ru
Feedback
SIMPLY MPSC

SIMPLY MPSC

Открыть в Telegram

सर्व प्रकारच्या परिक्षांसाठी अत्यावश्यक असणारे विषय एकदम सोप्या भाषेत.. महत्त्वाच्या Concepts, Facts, SHORT TRICKS & Techniques, NOTES, IMP Questions आणि बरेच काही...🚨

Больше
794
Подписчики
Нет данных24 часа
-37 дней
-3630 дней
Архив постов
Repost from ANJANEY ACADEMY
💐 वर्षभरातील महत्त्वाच्या चालू घडामोडी वनलाइन मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत....... एकदा व्यवस्थित रिविजन करा..☺️😊

अरबी शब्द ..कायमचे लक्षात.m4a @Marathimay Photo image👇 https://t.me/Marathimay/1335

अरबी शब्द👆👆... ही photo image समोर ठेवुन आपल्या Revision Batch मधला Audio ऐका.... 10 min मध्ये 56 शब्द कायमचे लक्षात राहतील
अरबी शब्द👆👆... ही photo image समोर ठेवुन आपल्या Revision Batch मधला Audio ऐका.... 10 min मध्ये 56 शब्द कायमचे लक्षात राहतील ...पाठांतराला रामराम....🔥🔥 Join & Share @Marathimay Audio 👇 https://t.me/Marathimay/1336

भारतामध्ये कोणता वयोगट हा कार्यकारी लोकसंख्येचा वयोगट म्हणून ओळखला जतो. ?
Anonymous voting

जनसांख्यिकीय लाभांश ( Demographic Dividend) म्हणजे....
Anonymous voting

आदेशात्मक नियोजनाऐवजी सुचकात्मक नियोजन कोणत्या औद्योगिक धोरणाने सुरू झाले ??
Anonymous voting

उत्पादन,गुंतवणूक व किमती सरकारकडुन नियंत्रित केली जाणारी अर्थव्यवस्था ??
Anonymous voting

https://t.me/+md2417rQZxoyOTM1 आपल्या मित्र-मैत्रिणीनां Share करा👆👆
https://t.me/+md2417rQZxoyOTM1 आपल्या मित्र-मैत्रिणीनां Share करा👆👆

वरील वाक्ये पहा 👆👆 सर्व वाक्ये संयुक्त वाक्य आहेत...आयोग रचना विचारू शकते..🚨 @Marathimay
वरील वाक्ये पहा 👆👆 सर्व वाक्ये संयुक्त वाक्य आहेत...आयोग रचना विचारू शकते..🚨 @Marathimay

Ans 2
Ans 2

👆 मो.रा.वाळंबे
👆 मो.रा.वाळंबे

👆आपल्या Test Series मधील प्रश्न व त्यावरील analysis🚨🚨 Chart पुस्तकात लिहून काढा...पुन्हा कधीच चुकायच नाही..😍 @Marathimay
👆आपल्या Test Series मधील प्रश्न व त्यावरील analysis🚨🚨 Chart पुस्तकात लिहून काढा...पुन्हा कधीच चुकायच नाही..😍 @Marathimay @target45plus

Combine Group B Examination । By Rohan Bhosale -PSI(2022),STI&ASO (2023)... https://youtube.com/watch?v=O0xAWXMv-54&si=O1vIgIKyodxc3D5s

संपादक - किरण देसले सर @Simplympsc

2024 - 17 DYSP ✅ @Simplympsc

नवीन वर्षात ह्या गोष्टी टाळा... ❌ अतिआत्मविश्वास ❌ गावकी भावकी ❌ Instagram/FB/YT reels ❌ मलाच सगळ कळत ❌ एखाद्या विषयाला गृहित धरने नवीन वर्षात ह्या गोष्टी नक्की करा.. ✅ चुका मान्य करा ✅ जिथे कमी पडतो ते घटक चांगले करा ✅ आजुबाजुच्या Post holder मित्रांचा Guidance ✅ स्पर्धा समजुन घ्या ✅ सातत्य, कष्ट आणि आत्मविश्वास. 👆2025 मध्ये हे नक्की Follow करा.. तरच यश मिळेल आणि नंतरच..... समृद्धी ना भरभराट पण होईल😁... हे नवीन वर्ष तुम्हाला तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास घेऊन येवो...यासाठी सर्वांना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा💥💥 - टीम मराठीमय @Marathimay