uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Kanalga Telegram’da o‘tish

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali गणित अभ्यास analitikasi

गणित अभ्यास (@ganitabhyas) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 37 589 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 038-o'rinni va Hindiston mintaqasida 10 078-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 37 589 obunachiga ega bo‘ldi.

23 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 56 ga, so‘nggi 24 soatda esa -19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 10.31% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.32% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 878 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 248 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 23 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 24 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

37 589
Obunachilar
-1924 soatlar
-957 kun
+5630 kun
Postlar arxiv
sticker.webp0.11 KB
15 Dek 2023, 00:20
16 Dek 2023, ~00:29

🚔 कोणता देश जगातील द्वितीय क्रमांकाचा कच्चा पोलादाचा उत्पादक देश ठरला आहे? 🚨 वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
15 Dek 2023, 00:20
16 Dek 2023, ~00:29

sticker.webp0.11 KB
15 Dek 2023, 00:15
16 Dek 2023, ~00:16

🚔 जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप सुरू करणारे खालीलपैकी कोणता देश आहे? 🚨 वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
15 Dek 2023, 00:15
16 Dek 2023, ~00:16

sticker.webp0.11 KB
15 Dek 2023, 00:13
16 Dek 2023, ~00:14

🚔 प्रथमच शिखांची जनगणना करणारा देश कोणता? 🚨 वर्दी हीच आमची शान🚨
Anonymous voting
15 Dek 2023, 00:12
16 Dek 2023, ~00:29

✅️ येणाऱ्या Combined 2024 मध्ये 65+ स्कोर आणायचा असेल तर नक्की जाईन करा. 🔥 🔥         👉Combined 2024         👉Combined 2024         👉Combined 2024 ✅आताच जॉईन करा👆👆👆👆
14 Dek 2023, 23:09
15 Dek 2023, ~00:36

✅️ येणाऱ्या Combined 2024 मध्ये 65+ स्कोर आणायचा असेल तर नक्की जाईन करा. 🔥 🔥         👉Combined 2024         👉Combined 2024         👉Combined 2024 ✅आताच जॉईन करा👆👆👆👆
14 Dek 2023, 23:09
14 Dek 2023, ~23:09

sticker.webp0.11 KB
14 Dek 2023, 22:34
15 Dek 2023, ~22:35

sticker.webp0.11 KB
14 Dek 2023, 22:29
14 Dek 2023, ~22:34

❇️ पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
❇️ पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
14 Dek 2023, 21:02
14 Dek 2023, ~22:34

🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑 *15 डिसेंबर* Q.1) 33 वा व्यास सन्मान या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ✅ *पुष्पा भारती* Q.2) राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजन लाल शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तर ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत? ✅ *सांगानेर* Q.3) नुकतेच कोणत्या राज्याने महालक्ष्मी योजना सुरू केली आहे? ✅ *तेलंगणा* Q.4) ऑक्सफर्ड डिक्शनरी ने 2023 साठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली आहे? ✅ *Rizz* Q.5) अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने “एक भारत सारी वॉकथॉन” उपक्रम सुरू केला आहे? ✅ *वस्त्र मंत्रालय* Q.6) यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ *जावेद अख्तर* Q.7) WTA प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी पटकावला आहे? ✅ *इगा स्विटेक* Q.8) अलीकडेच भारतीय नौदलाकडून कोणता सराव मुंबई किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला आहे? ✅ *प्रस्थान* Q.9) राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? ✅ *14 डिसेंबर* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
14 Dek 2023, 21:02
15 Dek 2023, ~21:22

sticker.webp0.11 KB
14 Dek 2023, 20:00
14 Dek 2023, ~21:02

❇️ पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
❇️ पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
14 Dek 2023, 11:16
14 Dek 2023, ~21:02

🚔 "पाणि " या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ❓ बघा जमते काय , मला नक्की माहिती आहे तुम्ही चुकवणार 😊😃
🚔 "पाणि " या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ❓ बघा जमते काय , मला नक्की माहिती आहे तुम्ही चुकवणार 😊😃
14 Dek 2023, 07:59
14 Dek 2023, ~09:34

🚔 मराठी भाषेत एकूण व्यंजन किती आहेत 😊 बघा जमते काय , मला खात्री आहे तुम्ही नक्की चुकवणार 😊😃
14 Dek 2023, 07:42
14 Dek 2023, ~07:43

राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? येतो सर्वांनाच परंतु प्रश्न सोडवताना होणारी गफलत हे अत्यंत महत्त्वाचा आहे.�
राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? येतो सर्वांनाच परंतु प्रश्न सोडवताना होणारी गफलत हे अत्यंत महत्त्वाचा आहे.👍👍 जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच यशाचे गमक💯💯
14 Dek 2023, 07:10
14 Dek 2023, ~07:16

sticker.webp0.00 KB
14 Dek 2023, 05:00
15 Dek 2023, ~05:06

⚠️🥳🥳 पोलिस भरती निर्णय...🥳🥳⚠️ ‼️ महाराष्ट्र पोलीस भरती - 2024‼️ 🎉डिसेंबर 2023 पासून भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे.👇👇🔥 पोलीस भरती - 2023 साठी क्लिक करा.... पोलीस भरती - 2023 साठी क्लिक करा.... पोलीस भरती - 2023 साठी क्लिक करा.... पोलीस भरती - 2023 साठी क्लिक करा.... पोलीस भरती - 2023 साठी क्लिक करा....
14 Dek 2023, 02:07
14 Dek 2023, ~06:36

sticker.webp0.00 KB
14 Dek 2023, 00:14
14 Dek 2023, ~02:07