ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 986
المشتركون
-424 ساعات
-197 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्र_टाइम्स_पुणे_19_12_2025.pdf50.14 MB

Punya Nagri Mumbai 19-12.pdf7.70 MB

Pudhari Mumbai 19-12.pdf14.15 MB

Lokmat-Hello Mumbai 19-12.pdf4.12 MB

Lokmat-Mumbai 19-12.pdf10.83 MB

Loksatta Ahilyanagar 19-12.pdf11.81 MB

Loksatta-Pune 19-12.pdf15.36 MB

Loksatta-Nagpur 19-12.pdf15.36 MB

Loksatta Mumbai 19-12.pdf63.62 MB

Loksatta Pune 19-12.pdf32.17 MB

Loksatta Nagpur 19-12.pdf18.83 MB

Loksatta-Chhatrapati sambhajinagar 19-12.pdf15.36 MB

Loksatta Nashik 19-12.pdf11.47 MB

Loksatta Chhatrapati sambhajinagar 19-12.pdf15.38 MB

Loksatta-Nashik 19-12.pdf11.45 MB

*लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे* ➡️लिपिक - 250 ➡️शिपाई - 115 ➡️वाहनचा
*लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे* ➡️लिपिक - 250 ➡️शिपाई - 115 ➡️वाहनचालक - 10      एकूण - 375 अर्ज सादर करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html अर्ज कालावधी - 18 डिसेंबर पासून ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

✡ पंतप्रधान मोदींचा इथोपियाकडून देशातील सर्वोच्च सन्मानाने गौरव! ➡️ पंतप्रधान मोदी सध्या इथिओपिया दौऱ्यावर आहेत. इथिओपियाने प
✡ पंतप्रधान मोदींचा इथोपियाकडून देशातील सर्वोच्च सन्मानाने गौरव! ➡️ पंतप्रधान मोदी सध्या इथिओपिया दौऱ्यावर आहेत. इथिओपियाने पंतप्रधान मोदींना त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ग्रेट ऑनर मेडल ऑफ इथियोपिया' प्रदान केला आहे. हा सन्मान मिळवणारे ते पहिले जागतिक नेते आहेत. यापूर्वी जवळजवळ दोन डझन देशांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🛑 माहिती लक्षात ठेवा 🛑
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰राजधानी = अदिस अबाबा 🔰अधिकृत भाषा = अम्हारिक 🔰चलन = बिर्र 🔰सरकार = संघीय सांसदीय प्रजासत्ताक 🔰राष्ट्रपती = ताये अत्सके सिलासी 🔰पंतप्रधान = अबिये अहमद ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/mypocketstudy
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/mypocketstudy

इथियोपिया देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया’ हा प्रदान केला आह
इथियोपिया देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया’ हा प्रदान केला आहे.. 🎖 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा पुरस्कार मिळवणारे जगातले पहिले नेते ठरले आहेत... @28 देशाचं नाव आणि पुरस्काराचे नाव लक्षात ठेवायचं... लिहून घ्या..✍✍

महाराष्ट्र जीवन विमा प्राधिकरण भरती 2025 अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे👇 सुधारित अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2025 Join : h
महाराष्ट्र जीवन विमा प्राधिकरण भरती 2025 अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे👇 सुधारित अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2025 Join : https://t.me/mypocketstudy