Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 338
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-297 أيام
-12330 أيام
أرشيف المشاركات
8 338
♦️#UPSC CSE Prelims 2024 Admit Card (OUT)
👉 Download Civil Service Exam हॉल तिकीट लिंक:
👇 https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2024/admit_card.php#hhh1
8 338
♦️#SIAC entrance exam
👉 पूर्ण माहिती Website वर दिली आहे.
👉 वेबसाईट :
https://www.siac.org.in/notice-board/admission-notices/siac-cet-2025/
8 338
♦️नीट चा निकाल वादाच्या भोवऱ्यात..
👉 उच्चस्तरीय चौकशी करण्याची पालक व विद्यार्थ्यांची मागणी..
8 338
📝BY साखरे SIR 📝
🟨 छेत्रीचा फुटबॉल ला अलविदा
🔴यशस्वी कारकीर्द :
➡️ छेत्रीच्या कारकीर्दीत भारताने 3 वेळा (2007, 2009 , 2012 ) नेहरू पथक, तसेच 3 वेळा ( 2011, 2015, 2021) दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
➡️ भारताने 2008 मध्ये 'AAFC' चॅलेंज चषकही जिंकला.
➡️ या कामगिरीमुळे भारताला तब्बल 27 वर्षानंतर आशिया चषकात (2011 ) खेळण्याची संधी मिळाली.
➡️ छेत्रीने 2002 मध्ये नामांकित मोहन बागान संघाकडून व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केले.
➡️ छेत्री तब्बल 7 वेळा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.
➡️ त्याला 2011 मध्ये अर्जुन पुरस्काराने, 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने, तर 2021 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
8 338
#TYPING SKILL TEST तारीख जाहिर..
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 338
♦️27 जूनपासून पावसाळी अधिवेशन..
👉 10 जून पासून सुरु होणार पावसाळी अधिवेशन लांबल. - सुधीर मुनगंटीवार
8 338
✅♦️आज आचारसंहिता संपुष्टात येईल.🙏
👉 पहिल्या कॅबिनेट मध्ये बऱ्यापैकी मुद्दे निकाली काढण्याची शक्यता वाटत आहे.
👉 आचारसंहिता संपल्यावर राहिलेल्या स्पर्धा परीक्षा मधील प्रोसेस ला गती येईल.. येणाऱ्या १५ दिवसात खुप स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील pending राहिलेले कामे पार पडतील.. 🙏
8 338
♦️ महाराष्ट्र मधील लोकसभा election माहिती..
👉 तुमच्या जिल्हा मध्ये काय परिस्थिती आहे पाहू शकता.. Select constituency मधून तुमचा जिल्हा निवडा..✅✅
👇👇👇👇
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/partywiseresult-S13.htm
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
