uz
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Kanalga Telegram’da o‘tish

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Ko'proq ko'rsatish
289
Obunachilar
-124 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
+1930 kunlar
Postlar arxiv
#Updated Current Eco 👉RBI चे नवनियुक्त Dy Governor म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती. 👉 T रविशंकर यांच्या जागी नियुक्ती. 👉 न
#Updated Current Eco 👉RBI चे नवनियुक्त Dy Governor म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती. 👉 T रविशंकर यांच्या जागी नियुक्ती. 👉 नियुक्ती 2 मे ल करण्यात आली.

#Updated Eco Current 👉पायभूत सुविधा 👉मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ (2026) 👉 1 मे 2026 – उद्घाटन (महाराष्ट्र दिन) 👉 13.3 किमी –
#Updated Eco Current 👉पायभूत सुविधा 👉मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ (2026) 👉 1 मे 2026 – उद्घाटन (महाराष्ट्र दिन) 👉 13.3 किमी – एकूण लांबी 👉 ₹6,695 कोटी – खर्च 👉 खोपोली → कुसगाव – मार्ग 👉 खंडाळा घाट बायपास – मुख्य उद्दिष्ट 👉 6 किमी – अंतर कमी 👉 20–30 मिनिटे – वेळ बचत 👉 8.92 किमी – महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ते बोगदा 👉 1.75 किमी – दुसरा बोगदा 👉 22.3–23.3 मी – World’s Widest Twin Tunnel (reported) 👉 184 मी – भारतातील सर्वात उंच केबल-स्टे ब्रिज 👉 650 मी – टायगर व्हॅली ब्रिज

💐विजय जोसेफ यांच्या पक्षाचे नाव: तमिळगा वेत्री कळगम (TVK) 🏛️ ▪️ पक्ष स्थापना: 2 फेब्रुवारी 2024 🗓️ ▪️ 2026 तामिळनाडू विधान
💐विजय जोसेफ यांच्या पक्षाचे नाव: तमिळगा वेत्री कळगम (TVK) 🏛️ ▪️ पक्ष स्थापना: 2 फेब्रुवारी 2024 🗓️ ▪️ 2026 तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत TVK ला मिळालेल्या जागा: 107 जागा 🗳️ ▪️ तामिळनाडूची राजधानी: चेन्नई 🌆 ▪️ तामिळनाडू विधानसभा एकूण जागा: 234 🏢 ▪️ बहुमतासाठी आवश्यक जागा: 118 🎯 ▪️ विजय यांनी स्वतः जिंकलेला मतदारसंघ: पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली ईस्ट 🏆...

photo content

♦️दृष्टी उपग्रह..
♦️दृष्टी उपग्रह..

♦️निवडणूक निकाल..
♦️निवडणूक निकाल..

तलाठी पदभरती बाबत 8 मे पर्यंत माहिती सादर करण्यास सांगितली आहे 🔥🔥🔥 त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईल ❤️❤️🔥🔥

तलाठी पदभरती बाबत 🔥🔥🔥
तलाठी पदभरती बाबत 🔥🔥🔥

♦️ 👉 एकूण जागा -1884 = 31236 मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवार . RATIO - 16.57
♦️ 👉 एकूण जागा -1884 = 31236 मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवार . RATIO - 16.57

♦️दिव्यांग कट ऑफ...
♦️दिव्यांग कट ऑफ...

♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. 👉 कट ऑफ 50.25
+1
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. 👉 कट ऑफ 50.25

गट क पूर्व परीक्षा निकाल जाहीर..🔥 ♦️जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2026 फ्रान्सची राजधानी पॅरिसस्थित 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स' (RWB) या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेकडून जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2026 [World Press Freedom Index 2026] जारी करण्यात आला. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये भारत 180 देशांपैकी 157 व्या स्थानावर आहे. [2025 मध्ये भारत 180 देशांमध्ये 151 व्या क्रमांकावर होता.]

भारतीय रिझर्व्ह बँकेत 60 जागांसाठी पदभरती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://opportunities.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=4997

👉 १९ राज्यांत वनक्षेत्र घट 👉 एकूण घट – १,२०७ चौ.कि.मी. 👉 तापमान वाढ = मुख्य परिणाम 👉 सर्वाधिक घट – मध्य प्रदेश 👉 इतर राज
👉 १९ राज्यांत वनक्षेत्र घट 👉 एकूण घट – १,२०७ चौ.कि.मी. 👉 तापमान वाढ = मुख्य परिणाम 👉 सर्वाधिक घट – मध्य प्रदेश 👉 इतर राज्ये – आंध्र, तेलंगणा, त्रिपुरा 👉 महाराष्ट्र – ४८ चौ.कि.मी. घट 👉 काही राज्यांत वाढ – बिहार, गुजरात, केरळ, ओडिशा 👉 १० वर्षांत मोठ्या प्रमाणात वनजमीन विकासासाठी वापरली. 👉 “एक पेड़ माँ के नाम” मोहिमेत वृक्षलागवड 👉 तरीही वनक्षेत्र कमी होतच आहे

भारतीय उद्योगांना चीनचा विळखा 🔹 भारताच्या 30% पेक्षा जास्त कच्च्या मालाचा पुरवठा चीनकडून होतो. 🔹 त्यामुळे भारतीय उद्योगांची
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा 🔹 भारताच्या 30% पेक्षा जास्त कच्च्या मालाचा पुरवठा चीनकडून होतो. 🔹 त्यामुळे भारतीय उद्योगांची चीनवरील निर्भरता वाढली आहे. 🔹 इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, औषध, मशिनरी क्षेत्रांना मोठा धोका. प्रमुख क्षेत्रातील चीनी वाटा : • सेंद्रिय रसायने – 48% • इलेक्ट्रॉनिक्स – 43% • मशिनरी व कॉम्प्युटर – 40%

नियोजन इतिहास👆👆
नियोजन इतिहास👆👆

भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार) 📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला. 📌 पुढील
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार) 📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला. 📌 पुढील 15 वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलर गुंतवणूक अपेक्षित. 📌 भारतातील कापड, चामडे, फार्मा, इंजिनिअरिंग वस्तूंना न्यूझीलंडमध्ये शून्य आयात शुल्क. 📌 सुमारे 5,000 भारतीयांना थेट रोजगार संधी उपलब्ध होणार. 📌 IT, शिक्षण, पर्यटन, आर्थिक सेवा क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना मोठी संधी. 📌 भारताने दुग्ध व कृषी क्षेत्र सुरक्षित ठेवले, संवेदनशील वस्तूंवर सवलत नाही. 📌 दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि रोजगार वाढीस मोठी चालना मिळणार.

SBI चे संपूर्ण मुख्यालय हे मुंबईमध्येच आहे परंतु महाराष्ट्र सर्कलचे मुख्यालय मुंबईवरून
SBI चे संपूर्ण मुख्यालय हे मुंबईमध्येच आहे परंतु महाराष्ट्र सर्कलचे मुख्यालय मुंबईवरून

वित्त आयोग 👆👆
वित्त आयोग 👆👆