uz
Feedback
🎯 𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗦𝗧𝗥𝗔 🎯

🎯 𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗦𝗧𝗥𝗔 🎯

Kanalga Telegram’da o‘tish

💢 MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali 🎯 𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗦𝗧𝗥𝗔 🎯 analitikasi

🎯 𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗦𝗧𝗥𝗔 🎯 (@mpsc_astra) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 22 939 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 644-o'rinni va Hindiston mintaqasida 18 489-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 22 939 obunachiga ega bo‘ldi.

30 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -537 ga, so‘nggi 24 soatda esa -9 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 15.58% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 13.18% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 574 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 3 023 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 13 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
💢 MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 01 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

22 939
Obunachilar
-924 soatlar
-1257 kunlar
-53730 kunlar
Postlar arxiv
बघू हा आकडा खरा होतो का... 😳🤦‍♂

अपेक्षा पेक्षा जास्तीच लागेल वाटत आहे... 😱😱 Let's See...

आजच येणार... दम खावा... 👍✌️

मंत्रालय

MPSC चा रिझल्ट म्हणजे जणू 'लग्नाचा मुहूर्त', जीव टांगणीला लागतोय...😜💯 #ResultDay

🧞‍♂

😳😳😂👆 असा खेळ होऊ शकतो... माघचा इतिहास TCS/IBPS चा आहे. 🙏 @Authenticclub
😳😳😂👆 असा खेळ होऊ शकतो... माघचा इतिहास TCS/IBPS चा आहे. 🙏 @Authenticclub

👉🏻निसर्गाचा नियम आहे ....... Survival of fittest ( संघर्ष अटल है ).... फिट व्हावं लागेल तरच टिकणार.✅✅
👉🏻निसर्गाचा नियम आहे ....... Survival of fittest ( संघर्ष अटल है ).... फिट व्हावं लागेल तरच टिकणार.✅✅

क्लासेसवाले काही पोस्ट करत आहेत का बघा...👇🤔🤔 विद्यार्थिहित म्हणून कोणीच बिंदासपणे ह्या लढाईमध्ये विद्यार्थ्यांसोबत येत नाहीये...😔 का कारण CM साहेबांनी त्यादिवशी तंबी दिली म्हणून...🤕🤕 काही झाले तरी तुम्ही विद्यार्थ्यांमुळे आहात हे नका विसरू...💯💯 सहकार्य करा हीच अपेक्षा...🙏🙏 फक्त आणि फक्त ऑफलाईन 💯💯💯 ऑनलाइन किडा ठेचला पाहिजे... 🔥🔥🔥 Join @mpsc_astra

😳😳प्रत्येक संवर्गच्या परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क😳 पद वेगळे असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क असेल Tax चे वेगळे C
😳😳प्रत्येक संवर्गच्या परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क😳 पद वेगळे असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क असेल Tax चे वेगळे Clerk चे वेगळे Ex psi चे वेगळे Industry चे वेगळे टेक्निकल Ass चे वेगळे AMVI चे वेगळे @mpsc_astra

Agriculture File officer जाहिरात. Exam पॅटर्न मध्ये आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल.

क्लासेस आणि टेलिग्राम वाले जागे होतील सर्व तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असणार 💯✅ एकट्याने लढायची लढाई नाही ही राज्यव्यापी एकजूट हवी✅

Online ❌ Offline ✅

एकच दिवस, एकच वेळ, तोराच वेगळा असतो, ऑफलाईन परीक्षेचा माहोल नेहमी खरा असतो; नकोत त्या शिफ्ट्स आणि नॉर्मलायझेशनचा घोळ,😡😡 पेन-पेपरवरच खुलतो विद्यार्थ्यांचा खरा खेळ! 💯💯💯 आवडली असेल तर द्या reactions... Join @mpsc_astra

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 खालील पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत:- संगीत अक
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 खालील पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत:- संगीत अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार, संगीत अकादमीचा टागोर पुरस्कार. त्यांचे आत्मचरित्र:- (झिम्मा) Join @mpsc_astra

🙏😔😔
🙏😔😔

31 वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी पदभार स्वीकारला यांच्यापूर्वी जनरल उपेंद्र द्विवेदी या पदावर कार्यरत होते.💐💐
31 वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी पदभार स्वीकारला यांच्यापूर्वी जनरल उपेंद्र द्विवेदी या पदावर कार्यरत होते.💐💐 Join @mpsc_astra

🛑 #MPSC परीक्षा ऑनलाईन होणार... Join @mpsc_astra
🛑 #MPSC परीक्षा ऑनलाईन होणार... Join @mpsc_astra

राज्यातील 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या… 1. महेश पाटील, CEO नांदेड जिल्हा परिषद 2. ⁠राहुल कुलकर्णी, आयुक्त लातूर महानगरपालिका 3. ⁠अशोक करंजकर, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई... Join @mpsc_astra