🎯 𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗦𝗧𝗥𝗔 🎯
前往频道在 Telegram
💢 MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल
显示更多📈 Telegram 频道 🎯 𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗦𝗧𝗥𝗔 🎯 的分析概览
频道 🎯 𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗦𝗧𝗥𝗔 🎯 (@mpsc_astra) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 22 939 名订阅者,在 教育 类别中位列第 8 644,并在 印度 地区排名第 18 489 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 22 939 名订阅者。
根据 30 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -537,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 15.58%。内容发布后 24 小时内通常能获得 13.18% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 574 次浏览,首日通常累积 3 023 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 13。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“💢 MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल”
凭借高频更新(最新数据采集于 01 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
22 939
订阅者
-924 小时
-1257 天
-53730 天
帖子存档
22 935
MPSC चा रिझल्ट म्हणजे जणू 'लग्नाचा मुहूर्त', जीव टांगणीला लागतोय...😜💯
#ResultDay
22 935
👉🏻निसर्गाचा नियम आहे ....... Survival of fittest ( संघर्ष अटल है ).... फिट व्हावं लागेल तरच टिकणार.✅✅
22 935
क्लासेसवाले काही पोस्ट करत आहेत का बघा...👇🤔🤔
विद्यार्थिहित म्हणून कोणीच बिंदासपणे ह्या लढाईमध्ये विद्यार्थ्यांसोबत येत नाहीये...😔
का कारण CM साहेबांनी त्यादिवशी तंबी दिली म्हणून...🤕🤕
काही झाले तरी तुम्ही विद्यार्थ्यांमुळे आहात हे नका विसरू...💯💯
सहकार्य करा हीच अपेक्षा...🙏🙏
फक्त आणि फक्त
ऑफलाईन 💯💯💯
ऑनलाइन किडा ठेचला पाहिजे... 🔥🔥🔥
Join
@mpsc_astra
22 935
😳😳प्रत्येक संवर्गच्या परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क😳
पद वेगळे असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क असेल
Tax चे वेगळे
Clerk चे वेगळे
Ex psi चे वेगळे
Industry चे वेगळे
टेक्निकल Ass चे वेगळे
AMVI चे वेगळे
@mpsc_astra
22 935
Agriculture File officer जाहिरात.
Exam पॅटर्न मध्ये आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल.
22 935
क्लासेस आणि टेलिग्राम वाले जागे होतील सर्व तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असणार 💯✅
एकट्याने लढायची लढाई नाही ही
राज्यव्यापी एकजूट हवी✅
22 935
एकच दिवस, एकच वेळ, तोराच वेगळा असतो,
ऑफलाईन परीक्षेचा माहोल नेहमी खरा असतो;
नकोत त्या शिफ्ट्स आणि नॉर्मलायझेशनचा घोळ,😡😡
पेन-पेपरवरच खुलतो विद्यार्थ्यांचा खरा खेळ! 💯💯💯
आवडली असेल तर द्या reactions...
Join
@mpsc_astra
22 935
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
खालील पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत:-
संगीत अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार, संगीत अकादमीचा टागोर पुरस्कार.
त्यांचे आत्मचरित्र:- (झिम्मा)
Join
@mpsc_astra
22 935
31 वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी पदभार स्वीकारला यांच्यापूर्वी जनरल उपेंद्र द्विवेदी या पदावर कार्यरत होते.💐💐
Join
@mpsc_astra
22 935
राज्यातील 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या…
1. महेश पाटील, CEO नांदेड जिल्हा परिषद
2. राहुल कुलकर्णी, आयुक्त लातूर महानगरपालिका
3. अशोक करंजकर, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई...
Join
@mpsc_astra
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
