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYQ) सोडवा. त्यामुळे प्रश्नांचा दर्जा, विचारण्याची पद्धत आणि स्वतःची तयारी याचा अचूक अंदाज येईल. सराव जितका जास्त, तितका आत्मविश्वास अधिक मजबूत होतो. 💪 या काळात कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका. तणावामुळे अभ्यासावर परिणाम होतो, त्यामुळे मन शांत ठेवणे तितकेच आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही आतापर्यंत केलेली मेहनत कधीच वाया जाणार नाही. सकारात्मक विचार ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून तसेच निराश करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. 🌟🚫 शक्यतो वाद-विवाद टाळा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. या काळात आई-वडील, भाऊ-बहीण यांच्याशी संवाद ठेवा. त्यांच्या सहवासातून, प्रेमातून आणि आशीर्वादातून तुम्हाला नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळेल. ❤️👨‍👩‍👧‍👦 लक्षात ठेवा, हे 30 दिवस फक्त कॅलेंडरवरील दिवस नाहीत, तर तुमचे भविष्य घडवणारे दिवस आहेत. प्रत्येक दिवसाचा योग्य उपयोग करा, प्रत्येक तासाची किंमत ओळखा आणि प्रत्येक प्रयत्न मनापासून करा. ⏳📅 यश दूर नाही...स्वतःवर विश्वास ठेवा...मेहनत सुरू ठेवा... राज्यसेवा 2026 मध्ये विजय तुमचाच होईल! 🏆🎉