SIMPLY MPSC
Kanalga Telegram’da o‘tish
सर्व प्रकारच्या परिक्षांसाठी अत्यावश्यक असणारे विषय एकदम सोप्या भाषेत.. महत्त्वाच्या Concepts, Facts, SHORT TRICKS & Techniques, NOTES, IMP Questions आणि बरेच काही...🚨
Ko'proq ko'rsatish794
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-37 kun
-3630 kun
Postlar arxiv
794
Repost from ANJANEY ACADEMY
💐 वर्षभरातील महत्त्वाच्या चालू घडामोडी वनलाइन मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत....... एकदा व्यवस्थित रिविजन करा..☺️😊
794
Repost from मराठीमय 🏆📚
अरबी शब्द👆👆... ही photo image समोर ठेवुन आपल्या Revision Batch मधला Audio ऐका.... 10 min मध्ये 56 शब्द कायमचे लक्षात राहतील ...पाठांतराला रामराम....🔥🔥
Join & Share @Marathimay
Audio 👇
https://t.me/Marathimay/1336
794
भारतामध्ये कोणता वयोगट हा कार्यकारी लोकसंख्येचा वयोगट म्हणून ओळखला जतो. ?
794
आदेशात्मक नियोजनाऐवजी सुचकात्मक नियोजन कोणत्या औद्योगिक धोरणाने सुरू झाले ??
794
उत्पादन,गुंतवणूक व किमती सरकारकडुन नियंत्रित केली जाणारी अर्थव्यवस्था ??
794
Repost from मराठीमय 🏆📚
वरील वाक्ये पहा 👆👆 सर्व वाक्ये संयुक्त वाक्य आहेत...आयोग रचना विचारू शकते..🚨
@Marathimay
794
Repost from मराठीमय 🏆📚
👆आपल्या Test Series मधील प्रश्न व त्यावरील analysis🚨🚨
Chart पुस्तकात लिहून काढा...पुन्हा कधीच चुकायच नाही..😍
@Marathimay
@target45plus
794
Repost from मराठीमय 🏆📚
Combine Group B Examination । By Rohan Bhosale -PSI(2022),STI&ASO (2023)...
https://youtube.com/watch?v=O0xAWXMv-54&si=O1vIgIKyodxc3D5s
794
Repost from मराठीमय 🏆📚
नवीन वर्षात ह्या गोष्टी टाळा...
❌ अतिआत्मविश्वास
❌ गावकी भावकी
❌ Instagram/FB/YT reels
❌ मलाच सगळ कळत
❌ एखाद्या विषयाला गृहित धरने
नवीन वर्षात ह्या गोष्टी नक्की करा..
✅ चुका मान्य करा
✅ जिथे कमी पडतो ते घटक चांगले करा
✅ आजुबाजुच्या Post holder मित्रांचा Guidance
✅ स्पर्धा समजुन घ्या
✅ सातत्य, कष्ट आणि आत्मविश्वास.
👆2025 मध्ये हे नक्की Follow करा.. तरच यश मिळेल आणि नंतरच..... समृद्धी ना भरभराट पण होईल😁...
हे नवीन वर्ष तुम्हाला तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास घेऊन येवो...यासाठी सर्वांना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा💥💥
- टीम मराठीमय
@Marathimay
