🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
الذهاب إلى القناة على Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
إظهار المزيد1 858
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
सर्वांनी enrollment करुन घ्या.. आज सकाळी 10 online Test आहे...
https://unacademy.com/test-series/poliis-bhrtii-plus-ttestt-siriij-2021/YVPA37TU
27 فبراير 2021, 22:47
27 فبراير 2021, 19:50
27 فبراير 2021, ~19:53
🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 ऊर्ध्व वर्धा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈अमरावती.
💐 जीवनसत्व ब-१ चे शास्त्रीय नाव काय आहे ?
🎈थायमिन.
💐 भारतातील सर्वांत कमी साक्षर राज्य कोणते आहे ?
🎈बिहार.
💐 हल्दिया बंदर कोणत्या राज्यात आहे ?
🎈पश्चिम बंगाल.
💐 ज्वाला आणि फुले या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
🎈बाबा आमटे.
27 فبراير 2021, 11:49
एका ओळीत सारांश, 27 फेब्रुवारी 2021
★◆★ दिनविशेष ★◆★
2021 साली प्रथिने दिनाची (27 फेब्रुवारी) संकल्पना - ‘पॉवरिंग विथ प्लांट प्रोटीन’.
◆◆अर्थव्यवस्था◆◆
RBIच्या अंदाजानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा वृद्धीदर - 10.5 टक्के.
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) याच्या घोषणेनुसार, सर्वसाधारण आणि आरोग्य विमा कंपन्यांच्या मार्फत 1 एप्रिल 2021 पासून लागू होणारी अपघात विमा योजना - 'सरल सुरक्षा विमा'.
◆◆राष्ट्रीय◆◆
भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या (CCI) चेन्नईमधील नवीन प्रादेशिक कार्यालय (दक्षिण) याचे कार्यक्षेत्र - तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरी, लक्षद्वीप.
ग्राहक तक्रार निवारणासाठी ग्राहक कार्य विभागाद्वारे व्यवस्थापित केले जाणारे पोर्टल - ‘ई-दाखील’.
1 मार्च ते 3 मार्च 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘ग्लोबल बायो-इंडिया’ परिषदेची संकल्पना - “ट्रान्सफॉर्मिंग लाईव्ह्ज”.
आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजनांची आखणी करण्यासाठी राष्ट्रीय परिसंस्थेतील नवसंशोधकांना शहरांशी जोडणारे गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने विकसित केलेले व्यासपीठ - सिटी इनोव्हेशन एक्सचेंज (CIX).
◆◆व्यक्ती विशेष◆◆
अमेरिकेच्या सरकारच्यावतीने देण्यात आलेला ‘आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी चँपियन्स पुरस्कार 2021’ प्राप्त करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या - अंजली भारद्वाज.
◆◆क्रिडा◆◆
26 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत, खेलो इंडिया हिवाळी खेळांची दुसरी आवृत्ती ___ येथे आयोजित केली जात आहे - गुलमर्ग, जम्मू व काश्मीर.
◆◆राज्य विशेष◆◆
या राज्य सरकारने राज्यातील लोकांना नि:शुल्क सेवा देण्यासाठी राज्य परिवहन विभागाची ‘ई-परिवहन व्यवस्था’ सुरू केली - हिमाचल प्रदेश.
क्षेत्रात ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाची 8 मार्च 2021 पासून लागू होणारी एक नवीन महिला सशक्तीकरण योजना - महासमृध्दी महिला सशक्तीकरण योजना.
◆◆ज्ञान-विज्ञान◆◆
लघु उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) नवीन पिढीचे कॉम्पॅक्ट रॉकेट / प्रक्षेपक - लघु उपग्रह प्रक्षेपण वाहन (SSLV) (SSLV-D1).
◆◆सामान्य ज्ञान◆◆
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना: 1 एप्रिल 1935; मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र.
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) - स्थापना: वर्ष 1999; स्थान: हैदराबाद, तेलंगणा.
भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) - स्थापना: 14 ऑक्टोबर 2003; मुख्यालय: नवी दिल्ली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) - स्थापना: 15 ऑगस्ट 1969; मुख्यालय: बंगळुरू, कर्नाटक.
भारतीय लघु औद्योगिक विकास बँक (SIDBI) - स्थापना: 2 एप्रिल 1990; मुख्यालय: लखनऊ, उत्तरप्रदेश.
27 فبراير 2021, 10:38
Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1
👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा....
Sachin Gite
Mob : 9082314833
टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
27 فبراير 2021, 10:37
https://youtu.be/PR3iQ0tYkLw
आज रात्री 7.30 yt..batch
7.00 pm Unacdemy class honar nahi ...
27 فبراير 2021, 08:28
📗 आत्ता सगळ्या अपडेट्स WhatsApp वरती बगायला मिळतील
चालू घडामोडी
परीक्षा बद्दल माहिती
भुगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यघटना, गणित, बुद्धिमत्ता, general knowledge, मराठी व्याकरण English Grammer
वारील सर्व माहिती आत्ता स्टेटस द्वारे बगु शकता त्यासाठी
आपले नाव -
आपला जिल्हा -
WhatsApp वरती पाठवावा - 9082314833 व हा नंबर Sachin Gite म्हणून save करा
वरील माहिती पाठवणारे नंबर save केले जातील
27 فبراير 2021, 07:43
Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1
👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा....
Sachin Gite
Mob : 9082314833
टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
27 فبراير 2021, 06:36
👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा....
Sachin Gite
Mob : 9082314833
टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
27 فبراير 2021, 06:34
https://unacademy.com/quiz/test-paper-8-poliis-bhrtii-mopht-ttestt-siriij-2021/QQM5YLZHXI
मोफत ऑनलाईन TEST..
100 गुण वेळ :- 1 तास
टेस्ट सोडविण्याकरिता
कोड वापरा.. ( PRAFULLIVE )
27 فبراير 2021, 00:48
