Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 338
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-297 أيام
-12330 أيام
أرشيف المشاركات
8 338
♦️#ZP भरती #Updates
👉 पदवीधर विधानपरिषद निवडणुकीमुळे रत्नागिरी, रायगड,सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा एक्झाम पोस्टपोन.
8 338
✅♦️मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
👉 लोकसभा निकाल खालील लिंक वर पाहू शकता..
👇👇👇
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/index.htm
8 338
✅♦️राज्यसेवा पूर्व 21 जुलै 2024 नवीन तारीख आणी अंतिम उत्तरतालिका राज्यसेवा मुख्य 2023 वेबसाईट वर आल्या आहेत.. मागे #PDF टाकल्या आहेत पाहून घ्या..🙏🙏
8 338
♦️निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यास आयोगाचा नकार.
👉 राज्य शासनाची विनंती फेटाळली.
मुंबई ,कोकणात पाच जुलैपर्यंत आचारसंहिता.
8 338
♦️ आचारसंहिता शिथील बाबतीत राज्य सरकारने मागणी केली होती पण आयोगाने अमान्य केली..
👉 नवीन लोकसभा स्थापन झाल्यावरच आचारसंहिता शिथिल होईल.. 15 जून च्या अगोदर नवीन लोकसभा स्थापन होईल.. 😒
8 338
♦️राज्यसेवा पूर्व 21 जुलै नवीन तारीख..
👉 सविस्तर PDF वाचून घ्या.. 🙏
➡️EWS TO OBC करायचा ऑपशन दिला आहे.. 🙏
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
