ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 338
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-297 أيام
-12330 أيام
أرشيف المشاركات
♦️ पोलीस भरती देण्यासाठी आलेला आत्तापर्यंतचा सर्वात उंच उमेदवार..
♦️ पोलीस भरती देण्यासाठी आलेला आत्तापर्यंतचा सर्वात उंच उमेदवार..

♦️ काल मराठा समाजासाठी #SEBC & #NCL प्रमाणपत्रांचे नवीन फॉरमॅट आला आहे. आधी दोन्ही एकत्रित होते. आता नवीन SEBC आणि NCL प्रमाणपत्रे अशी स्वतंत्र असणार आहेत.✅ 👉 आतापर्यंत देण्यात आलेली प्रमाणपत्रे सुद्धा valid असतील, फक्त इथून पुढे फॉरमॅट नवीन केला आहे.

#GR ✅♦️ "मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजना.. 👉 लाभार्थी : 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परिव्यक्त्या व निराधार महिला

▪️ #UGC #NET revised तारखा जाहीर परीक्षा ऑनलाईन होणार..
▪️ #UGC #NET revised तारखा जाहीर परीक्षा ऑनलाईन होणार..

अमृत शासन निर्णय जुना आणि नवीन☑️
+1
अमृत शासन निर्णय जुना आणि नवीन☑️

+2
♦️उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना 👉 Syllabus, exam pattern ✅ 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व सनियंत्रण समितीद्वारे लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन स्वरुपात सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) घेण्यात येणार आहे. त्याकरीता उमेदवारांसाठी महत्वाच्या मार्गदर्शक सूचना..

🙏🙏
🙏🙏

✅♦️#UPSC Calendar 2025 👉 #MPSC ने सुद्धा UPSC सारखे वर्षभराचे अंदाजित जाहीर केलेले वेळापत्रक पाळावे.. 🙏
✅♦️#UPSC Calendar 2025 👉 #MPSC ने सुद्धा UPSC सारखे वर्षभराचे अंदाजित जाहीर केलेले वेळापत्रक पाळावे.. 🙏

♦️75 हजार मेगाभरती बाबत मुख्यमंत्र्यांच उत्तर..
♦️75 हजार मेगाभरती बाबत मुख्यमंत्र्यांच उत्तर..

♦️#Combine पूर्व 2024 परीक्षा बाबतीत प्रसिद्धीपत्रक येण्यासाठी पत्रकार बंधू, महेश बडे सर, बळीराम डोळे सर आणी त्याची टीम आणी इ
♦️#Combine पूर्व 2024 परीक्षा बाबतीत प्रसिद्धीपत्रक येण्यासाठी पत्रकार बंधू, महेश बडे सर, बळीराम डोळे सर आणी त्याची टीम आणी इतर खूप जण आहेतच प्रत्येकाचे नाव घेणे शक्य नाही त्यांना पण विसरून चालणार नाही सर्वांनीच सहकार्य केले तर कोणतेही काम लवकर पार पडेल. धन्यवाद सर्वांचे 🙏

🔺⭕️तलाठी भरती पेसा 1718 पदांकरिता नियुक्ती देण्यासाठी कोर्टाची मान्यता...

🔺⭕️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 👉पोलीस उपनिरीक्षक (PSI) कट ऑफ
🔺⭕️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 👉पोलीस उपनिरीक्षक (PSI) कट ऑफ

🔺⭕️जा.क्र.131/2023 संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद, गट-अ पदाच्या मुलाखतीकरिता पात्र ठरलेले उमेदवार अनुपस्थि
🔺⭕️जा.क्र.131/2023 संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद, गट-अ पदाच्या मुलाखतीकरिता पात्र ठरलेले उमेदवार अनुपस्थित राहिल्याने सदर संवर्गाच्या एका जागेवर शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️75 हजार मेगाभरती बाबत मुख्यमंत्र्यांच उत्तर..
♦️75 हजार मेगाभरती बाबत मुख्यमंत्र्यांच उत्तर..

✅♦️राज्यातील पेपरफुटी संदर्भात केंद्राच्या धर्तीवर राज्यात सुद्धा कायदा करावा यासाठी मा.आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल यांची
+1
♦️राज्यातील पेपरफुटी संदर्भात केंद्राच्या धर्तीवर राज्यात सुद्धा कायदा करावा यासाठी मा.आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. धन्यवाद दादा..🙏✅✅

♦️ओम बिर्ला यांची 18 व्या लोकसभा अध्यक्षपदी निवडणुकीच्या आधारे निवड झाली.✅✅
♦️ओम बिर्ला यांची 18 व्या लोकसभा अध्यक्षपदी निवडणुकीच्या आधारे निवड झाली.✅✅

◾️नगरपरिषद ◾️अनुभव प्रमाणपत्र...

♦️कृषिसेवक / कृषि सहायक 2023 नियुक्त्यांचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाकडून खटला निकाली..
♦️कृषिसेवक / कृषि सहायक 2023 नियुक्त्यांचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाकडून खटला निकाली..

जागतिक स्थलांतरण अहवाल 2024 यामध्ये रेमेटनशी आकडेवारी देण्यात आलेली आहे... By Abhijit Rathod

#TYPING skill test #MPSC ♦️लिपिक टंकलेखक परीक्षा केवळ मुंबई केंद्रावर. 👉 MPSC चा भोंगळ कारभार.
+1
#TYPING skill test #MPSC ♦️लिपिक टंकलेखक परीक्षा केवळ मुंबई केंद्रावर. 👉 MPSC चा भोंगळ कारभार.