Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más7 659
Suscriptores
-624 horas
-247 días
-13030 días
Archivo de publicaciones
7 659
♦️#WCD ची Response शीट आली आहे.
👉 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html
7 659
#GR
♦️सरळसेवा गट क मधील सर्व पदे #MPSC कडे देण्यात आले आहेत त्याबाबत अधिकृत शासन निर्णय..✅✅
7 659
♦️ #Social media मध्ये किती power असते हे आपण मागील 15 दिवसात अनुभवली असेलच..🙏
👉 त्यामुळं माझ सर्व विध्यार्थी मित्रांना, अधिकारी मित्रांना सांगणे आहे, कोणतेही अवैध काम करताना भविष्यातला विचार करा..💯 🙏🙏
कधी पण काही पण होऊ शकते शेवटी इमानदारीने लागलेल्या,केलेल्या कामाची मज्जा बिनधास्तने कसलीही भीती न ठेवता घेता येते.. 🙏🙏
7 659
✅♦️पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला केवळ आठ दिवस शिल्लक..✅
👉 तीन वेळा स्पर्धा आयोजित करणारे लंडन नंतर दुसरेच शहर..
7 659
+2
♦️ बोगस प्रमाणपत्र बाबतीत #MPSC ला उद्या पुह्ना निवेदन जात आहे नावासोबत students right कडून.
👉 खाली सुभाष सरांच्या ट्विटर लिंक मध्ये त्यांनी नावे मागवली आहेत. त्यांना DM करा.
https://x.com/suvishelke/status/1813454350758314463?t=R-B_R4C2s5h496SyC-5U3Q&s=19
👉 स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांनी पण ट्विट टाकले आहे याबाबत. 👇
https://x.com/Mpsc_Andolan/status/1813422569930010681?t=J6Gk7SSOt4aHI0bCZE7hSg&s=19
7 659
+1
♦️अमृत कडून #UPSC मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अर्थसहाय्य..✅
👉 सविस्तर इतर माहिती लिंक वर :
https://www.mahaamrut.org.in/circular.html
7 659
♦️जिल्हा न्यायालय भरती स्टेनोग्राफर प्रवेश पत्र संकेतस्थळ सुरू झाले आहे.
👉 लॉगिन लिंक :
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html
7 659
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
