ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 338
Подписчики
Нет данных24 часа
-297 дней
-12330 день
Архив постов
♦️#UPSC CSE Prelims 2024 Admit Card (OUT) 👉 Download Civil Service Exam हॉल तिकीट लिंक: 👇 https://upsconline.nic.in/eadmitc
♦️#UPSC CSE Prelims 2024 Admit Card (OUT) 👉 Download Civil Service Exam हॉल तिकीट लिंक: 👇 https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2024/admit_card.php#hhh1

♦️#SIAC entrance exam 👉 पूर्ण माहिती Website वर दिली आहे. 👉 वेबसाईट : https://www.siac.org.in/notice-board/admission-notice
♦️#SIAC entrance exam 👉 पूर्ण माहिती Website वर दिली आहे. 👉 वेबसाईट : https://www.siac.org.in/notice-board/admission-notices/siac-cet-2025/

♦️नीट चा निकाल वादाच्या भोवऱ्यात.. 👉 उच्चस्तरीय चौकशी करण्याची पालक व विद्यार्थ्यांची मागणी..
♦️नीट चा निकाल वादाच्या भोवऱ्यात.. 👉 उच्चस्तरीय चौकशी करण्याची पालक व विद्यार्थ्यांची मागणी..

♦️मान्सून महाराष्ट्रात दाखल..
♦️मान्सून महाराष्ट्रात दाखल..

♦️छत्रपती संभाजी नगर विभाग निवड यादी कृषीसेवक..

♦️#SRPF ग्रुप 5 दौड मैदानी चाचणी वेळापत्रक..
♦️#SRPF ग्रुप 5 दौड मैदानी चाचणी वेळापत्रक..

♦️नोकर भरती..
♦️नोकर भरती..

📝BY साखरे SIR 📝 🟨 छेत्रीचा फुटबॉल ला अलविदा 🔴यशस्वी कारकीर्द : ➡️ छेत्रीच्या कारकीर्दीत भारताने 3 वेळा (2007, 2009 , 2012
📝BY साखरे SIR 📝 🟨 छेत्रीचा फुटबॉल ला अलविदा 🔴यशस्वी कारकीर्द : ➡️ छेत्रीच्या कारकीर्दीत भारताने 3 वेळा (2007, 2009 , 2012 ) नेहरू पथक, तसेच 3 वेळा ( 2011, 2015, 2021) दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ➡️ भारताने 2008 मध्ये 'AAFC' चॅलेंज चषकही जिंकला. ➡️ या कामगिरीमुळे भारताला तब्बल 27 वर्षानंतर आशिया चषकात (2011 ) खेळण्याची संधी मिळाली. ➡️ छेत्रीने 2002 मध्ये नामांकित मोहन बागान संघाकडून व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केले. ➡️ छेत्री तब्बल 7 वेळा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. ➡️ त्याला 2011 मध्ये अर्जुन पुरस्काराने, 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने, तर 2021 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

#TYPING SKILL TEST तारीख जाहिर.. ♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर
#TYPING SKILL TEST तारीख जाहिर.. ♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️27 जूनपासून पावसाळी अधिवेशन.. 👉 10 जून पासून सुरु होणार पावसाळी अधिवेशन लांबल. - सुधीर मुनगंटीवार
♦️27 जूनपासून पावसाळी अधिवेशन.. 👉 10 जून पासून सुरु होणार पावसाळी अधिवेशन लांबल. - सुधीर मुनगंटीवार

♦️#RRB रेल्वे लोको पायलट परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात.
♦️#RRB रेल्वे लोको पायलट परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात.

✅♦️आज आचारसंहिता संपुष्टात येईल.🙏 👉 पहिल्या कॅबिनेट मध्ये बऱ्यापैकी मुद्दे निकाली काढण्याची शक्यता वाटत आहे. 👉 आचारसंहिता
♦️आज आचारसंहिता संपुष्टात येईल.🙏 👉 पहिल्या कॅबिनेट मध्ये बऱ्यापैकी मुद्दे निकाली काढण्याची शक्यता वाटत आहे. 👉 आचारसंहिता संपल्यावर राहिलेल्या स्पर्धा परीक्षा मधील प्रोसेस ला गती येईल.. येणाऱ्या १५ दिवसात खुप स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील pending राहिलेले कामे पार पडतील.. 🙏

♦️अहमदनगर तलाठी DV Update 👉 12 & 13 जुन 2024 रोजी.
♦️अहमदनगर तलाठी DV Update 👉 12 & 13 जुन 2024 रोजी.

♦️#IIT बॉम्बे, IIT दिल्ली टॉप 150 यादीत सामील.
♦️#IIT बॉम्बे, IIT दिल्ली टॉप 150 यादीत सामील.

♦️ महाराष्ट्र मधील २६ नवे खासदार मराठा.
♦️ महाराष्ट्र मधील २६ नवे खासदार मराठा.

♦️नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. 👉 NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब..
♦️नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. 👉 NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब..

♦️शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन..🚩🚩
♦️शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन..🚩🚩

♦️जिल्हा परीषद सातारा. 👉 स्थापत्य अभियंता सहाय्यक (CEA) - मेरिट लिस्ट.

♦️ महाराष्ट्र मधील लोकसभा election माहिती.. 👉 तुमच्या जिल्हा मध्ये काय परिस्थिती आहे पाहू शकता.. Select constituency मधून तु
♦️ महाराष्ट्र मधील लोकसभा election माहिती.. 👉 तुमच्या जिल्हा मध्ये काय परिस्थिती आहे पाहू शकता.. Select constituency मधून तुमचा जिल्हा निवडा..✅✅ 👇👇👇👇 https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/partywiseresult-S13.htm

♦️हॅटट्रिक की सत्तापालट??
♦️हॅटट्रिक की सत्तापालट??

Mpsc Updated - Статистика и аналитика Telegram-канала @mpscupdated