ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

Открыть в Telegram

Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy

Больше
1 858
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
3) वरिष्ठ लिपिक पेपर २८ फेब्रुवारी २०२१ 👆👆👆
28 февр. 2021, 23:07

5_6186210064089481623.Pdf2.18 MB
28 февр. 2021, 23:07

2) Laboratory Assistant पेपर 28 फेब्रुवारी 2021 👆👆👆
28 февр. 2021, 23:07

5_6186185093149622778.pdf5.55 MB
28 февр. 2021, 23:07

Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1 👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा.... Sachin Gite Mob : 9082314833 टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
28 февр. 2021, 22:57
28 февр. 2021, ~23:02

*(SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती* *परीक्षेचे नाव*: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) परीक्षा 2020 *Total*: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही. *पदाचे नाव:* मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ *शैक्षणिक पात्रता*: 10 वी उत्तीर्ण *वयाची अट*: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट] *नोकरी ठिकाण*: संपूर्ण भारत. *Fee*: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 21 मार्च 2021 (11:30 PM) *परीक्षा*: Tier-I (CBT): 01 ते 20 जुलै 2021 Tier-II (वर्णनात्मक पेपर): 21 नोव्हेंबर 2021
28 февр. 2021, 22:57

म्हणी व अर्थ १)कुडी तशी पुडी------ देहाप्रमाणे आहार २)कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस------ काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला ३)कुत्र्याचे शेपूट, नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच------ मूर्खाच्या मनावर उपदेशाचा परिणाम होत नाही ४)कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ------ आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे ५)कुसंतनापेक्षा निसंतान बरे------ वाईट पुत्र होण्यापेक्षा पुत्र न झालेले बरे ६)केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले------ पैसे असेपर्यंत काही वाटले नाही, पैसे संपताच मात्र दुःख वाटले ७)केळीवर नारळी अन् घर चंद्रमोळी------ अत्यंत गरीब परिस्थिती असणे ८)केळ्याचा लोंगर, दे‌ई पैशाचा डोंगर------ केळीचे पीक भरपूर पैसे देते ९)कोंड्याचा मांडा करुन खाणे------ आपल्याला जे मिळेल त्यात समाधान मानणे १०)कोरड्याबरोबर ओले जळते----- ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक करणाऱ्याबरोबर निष्कारण गुन्हेगार म्हणून धरला जातो ११)कोल्हा काकडीला राजी------ लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात / जे मिळेल ते पदरात पाडून घेणे १२)कोळसा कितीही उगाळला तरी काळाच------ वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते
28 февр. 2021, 12:57

Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1 👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा.... Sachin Gite Mob : 9082314833 टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
28 февр. 2021, 12:52

+3
😔 आरोग्य सेवक भरती परीक्षा 😔 ◾️ पारदर्शक कारभार पहा , काही करा ◾️ कुठेही बसून पेपर सोडवा ◾️ काही cente वर परीक्षा आगोदर पेपर फुटलेला ◾️ परीक्षा हॉल मध्ये कोनाचेही लक्ष नाही.. ◾️ काही center वरती पोलीस नाही identity check नाही
28 февр. 2021, 11:25
28 февр. 2021, ~11:56

औरंगाबाद आरोग्य विभागाच्या परीक्षाचे पेपर फुटल्याचे समोर आलं आहे पेपर च्या xerox प्रति पोलिसांना मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्य
औरंगाबाद आरोग्य विभागाच्या परीक्षाचे पेपर फुटल्याचे समोर आलं आहे पेपर च्या xerox प्रति पोलिसांना मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निमार्ण झालं आहे On-line paper सोडवणारे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केलं डमी उमेदवाराला अटक!
28 февр. 2021, 10:23

आज होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी आरोग्य विभाग भरती या कडून सर्व विद्यार्थ्यांना खूप खुप शुभेच्छा....💐💐💐💐 👉 बेसिक माहिती शांततेत भरा 👉 पेपर शांततेत सोडवा कसलेही टेन्शन घेऊ नका. वेळेचे मॅनेजमेन्ट व्यवस्थित करा. संपूर्ण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. 👉 जागेचे व विद्यार्थ्यांनचा विचार अजिबात करू नका. 👉 काही प्रश्नात confuse होत असेल तर पर्याय cut पद्धतीचा वापर करा. 👉 प्रश्नाचा option गोल करत असताना प्रत्येक वेळी प्रश्न क्रमांक व पर्याय चेक करत चला म्हणजे खाली वर/ चुकीच्या ठिकाणी गोल होणार नाही. 👉 सर्वात महत्वाचे येणारा प्रश्न हाताने चुकवू नका. म्हणजेच सिली मिस्टेक टाळा. ● घाबरून, गोंधळून जाऊ नका आत्मविश्वासाने उद्याच्या पेपरला सामोरे जा. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
28 февр. 2021, 05:32

#HimaDas Best records: 100 m – 11.74s (2018) 200 m – 23.10s (2018) 400 m – 50.79s (2018) • Won 5 gold medals at international
#HimaDas Best records: 100 m – 11.74s (2018) 200 m – 23.10s (2018) 400 m – 50.79s (2018) • Won 5 gold medals at international events in 2019. • International: 1st Indian to win a gold medal. • National: 400 M • Arjuna Award (2018) Congrats to Hima Da appointed as #DSP
28 февр. 2021, 01:22

Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1 👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा.... Sachin Gite Mob : 9082314833 टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
27 февр. 2021, 23:18

🟢लेखक व नाटके🟢 ◾️वासुदेव साठे:-वंगभंग ◾️अनंत बर्वे:-महाराणा प्रताप सिंग ◾️लक्ष्मण जोशी:-भीमराव ◾️इस्माईल युसूफ:-स्वदेशी चळवळ ◾️कृष्णाजी खाडिलकर:-किचकवध ◾️विष्णुदास भावे:-सीता स्वंयवर ◾️अण्णासाहेब किर्लोस्कर:-संगीत शाकुंतल ◾️गोविंद देवल:-शारदा ◾️मामा वरेरकर:-सत्तेचे गुलाम
27 февр. 2021, 23:08