Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 344
المشتركون
-424 ساعات
-237 أيام
-12230 أيام
أرشيف المشاركات
8 343
बृहन्मुंबई महानगरपालिका "कार्यकारी सहायक" सुधारित जाहिरात प्रसिद्ध
संख्या - 1846
अर्ज सादर करण्यास आज सुरुवात होईल.
शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2024
8 343
🔰पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मित्र उद्यानाची पायाभरणी केली
🔹PM मोदींनी महाराष्ट्रातील अमरावती येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल (PM MITRA) पार्कची पायाभरणी केली, ज्यात 1,000 एकर क्षेत्र व्यापले आहे.
🔸महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेले, कापड उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने सात पीएम मित्र पार्क स्थापन करण्याच्या सरकारी उपक्रमाचा एक भाग आहे.
🔹या उद्यानांची रचना जागतिक दर्जाची औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे
8 343
सुधारित MIDC जाहिरात SEBC आरक्षणासहित प्रसिद्ध झाली आहे.
https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/midc-sebc.html
8 343
#PSI ground
♦️जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 343
♦️जा.क्र. ०४०/२०१७ महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ - जिल्हा तांत्रिक सेवा- निकालाच्या सद्यस्थितीबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 343
♦️महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रवेशपत्र..
👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/oecla_sep24/login.php?appid=f536e0c2ee8c91ecf4e9cbe1c2b9dc4b
8 343
♦️ #CTET Exam Date Change Notice.
👉 New Exam Date: 15 December 2024
👉 परीक्षा दिनांक 15 डिसेंबर.
8 343
#BMC
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..
👉 मुंबई मनपा अधिनियम 1888(इंग्रजीतून)
👉 यावर 100 पैकी 50 प्रश्न आहेत.
8 343
#BMC
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..
Any graduate
MS-CIT
Typing certificate 30(Marathi and English)
8 343
#BMC
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..
👉 पदाचे नाव - निरीक्षक
👉 संख्या - 178
👉 वेतनश्रेणी - 29,900-92,300
8 343
♦️राज्य उत्पादन शुल्क चे ग्राउंड आज पासुन सूरू झालेलं आहेत..
👉 लेखी परीक्षा वेळी असलेली हॉलतिकीट valid आसेल तेच सोबत घेऊन जा..
8 343
#PSI MAIN
♦️जा क्र 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8 343
मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील परिक्षेचा निकाल लागला आहे
8 343
◾️RRB SO Scale -2 Admit Card Out
📱 लिंक- https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/2eocla_sep24/login.php?appid=fa23f4a38d7a547d8ec1d48b8533cb38
8 343
Result_of_ExaminationSoil_and_Water_Conservation_Department,_Maharashtra.pdf12.43 MB
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
