🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
الذهاب إلى القناة على Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
إظهار المزيد1 858
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
3) वरिष्ठ लिपिक पेपर २८ फेब्रुवारी २०२१
👆👆👆
28 فبراير 2021, 23:07
2) Laboratory Assistant पेपर 28 फेब्रुवारी 2021
👆👆👆
28 فبراير 2021, 23:07
Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1
👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा....
Sachin Gite
Mob : 9082314833
टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
28 فبراير 2021, 22:57
28 فبراير 2021, ~23:02
*(SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती*
*परीक्षेचे नाव*: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) परीक्षा 2020
*Total*: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
*पदाचे नाव:* मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ
*शैक्षणिक पात्रता*: 10 वी उत्तीर्ण
*वयाची अट*: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
*नोकरी ठिकाण*: संपूर्ण भारत.
*Fee*: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 21 मार्च 2021 (11:30 PM)
*परीक्षा*:
Tier-I (CBT): 01 ते 20 जुलै 2021
Tier-II (वर्णनात्मक पेपर): 21 नोव्हेंबर 2021
28 فبراير 2021, 22:57
म्हणी व अर्थ
१)कुडी तशी पुडी------
देहाप्रमाणे आहार
२)कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस------
काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला
३)कुत्र्याचे शेपूट, नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच------
मूर्खाच्या मनावर उपदेशाचा परिणाम होत नाही
४)कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ------
आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
५)कुसंतनापेक्षा निसंतान बरे------
वाईट पुत्र होण्यापेक्षा पुत्र न झालेले बरे
६)केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले------
पैसे असेपर्यंत काही वाटले नाही, पैसे संपताच मात्र दुःख वाटले
७)केळीवर नारळी अन् घर चंद्रमोळी------
अत्यंत गरीब परिस्थिती असणे
८)केळ्याचा लोंगर, देई पैशाचा डोंगर------
केळीचे पीक भरपूर पैसे देते
९)कोंड्याचा मांडा करुन खाणे------
आपल्याला जे मिळेल त्यात समाधान मानणे
१०)कोरड्याबरोबर ओले जळते-----
ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक करणाऱ्याबरोबर निष्कारण गुन्हेगार म्हणून धरला जातो
११)कोल्हा काकडीला राजी------
लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात / जे मिळेल ते पदरात पाडून घेणे
१२)कोळसा कितीही उगाळला तरी काळाच------
वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते
28 فبراير 2021, 12:57
Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1
👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा....
Sachin Gite
Mob : 9082314833
टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
28 فبراير 2021, 12:52
😔 आरोग्य सेवक भरती परीक्षा 😔
◾️ पारदर्शक कारभार पहा , काही करा
◾️ कुठेही बसून पेपर सोडवा
◾️ काही cente वर परीक्षा आगोदर पेपर फुटलेला
◾️ परीक्षा हॉल मध्ये कोनाचेही लक्ष नाही..
◾️ काही center वरती पोलीस नाही identity check नाही
28 فبراير 2021, 11:25
28 فبراير 2021, ~11:56
औरंगाबाद आरोग्य विभागाच्या परीक्षाचे पेपर फुटल्याचे समोर आलं आहे पेपर च्या xerox प्रति पोलिसांना मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निमार्ण झालं आहे On-line paper सोडवणारे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केलं डमी उमेदवाराला अटक!
28 فبراير 2021, 10:23
आज होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी आरोग्य विभाग भरती या कडून सर्व विद्यार्थ्यांना खूप खुप शुभेच्छा....💐💐💐💐
👉 बेसिक माहिती शांततेत भरा
👉 पेपर शांततेत सोडवा कसलेही टेन्शन घेऊ नका. वेळेचे मॅनेजमेन्ट व्यवस्थित करा. संपूर्ण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
👉 जागेचे व विद्यार्थ्यांनचा विचार अजिबात करू नका.
👉 काही प्रश्नात confuse होत असेल तर पर्याय cut पद्धतीचा वापर करा.
👉 प्रश्नाचा option गोल करत असताना प्रत्येक वेळी प्रश्न क्रमांक व पर्याय चेक करत चला म्हणजे खाली वर/ चुकीच्या ठिकाणी गोल होणार नाही.
👉 सर्वात महत्वाचे येणारा प्रश्न हाताने चुकवू नका. म्हणजेच सिली मिस्टेक टाळा.
● घाबरून, गोंधळून जाऊ नका आत्मविश्वासाने उद्याच्या पेपरला सामोरे जा.
पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
28 فبراير 2021, 05:32
#HimaDas
Best records:
100 m – 11.74s (2018)
200 m – 23.10s (2018)
400 m – 50.79s (2018)
• Won 5 gold medals at international events in 2019.
• International: 1st Indian to win a gold medal.
• National: 400 M
• Arjuna Award (2018)
Congrats to Hima Da appointed as #DSP
28 فبراير 2021, 01:22
Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1
👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा....
Sachin Gite
Mob : 9082314833
टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
27 فبراير 2021, 23:18
🟢लेखक व नाटके🟢
◾️वासुदेव साठे:-वंगभंग
◾️अनंत बर्वे:-महाराणा प्रताप सिंग
◾️लक्ष्मण जोशी:-भीमराव
◾️इस्माईल युसूफ:-स्वदेशी चळवळ
◾️कृष्णाजी खाडिलकर:-किचकवध
◾️विष्णुदास भावे:-सीता स्वंयवर
◾️अण्णासाहेब किर्लोस्कर:-संगीत शाकुंतल
◾️गोविंद देवल:-शारदा
◾️मामा वरेरकर:-सत्तेचे गुलाम
27 فبراير 2021, 23:08
