ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 338
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-297 أيام
-12330 أيام
أرشيف المشاركات
♦️ लोकसत्ता संपादकीय. 🙏
♦️ लोकसत्ता संपादकीय. 🙏

♦️संसदेत वादळी चर्चेची चिन्हे. 👉 आजपासून आधीवेशन सुरू.
♦️संसदेत वादळी चर्चेची चिन्हे. 👉 आजपासून आधीवेशन सुरू.

#Banking ♦️ SSC CGL 2024 exam notification will be released online on June 24, 2024.✅
#Banking ♦️ SSC CGL 2024 exam notification will be released online on June 24, 2024.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक कौशल्य चाचणी चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. Link :- https://mpsconline.gov.in/candidate/login ➤ Join 👉 :- @mpscupdated

⭕️पंचायत राज ...pyq fact...

+2
पंचायत राज 1

#WCD ♦️जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार 👉 14,15,16 जुलै रोजी फेर परीक्षा घेत
#WCD ♦️जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार 👉 14,15,16 जुलै रोजी फेर परीक्षा घेतली जाणार.

♦️सार्वजनिक परीक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू..
♦️सार्वजनिक परीक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू..

♦️NEET PG Postponed. 👉 उद्या होणारी परीक्षा आयत्या वेळेला पुढे ढकलली वा, कोणतीही परीक्षा असो शासनाने आयत्या वेळेला असे निर्ण
♦️NEET PG Postponed. 👉 उद्या होणारी परीक्षा आयत्या वेळेला पुढे ढकलली वा, कोणतीही परीक्षा असो शासनाने आयत्या वेळेला असे निर्णय घेणे योग्य नाही मुलांचे पैसे आणी इतर गोष्टी चे नुकसान होते.. 🙏 👉 रात्री 10:11 मिनीटांनी कळवलं परीक्षा पोस्टपोन https://x.com/MoHFW_INDIA/status/1804555357928460325?t=TVadRoT-_uGjF7O4vkCyqA&s=19

♦️ #ASO 2023
♦️ #ASO 2023

♦️ #PSI 2021 #sport
♦️ #PSI 2021 #sport

#ASO 2023 ♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.24 ते 30 जून 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची खेळाडू उमेदवारासह शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

🔸जा.क्र.040/2024 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- दि. 8 जुलै 2024

⭕️ अर्थशास्त्र pyq audio....

+9
अर्थशास्त्र 1 pyq

⭕️2023-24 yr book short summary.... Fast revision साठी उपयोग होईल...❤️

✅SBI PO FINAL CUTOFF
✅SBI PO FINAL CUTOFF

लोकसभा_विसर्जीत_झाल्यानंतर_प्रलंबित_विधेयक_स्थिती.pdf1.85 MB