ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 655
Подписчики
-224 часа
-157 дней
-6730 дней
Архив постов
Repost from नवदिशा
👉केंद्र सरकारचा आरोग्य + शिक्षणावर खर्च = फक्त 0.64% GDP च्या... 👉उद्दिष्ट: GDP च्या 6% खर्चाचे लक्ष्य, पण प्रत्यक्षात खूप
👉केंद्र सरकारचा आरोग्य + शिक्षणावर खर्च = फक्त 0.64% GDP च्या... 👉उद्दिष्ट: GDP च्या 6% खर्चाचे लक्ष्य, पण प्रत्यक्षात खूप कमी... 👉आकडेवारी (GDP तुलनेत): 2023-24 → 0.72% 2024-25 → 0.64% 2025-26 → 0.64% स्वराज्य

Repost from नवदिशा
🚢 जगातील सर्वात मोठे कार कार्गो जहाज ◾️जहाजाचे नाव - Glovis Leader ◾️देश - चीनचे ◾️चीनच्या Guangzhou Shipyard International
🚢 जगातील सर्वात मोठे कार कार्गो जहाज  ◾️जहाजाचे नाव - Glovis Leader ◾️देश - चीनचे ◾️चीनच्या Guangzhou Shipyard International (GSI) येथे ◾️याची क्षमता - 10800 (एका वेळी 10800 कार/वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे. ◾️एलएनजी (LNG) + पारंपरिक इंधन या दोन्हीवर चालणारे पहिले असे मोठे जहाज आहे ◾️लांबी -  755 फूट (230 मीटर) ◾️रुंदी -  131 फूट (40 मीटर) ◾️वेग - 19 नॉटिकल मील (ताशी सुमारे 35 किमी).

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
जागतिक आरोग्य दिन 2026 ▪️ दर वर्षी 7 एप्रिल. ▪️2026 थीम - आरोग्यासाठी एकत्र. विज्ञानाच्या पाठीशी उभे राहा. ▪️1948 मध्ये जागति
जागतिक आरोग्य दिन 2026
▪️ दर वर्षी 7 एप्रिल. ▪️2026 थीम - आरोग्यासाठी एकत्र. विज्ञानाच्या पाठीशी उभे राहा. ▪️1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
संघटना जागतिक आरोग्य संघटना (WHO)
सदस्यत्व 194 सदस्य राष्ट्रे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड

Repost from नवदिशा
मेनका गुरुस्वामी. ▪️मेनका गुरुस्वामी यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून शपथ घेतली आणि त्या भारताच्या पहिल्या जाहीरपणे क्विअर (L
मेनका गुरुस्वामी.
▪️मेनका गुरुस्वामी यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून शपथ घेतली आणि त्या भारताच्या पहिल्या जाहीरपणे क्विअर (LGBTQ+) खासदार बनल्या. ▪️खासदारकीमध्ये LGBTQ+ प्रवर्गातून न्यूझीलंडचा सहभाग सर्वाधिक आहे.

Repost from नवदिशा
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे  STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹99 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *💥 FLASH PRICE: फक्त ₹99/-* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

Repost from नवदिशा
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च , 29 मार्च, व 2,4,5एप्रिल) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 58 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📌5️⃣8️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात* 📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. *📌 चालक सर्व+ पुणे शहर बॅंडसमन,नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित* 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY/PHONE PAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* https://wa.link/jc4wz7 wa.me/7820872331

Repost from नवदिशा
🔥 मुंबई शहर पोलीस भरती 2026 – FINAL REVISION 🔥 ⏳ फक्त 5 दिवस बाकी… आता full focus करा! 👉 15 मार्च ते 6 एप्रिल – सर्व 58+ प
🔥 मुंबई शहर पोलीस भरती 2026 – FINAL REVISION 🔥 ⏳ फक्त 5 दिवस बाकी… आता full focus करा! 👉 15 मार्च ते 6 एप्रिल – सर्व 58+ पेपर 👉 Online Test + प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण 📌 Self Evaluation + All Maharashtra Rank 📌 Weak → Strong बनवा 💪 📢 लेटेस्ट पेपर समाविष्ट: गोंदिया, पुणे (Driver/Bandsman/City/Rural), लातूर, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, पालघर, वाशिम, धाराशिव, रायगड, रत्नागिरी 🤳 Unlimited Practice (Topicwise) 💯 Repeat Practice = Selection 💸 फक्त 99₹ COMBO 📲 GPay/PhonePe: 9637637380 👉 Screenshot पाठवा 👮‍♂️ Exam: 12/04/2026 🔥 आता एकच Goal – Selection! 💪 ALL THE BEST 👮✌️ 🔗 https://wa.link/jc4wz7⁠�

Repost from नवदिशा
♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या..🙏
♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या..🙏

Repost from नवदिशा
♦️जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना 👉अर्ज कालावधी - 08 एप्रिल ते 22 एप्रिल 2026

Repost from नवदिशा
🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. - अशोक मेहता 🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती. - बाबूराव काळे 🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला .... - जून, १९८६ 🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ? - जिल्हा परिषद अध्यक्ष 🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला .... - १९५७

Repost from नवदिशा
भारतातील प्रमुख अभिजात भाषा 🔰 तामिळ - 2004 🔰 संस्कृत - 2005 🔰तेलगू - 2008 🔰कन्नड - 2008 🔰 मल्याळम - 2013 🔰ओडिया - 2014 ✅ मराठी - 2024 🔰 पाली - 2024 🔰 प्राकृत - 2024 🔰 आसामी - 2024 🔰 बंगाली - 2024 ➡️ भारतात अभिजात भाषा 11 आहेत. ━━━━━━━━━━━━

Repost from नवदिशा
44 वी घटनादुरुस्ती 1978: 1 ) लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाळ (5 वर्ष) पुनर्स्थापित केला. 2) लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या गणसंख्येची तरतूद पुनर्स्थापित केली. 3) संसदीय विशेषाधिकाराबाबत ब्रिटिशांच्या सामान्यगृहाचा संदर्भ वगळण्यात आला. 4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपद्धतीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध (प्रकाशित) करण्यास घटनात्मक संरक्षण दिले. 5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करू दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला. 6) वटहुकूम जारी करण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली.. 7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले. 8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात अंतर्गत अशांतता या साकशब्दाऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द योजण्यात आला. 9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात अशी ना तरतूद केलीः प्राकृत समीर 10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षक तरतुदी केल्या. 11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला. 12) कलम 20 आणि 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब होणार नाहीत. लाल 13) 'राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूक वादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत', ही तरतूद वगळण्यात आली.

Repost from नवदिशा
🔸१) घटक राज्याच्या राज्यपालास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो. - राष्ट्रपती 🔹२) राज्याच्या अॅडव्होकेट जनरलची नेमणूक कोणाकडून केली जाते ? - राज्यपाल 🔸३) .... ची संमती मिळाल्याशिवाय विधेयकाचे राज्य शासनाच्या कायद्यात रूपांतर होत नाही. - राज्यपाल 🔹४) घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे घटक राज्याच्या .... राजीनामा होय. - संपूर्ण मंत्रिमंडळाचा 🔸५) महाराष्ट्राच्या विधानसभेची व विधानपरिषदेची सदस्य संख्या .... - २८८ व ७८

Repost from नवदिशा
🛑 त्रिभाषा सूत्रासाठी राज्य सरकार सीबीएसई पॅटर्न लागू करणार?
🛑 त्रिभाषा सूत्रासाठी राज्य सरकार सीबीएसई पॅटर्न लागू करणार?

Repost from नवदिशा
💐 मेनका गुरुस्वामी यांनी आज खासदार म्हणून शपथ घेऊन इतिहास रचला. त्या भारतातील पहिल्या जाहीरपणे क्विअर (समलैंगिक) खासदार आहेत
💐 मेनका गुरुस्वामी यांनी आज खासदार म्हणून शपथ घेऊन इतिहास रचला. त्या भारतातील पहिल्या जाहीरपणे क्विअर (समलैंगिक) खासदार आहेत. गुरुस्वामी या एक सुप्रसिद्ध घटनात्मक कायदा तज्ज्ञ आहेत. समलैंगिकता गुन्हा नसल्याचे ठरवणाऱ्या २०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचा संसदेतील प्रवेश हा भारतीय राजकारणातील LGBTQ+ प्रतिनिधित्वासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे.💐💐💐💐💐

Repost from नवदिशा
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच

Repost from नवदिशा
7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन.. ⭕️ 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि सार्वजनिक आरोग्याच्
7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन.. ⭕️ 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि सार्वजनिक आरोग्याच्या प्रमुख प्राधान्याकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.  ◾️ 2026 थीम :  WHO ने “Together for health. Stand with Science” ही थीम जाहीर केली आहे .

Repost from नवदिशा
महत्चाचे - भारतीय घटनेतील कलम १९ (१) क अंतर्गत असलेल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य संदर्भात असलेला हा महत्त्वाचा निर्णय..
महत्चाचे - भारतीय घटनेतील कलम १९ (१) क अंतर्गत असलेल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य संदर्भात असलेला हा महत्त्वाचा निर्णय..

Repost from नवदिशा
#IMP मे २०२५ मध्ये निधन २ रा विज्ञानरत्न पुरस्कार २०२५ प्राप्त
#IMP मे २०२५ मध्ये निधन २ रा विज्ञानरत्न पुरस्कार २०२५ प्राप्त