uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Current Affairs Capsule

Current Affairs Capsule

Kanalga Telegram’da o‘tish

🎯 Spardha Pariksha Margdarshan 📚 7 वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा अनुभव(2017,19,20,21,22,25,26) 📝 4 वेळा संयुक्त गट ब मुख्य परीक्षा अनुभव (2022,24,25,26) 📢 Assistant Research Officer,Grade B– Not Selected (Because of age)

Ko'proq ko'rsatish
301
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-17 kun
-430 kun
Postlar arxiv
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/candidates_scoring_below_qualifying_marks/125# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

photo content

+1

+2

पुणे MPSC आंदोलन

photo content

Repost from MPSC
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/ results_merit_list/14# https://mpsc.gov.in/ announcement_and_circular/4#

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जाने
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर पदभरती निकाल जाहीर झाला आहे. निकाल लिंक : https://mafsu.ac.in/non-teaching-result.php

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ -रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती, छ. संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा-2025 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

Repost from MPSC
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Repost from MPSC
सन 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत व मुलाखतीचे गुण सुधारीत करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

017-2026 Gr-C Pre 2026 - Corrigendum regarding posts.pdf

Repost from MPSC
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#