es
Feedback
MPSC Science

MPSC Science

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram MPSC Science

El canal MPSC Science (@mpscscience) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 60 259 suscriptores, ocupando la posición 2 778 en la categoría Educación y el puesto 5 637 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 60 259 suscriptores.

Según los últimos datos del 29 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -718, y en las últimas 24 horas de -47, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 4.67%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.44% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 2 813 visualizaciones. En el primer día suele acumular 866 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_...

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 30 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

60 259
Suscriptores
-4724 horas
-2217 días
-71830 días
Archivo de publicaciones
Repost from SpardhaGram
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴 🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻 🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ➡️ Online Batch ⬅
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴 🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻 🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ➡️ Online Batch ⬅️ 🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच! 🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे. 📚 Batch ची वैशिष्ट्ये : 👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक. ✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन. ✅ मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी. ✅ सराव टेस्ट चा समावेश. ✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन. ✅ विश्लेषणात्मक दृष्टिकोन. “मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!” 📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या. 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app 📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल: 9545600535 ......... https://wa.me/+919545600535

Repost from SpardhaGram
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴 🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻 🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ➡️ Online Batch ⬅
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴 🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻 🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ➡️ Online Batch ⬅️ 🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच! 🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे. 📚 Batch ची वैशिष्ट्ये : 👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक. ✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन. ✅ मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी. ✅ सराव टेस्ट चा समावेश. ✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन. ✅ विश्लेषणात्मक दृष्टिकोन. “मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!” 📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या. 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app 📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल: 9545600535 ......... https://wa.me/+919545600535

2026 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS ची Strategy Lecture Series 1) Strategy: प्रा.श्याम सर https://youtu.be/Xt7XQL9dBvk 2) भूगोल: प्रा. तुपे सर https://youtu.be/g0Bu3qY3jmk 3) राज्यशास्त्र: प्रा. सागर सर https://youtu.be/hixil3vjKTk 4) विज्ञान : ऋतुजा मॅडम https://youtu.be/xjGJZMcwMEs 5) इतिहास: सचिन गुळीग https://youtu.be/45R6MKv0tps

Repost from SpardhaGram
🟢 इतिहास अभ्यासक्रम व Strategy ✍🏻 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे By : Prof. Sachin Gulig 🗓 दिनांक:- 24 जानेवारी 2026 ⏰ वेळ:- सायंकाळी 7वा. 🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा. लिंक https://youtu.be/45R6MKv0tps https://youtu.be/45R6MKv0tps ======== 🎯 Like, Share & Subscribe

Repost from SpardhaGram
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल... लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा... https://youtu.be/hixil3vjKTk?si=9gDrtubCv20hey1M

Repost from SpardhaGram
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल... लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा... https://youtu.be/IBpsjK98C6g?si=RirGV3-6v36OGywg

Repost from SpardhaGram
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल... लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा... https://youtu.be/IBpsjK98C6g?si=RirGV3-6v36OGywg

Repost from SpardhaGram
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल... लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा... https://youtu.be/Xt7XQL9dBvk?si=EXVBfzZBt-mdWfgt

🔴आज झालेले संयुक्त गट क पूर्व परीक्षा पेपर जॉइन करा @eMPSCkatta

आज झालेला संयुक्त गट क पूर्व परीक्षा पेपर मधे तुम्ही किती प्रश्न सोडवले?
Anonymous voting

♦️#MPSC #COMBINE गट ब  आजचा पेपर.. 👆👆 आजचा झालेला पेपर PDF👆👆 जॉइन करा @empsckatta

♦️आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर २०२५ 👉 ९ नोव्हेंबर २०२५ जॉइन करा @eMPSCkatta

Repost from MPSC Science
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स – 🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल) 👉  @eMPSCkatta 🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram) 👉  @spardhagram 🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily) 👉 @ChaluGhadamodi ✍️ मराठी व्याकरण@Marathi ✍️ इंग्रजी व्याकरण@MPSCEnglish 📜 इतिहास@MPSCHistory 🗺️ भूगोल@MPSCGeography 🏛️ राज्यशास्त्र@MPSCPolity 💹 अर्थशास्त्र@MPSCEconomics 🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience 🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths 📢 तुम्ही जॉईन केलं का?

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 आज झालेला GS पेपर जॉइन करा @empsckatta

अणूची परिपूर्ण रचना ⚛️ 1.अणुचे केंद्रक (Nucleus) 🧲 ➤ अणुच्या केंद्रभागी एक भरीव, दाट केंद्रक असते. ➤ केंद्रकाभोवती मोठी पोकळ जागा असते, जिथे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात. ➤ केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात; या दोघांना मिळून न्यूक्लिऑन म्हणतात. ➤ अणूत प्रोटॉनची संख्या = इलेक्ट्रॉनची संख्या → अणू विद्युतदृष्ट्या उदासीन (Neutral). ➤ न्यूट्रॉनची संख्या वेगळी असू शकते → त्यामुळे आइसोटोप्स अस्तित्वात येतात. 2.अणुमधील मूलभूत कण 🔬 (अ) प्रोटॉन (Proton) (p⁺) ➤ धन प्रभारित (+1.6 × 10⁻¹⁹ कुलॉम). ➤ केंद्रकात असतो. ➤ शोध: गोल्डस्टेन. ➤ नाव दिले: अर्नेस्ट रदरफोर्ड. (आ) न्यूट्रॉन (Neutron) (n) ➤ कोणताही प्रभार नसलेला (Neutral). ➤ केंद्रकात असतो. ➤ शोध: जेम्स चॅडविक. (इ) इलेक्ट्रॉन (Electron) (e⁻) ➤ ऋण प्रभारित (-1.6 × 10⁻¹⁹ कुलॉम). ➤ केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षांमध्ये परिभ्रमण करतो. ➤ शोध: जे. जे. थॉमसन. ➤ प्रयोग: कॅथोड रे (Cathode Ray) ट्यूब. 3.इतर सूक्ष्म कण 🔍 (अ) पॉझिट्रॉन (Positron) ➤ "धन इलेक्ट्रॉन". ➤ शोध: पॉल डिरॅक व कार्ल अँडरसन. (आ) न्यूट्रिनो (Neutrino) आणि अँटिन्यूट्रिनो (Antineutrino) ➤ कोणताही विद्युत प्रभार नसतो. ➤ शोध: एन्रिको फर्मी. (इ) मेसॉन (Meson) ➤ अस्थिर कण, अणुच्या केंद्रकात आढळतात. ➤ शोध: हिडेकी युकावा आणि वॉल्टर हेइटलर. (ई) अँटिप्रोटॉन (Antiproton) ➤ ऋण प्रभारित प्रोटॉन. ➤ शोध: एमिलिओ सेग्रे व ओवेन चेंबरलेन. (उ) बोसॉन (Boson) ➤ भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावरून नामकरण. ➤ हिग्स बोसॉन हा सर्वात महत्त्वाचा बोसॉन, कारण तो इतर कणांना वस्तुमान (Mass) देतो. 🔥जॉईन🔥 @MPSCScience

जे. जे. थॉमसन - अणुचे प्रतिरूप ⚛️ 1.जे. जे. थॉमसन आणि अणुची रचना ➤ ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जे. जे. थॉमसन यांनी डाल्टनच्या अणुसिद्धांतात बदल सुचवले. ➤ त्यांनी अणूमधील सूक्ष्म ऋणप्रभारित कणांचे अस्तित्व शोधले. ➤ त्यांना "अणूच्या सर्वात लहान कणांचा शोधक" म्हणून ओळखले जाते. 2.थॉमसनचा अणुसिद्धांत (Plum Pudding Model) 🍮 ➤ थॉमसनने अणूला कलिंगड/पुडिंग यांची उपमा दिली. ➤ त्यांच्या मते, अणूतील धनप्रभार संपूर्ण अणूत समान रीतीने पसरलेला असतो. ➤ या धनप्रभाराच्या सागरात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जणू बिया किंवा मनुके याप्रमाणे बसलेले असतात. ➤ अणू एकंदरीत विद्युत उदासीन असतो कारण धनप्रभार आणि ऋणप्रभार समान असतो. 3.थॉमसनच्या सिद्धांतातील महत्त्वाचे मुद्दे ➤ अणू हा धनप्रभाराच्या गोळ्यासारखा आहे. ➤ ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन त्यामध्ये रोवलेले असतात. ➤ यामुळे अणू स्थिर राहतो, असे मानले गेले. 4.इलेक्ट्रॉनचा शोध 🔬 ➤ कॅथोड रे (Cathode Ray) च्या अभ्यासादरम्यान थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. ➤ त्यांनी इलेक्ट्रॉन हे ऋणभारित (Negative charge) कण आहेत, हे सिद्ध केले. ➤ 1906 साली त्यांना या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. 5.थॉमसनच्या सिद्धांतातील त्रुटी ❌ ➤ धनप्रभार अणूमध्ये सर्वत्र पसरलेला असतो, हे चुकीचे ठरले. ➤ रदरफोर्डच्या सुवर्णपत्रक प्रयोगातून असे दिसून आले की अणूचा बहुतांश भाग रिकामा असतो. ➤ अणूमधील धनप्रभार एका केंद्रकात केंद्रित असतो, हे रदरफोर्डने सिद्ध केले. ➤ त्यामुळे थॉमसनचे 'Plum Pudding Model' चुकीचे ठरले. 6.थॉमसनच्या शोधाचे महत्त्व 🌟 ➤ डाल्टनचा "अणू अविभाज्य आहे" हा सिद्धांत खोटा ठरला. ➤ अणूमध्ये उपपरमाणवीय कण (Subatomic particles) असतात, हे प्रथमच सिद्ध झाले. ➤ अणुसंशोधनाला नवीन दिशा मिळाली. ➤ जरी त्यांचा सिद्धांत अचूक नव्हता, तरी त्यातून रदरफोर्ड, बोहर आणि पुढील शास्त्रज्ञांना अणूची खरी रचना शोधण्याची प्रेरणा मिळाली. 🔥जॉईन🔥 @MPSCScience

⚛️ अणुसिद्धांत (जॉन डाल्टन, इ.स. 1803) 1.डाल्टनचा अणुसिद्धांत ➤ सर्व द्रव्य अतिशय लहान कणांनी बनलेले असून त्या कणांना अणू म्हणतात. ➤ अणू अविभाज्य आणि सर्वात लहान कण आहेत. ➤ एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखे असून त्यांचे वस्तुमान व गुणधर्म समान असतात. ➤ वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू भिन्न असून त्यांचे वस्तुमान व गुणधर्म वेगळे असतात. ➤ रासायनिक अभिक्रियेत अणूंची पुनर्रचना होते, ते निर्माण किंवा नष्ट होत नाहीत. ➤ दोन किंवा अधिक मूलद्रव्ये एकत्र आली की, त्यांचे अणू साध्या पूर्णांकाच्या प्रमाणात एकत्र येऊन संयुगे तयार करतात. 2.डाल्टनच्या सिद्धांतातील मर्यादा ➤ अणूच्या आतील रचनेबद्दल (प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन) काहीही माहिती दिली नाही. ➤ वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचे वस्तुमान भिन्न का असते, हे स्पष्ट केले नाही. ➤ समस्थानिके (isotopes) आणि समभारी (isobars) यांचे स्पष्टीकरण दिले नाही. ➤ अणू हा कडक व भरीव गोळा आहे असे मानले, परंतु नंतर थॉमसनरदरफोर्ड यांच्या प्रयोगांनी अणूमध्ये पोकळ जागा असल्याचे सिद्ध केले. 3.आधुनिक अणुसिद्धांत व डाल्टनचे योगदान ➤ डाल्टनचा सिद्धांत हा आधुनिक रसायनशास्त्राचा पाया मानला जातो. ➤ त्यांच्या सिद्धांतामुळे अणूंच्या रचनेचा व रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास सुरू झाला. ➤ नंतरच्या संशोधनांमधून सिद्ध झाले की अणू अविभाज्य नसून, ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेले आहेत. ➤ आजही डाल्टनचा सिद्धांत रासायनिक अभिक्रियांचे मूलभूत नियम (वस्तुमान संरक्षणाचा नियम, निश्चित प्रमाणाचा नियम, बहुगुणक प्रमाणाचा नियम) समजण्यासाठी उपयुक्त ठरतो. 👉 निष्कर्ष: डाल्टनचा अणुसिद्धांत अणूविज्ञानाची सुरुवात करणारा ठरला. त्याने दिलेल्या गृहीतकांमध्ये काही मर्यादा असल्या तरी आधुनिक अणुरचनेच्या अभ्यासासाठी त्याचे योगदान पायाभूत आहे. 🔥जॉईन🔥 @MPSCScience

Molarity, Molality, Normality
Molarity, Molality, Normality