ar
Feedback
MPSC Science

MPSC Science

الذهاب إلى القناة على Telegram

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC Science

تُعد قناة MPSC Science (@mpscscience) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 59 113 مشتركاً، محتلاً المرتبة 2 843 في فئة التعليم والمرتبة 5 677 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 59 113 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -399، وفي آخر 24 ساعة بمقدار -7، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.72‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً N/A‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 788 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 0 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_...

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

59 113
المشتركون
-724 ساعات
-97 أيام
-39930 أيام
أرشيف المشاركات
UPSC Calender 2027... जॉईन -> https://t.me/eMPSCkatta
UPSC Calender 2027... जॉईन -> https://t.me/eMPSCkatta

◾️आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’ ◾️ पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी) ============= Join https://t.me/eMPSCkatta

🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🟢 5 May जन्मदिवस 🎂 जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "5-7 मे"
🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🟢 5 May जन्मदिवस 🎂 जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "5-7 मे" दरम्यान 70-80% सूट असेल. 🔴 इतिहास सोपा करा 🔴
🔰 Basic to Advance बॅच = 1555 🔰 Combine पूर्व 2026 = 555₹ 🔰 Combine मुख्य = 255₹ 🔰 राज्यसेवा पूर्व 2026 = 555₹ 🔰 राज्यसेवा One Day Revision=155 🔰 Dept. PSI पूर्व = 555₹ 🔰 प्राचीन मध्ययुगीन भारत = 155₹ 🔰 सर्व समाजसुधारक = 255₹
 🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴
✍️ माझे शिकवणे म्हणजे Quality ✍️ माझा Content म्हणजे आयोगाचा प्रश्न.
तुम्ही घ्या तुमच्या मित्रांनाही सांगा ..... 🕹App Link: 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig ☎️अधिक माहितीसाठी:- 9545600535 🟢http://wa.me/+919545600535?text=Name

मेघालय सरकारने राज्यातील दुर्गम, डोंगराळ आणि सीमावर्ती भागात हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी एलन मस्कच्या 'स्ट
मेघालय सरकारने राज्यातील दुर्गम, डोंगराळ आणि सीमावर्ती भागात हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी एलन मस्कच्या 'स्टारलिंक इंडिया' (Starlink India) सोबत भागीदारी केली आहे.  या भागीदारीबद्दल महत्त्वाचे मुद्दे: करार: मेघालय सरकारने स्टारलिंकसोबत 'लेटर ऑफ इंटेंट' (LoI) किंवा सामंजस्य करार (MoU) केला आहे. उद्देश: दुर्गम भाग, शाळा, आरोग्य केंद्रे, पोलीस ठाणे आणि सीमावर्ती भागात उपग्रह-आधारित (Satellite-based) हाय-स्पीड इंटरनेट सेवा सुरू करणे. पायलट प्रकल्प: सुरुवातीला हा एक प्रायोगिक (Pilot) प्रकल्प असेल, ज्याद्वारे स्टारलिंकच्या तंत्रज्ञानाची विश्वसनीयता तपासली जाईल. फायदे: खराब कनेक्टिव्हिटीमुळे (Rugged Terrain) ज्या भागात ऑप्टिकल फायबर किंवा मोबाइल टॉवर पोहोचू शकत नाहीत, तिथे स्टारलिंक थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा देईल. क्षेत्र: याचा मुख्य फायदा आरोग्यसेवा (टेलीमेडिसिन), शिक्षण (डिजिटल लर्निंग), आपत्ती व्यवस्थापन आणि आर्थिक विकासासाठी होणार आहे. मेघालय हे महाराष्ट्र आणि गुजरातनंतर स्टारलिंकसोबत अधिकृत भागीदारी करणारे भारतातील तिसरे राज्य ठरले आहे.  जॉइन करा @ChaliGhadamodi

पेशीची (Cell):
पेशी हे सजीवांचे मूलभूत संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक (Basic Structural and Functional Unit) आहे. याचा अर्थ: * मूलभूत एकक: प्रत्येक सजीव (वनस्पती, प्राणी, जिवाणू, इत्यादी) पेशींपासून बनलेला असतो. * संरचनात्मक एकक: पेशी शरीराला आकार आणि रचना देते, जसे भिंतीला विटा. * कार्यात्मक एकक: पेशी स्वतःहून जीवनाची सर्व आवश्यक कार्ये (उदा. ऊर्जा निर्माण करणे, वाढणे, प्रजनन करणे) करू शकते. थोडक्यात, पेशी हे जीवनाचे सर्वात लहान आणि स्वयंपूर्ण एकक आहे.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी ● नतांझ अणुभट्टी - इराणची मुख्य अणुभट्टी ● 'डिमोना' शहर -इस्रायलच्या अण्वस्त्रांचे केंद्र असलेले
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टीनतांझ अणुभट्टी - इराणची मुख्य अणुभट्टी ● 'डिमोना' शहर -इस्रायलच्या अण्वस्त्रांचे केंद्र असलेले शहर ☀️ डिएगो गार्सिया अमेरिकन (US) सैन्य तळ ◾️स्थान - हिंदीमहासागरात ◾️चागोस द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट ◾️भारतापासून सुमारे 1800 किमी ◾️पोर्तुगीज शोधकांनी शोधले त्याच्या नावावरून नाव Diego García de Moguer ◾️1966 - UK-US करार (50वर्षे + 20 वर्षे वाढ) US सैन्य तळासाठी द्वीप उपलब्ध. ◾️भारतीय महासागराच्या मध्यभागी असल्याने Middle East, Africa, South Asia, Indo-Pacific मध्ये US सैन्य शक्ती प्रक्षेपणासाठी "अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरिअर". 🫡 या बेटाचा मुख्य वापर > Gulf War (1990-91), > Afghanistan (2001), > Iraq War (2003), > Taliban/Al-Qaeda हल्ले. 🧠 सध्या स्थिती ● UK ने चागोस बेटे मॉरिशसला दिल ● मात्र "डिएगो गार्सिया" हे बेट दिले गेले नाही, कारण या बेटावर अमेरिका आणि यूके यांचा संयुक्त लष्करी तळ आहे, जो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. #Prelims #GS2 (Mains - International Relations) ✍ संकलन - © विवेक

Repost from SpardhaGram
🔰प्राचीन भारत भाग-1 ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👤 Prof. Sachin Gulig लिंक https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs
🔰प्राचीन भारत भाग-1 ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👤 Prof. Sachin Gulig लिंक https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z ======== 🎯 Like, Share & Subscribe

Repost from SpardhaGram
🔰प्रास्ताविका भाग-1 ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👤 Prof. Sagar Sir 🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026 ⏰ वेळ:- सायंकाळी 7वा. �
🔰प्रास्ताविका भाग-1 ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👤 Prof. Sagar Sir 🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026 ⏰ वेळ:- सायंकाळी 7वा. 🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा. लिंक https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9 https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9 ======== 🎯 Like, Share & Subscribe

Repost from SpardhaGram
🌍 विज्ञान: पेशी 🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 🌞 By Rutuja Kirtane 🗓 दिनांक:- 11 फेब्रुवारी 2026 ⏰ वेळ:- सायंकाळी 7वा. 🔔
🌍 विज्ञान: पेशी 🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 🌞 By Rutuja Kirtane 🗓 दिनांक:- 11 फेब्रुवारी 2026 ⏰ वेळ:- सायंकाळी 7वा. 🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा. लिंक https://youtu.be/B21NfQ_legw?si=meB1-0yDEUfLJBju ======== 🎯 Like, Share & Subscribe

Repost from SpardhaGram
🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा 🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 🌞 By Prof. Arun Tupe Sir 🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026 ⏰ वेळ:
🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा 🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 🌞 By Prof. Arun Tupe Sir 🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026 ⏰ वेळ:- सायंकाळी 7वा. 🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा. लिंक https://youtu.be/LHaawk6qZM0?si=qdu3mMwpE2IOaswp ======== 🎯 Like, Share & Subscribe

Repost from SpardhaGram
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴 🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻 🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ➡️ Online Batch ⬅
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴 🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻 🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ➡️ Online Batch ⬅️ 🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच! 🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे. 📚 Batch ची वैशिष्ट्ये : 👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक. ✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन. ✅ मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी. ✅ सराव टेस्ट चा समावेश. ✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन. ✅ विश्लेषणात्मक दृष्टिकोन. “मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!” 📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या. 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app 📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल: 9545600535 ......... https://wa.me/+919545600535

Repost from SpardhaGram
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴 🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻 🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ➡️ Online Batch ⬅
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴 🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻 🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ➡️ Online Batch ⬅️ 🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच! 🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे. 📚 Batch ची वैशिष्ट्ये : 👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक. ✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन. ✅ मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी. ✅ सराव टेस्ट चा समावेश. ✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन. ✅ विश्लेषणात्मक दृष्टिकोन. “मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!” 📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या. 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app 📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल: 9545600535 ......... https://wa.me/+919545600535

2026 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS ची Strategy Lecture Series 1) Strategy: प्रा.श्याम सर https://youtu.be/Xt7XQL9dBvk 2) भूगोल: प्रा. तुपे सर https://youtu.be/g0Bu3qY3jmk 3) राज्यशास्त्र: प्रा. सागर सर https://youtu.be/hixil3vjKTk 4) विज्ञान : ऋतुजा मॅडम https://youtu.be/xjGJZMcwMEs 5) इतिहास: सचिन गुळीग https://youtu.be/45R6MKv0tps

Repost from SpardhaGram
🟢 इतिहास अभ्यासक्रम व Strategy ✍🏻 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे By : Prof. Sachin Gulig 🗓 दिनांक:- 24 जानेवारी 2026 ⏰ वेळ:- सायंकाळी 7वा. 🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा. लिंक https://youtu.be/45R6MKv0tps https://youtu.be/45R6MKv0tps ======== 🎯 Like, Share & Subscribe

Repost from SpardhaGram
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल... लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा... https://youtu.be/hixil3vjKTk?si=9gDrtubCv20hey1M

Repost from SpardhaGram
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल... लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा... https://youtu.be/IBpsjK98C6g?si=RirGV3-6v36OGywg

Repost from SpardhaGram
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल... लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा... https://youtu.be/IBpsjK98C6g?si=RirGV3-6v36OGywg

Repost from SpardhaGram
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल... लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा... https://youtu.be/Xt7XQL9dBvk?si=EXVBfzZBt-mdWfgt

🔴आज झालेले संयुक्त गट क पूर्व परीक्षा पेपर जॉइन करा @eMPSCkatta