uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Kanalga Telegram’da o‘tish

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali गणित अभ्यास analitikasi

गणित अभ्यास (@ganitabhyas) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 37 589 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 038-o'rinni va Hindiston mintaqasida 10 078-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 37 589 obunachiga ega bo‘ldi.

23 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 56 ga, so‘nggi 24 soatda esa -19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 10.31% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.32% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 878 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 248 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 23 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 24 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

37 589
Obunachilar
-1924 soatlar
-957 kun
+5630 kun
Postlar arxiv
🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता
13 Dek 2023, 23:15
14 Dek 2023, ~02:06

🔷 चालू घडामोडी :- 13 डिसेंबर 2023 ◆ ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडची ICC प्लेयर ऑफ द मंथ (नोव्हेंबर 2023) म्हणून निवड झाली आहे. ◆ बांगलादेशची फिरकी गोलंदाजी सनसनाटी नाहिदा ॲक्टरने सोमवारी मायदेशात पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धात्मक एकदिवसीय मालिकेत विकेट घेण्याच्या कामगिरीबद्दल नोव्हेंबरचा ICC महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकला. ◆ नोव्हेंबरचा ICC महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकणारी नाहिदा ॲक्टर ही बांगलादेशची पहिली महिला खेळाडू आहे. ◆ महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेले सुनील शुक्रे हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. ◆ आनंद निरगुडे यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ◆ गेल्या 25 वर्षात विराट कोहली हा क्रिकेट पटू गूगल वर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू ठरला आहे. ◆ 2023 या वर्षा मध्ये गूगल वर शुभमन गील सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेट पटू ठरला आहे. ◆ भारतीय अंतराळ संस्था इस्रो 2040 वर्षां पर्यंत मानवाला चंद्रावर पाठविनार असल्याची माहिती एस. सोमनाथ यांनी दिली आहे. ◆ केंद्रीय निवडणुक आयुक्त नियुक्ती व सेवास्थिती 2023 विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या मध्ये केंद्रीय निवडणुक आयुक्ताच्या निवड प्रक्रियेतून सरन्यायधीश यांना वगळण्याची तरतूद आहे. ◆ 33 व्या व्यास सन्मान पुरस्काराने पुष्पा भारती यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ◆ डोनाल्ड टस्क यांची पोलंड देशाच्या पंप्रधानपदी निवड झाली आहे. ◆ YUVAI हा program इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लाँच केला आहे. ◆ भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी गुवाहटी मास्टर्स 2023 या बॅडमिंटन स्पर्धेचे महीला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. ◆ गुवाहटी मास्टर्स 2023 बॅडमिंटन स्पर्धेचे महीला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी ललिनरत चैवान थायलंड देशाची खेळाडू आहे. ◆ हवामान बदल निर्देशांक 2023 च्या 57 देशाच्या यादीत भारताचा 7वा क्रमांक आहे. ◆ हवामान बदल निर्देशांक 2023 मध्ये डेन्मार्क देश प्रथम क्रमांकावर आहे. ◆ राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे यांची नियुक्ती केली असून सदस्यपदी ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिंद्रनाथ तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
13 Dek 2023, 19:15
14 Dek 2023, ~19:22

sticker.webp0.11 KB
13 Dek 2023, 19:12
14 Dek 2023, ~19:22

प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवं हे गरजेचं नाही एखाद्या झाडाची सावलीसुद्धा खुप आधार देऊन जाते...!!! 😍😍शुभसकाळ😊😊
13 Dek 2023, 19:12
14 Dek 2023, ~19:12

sticker.webp0.11 KB
13 Dek 2023, 12:58
13 Dek 2023, ~19:10

😊पोलीस भरती ला नेहमी विचारला जाणारा प्रश्न बघा जमते काय 😋😊 🚔 रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी करण्यात आली ❓ ✳️मला खात्री आहे
😊पोलीस भरती ला नेहमी विचारला जाणारा प्रश्न बघा जमते काय 😋😊 🚔 रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी करण्यात आली ❓ ✳️मला खात्री आहे तुम्ही हमखास चुकवणार 📌
13 Dek 2023, 12:21
13 Dek 2023, ~19:10

# पोलीस भरती 2024 ♦️IMP जे विद्यार्थी 2024 या वर्षाच्या पोलीस भरतीची तयारी करनार आहे. त्यांच्यासाठी नवीन पोलीस भरती ग्रुप तया
# पोलीस भरती 2024 ♦️IMP जे विद्यार्थी 2024 या वर्षाच्या पोलीस भरतीची तयारी करनार आहे. त्यांच्यासाठी नवीन पोलीस भरती ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुप ला नवीन मुलांनी Join व्हा. ♦️👉 फक्त पोलीस भरती मुलानंसाठी ग्रुप                              👇
13 Dek 2023, 09:26
13 Dek 2023, ~09:36

Hi
13 Dek 2023, 08:40
13 Dek 2023, ~08:40

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023 टेस्ट चालू झाली आहे 👇👇👇 https://mpscne
25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023 टेस्ट चालू झाली आहे 👇👇👇 https://mpscnews.in/general-knowledge-in-marathi-test-06/ https://mpscnews.in/general-knowledge-in-marathi-test-06/ https://mpscnews.in/general-knowledge-in-marathi-test-06/ https://mpscnews.in/general-knowledge-in-marathi-test-06/ ---------------------------------------- ✅ Daily Update www.mpscnews.in www.mpscnews.in www.mpscnews.in
13 Dek 2023, 07:56
13 Dek 2023, ~08:39

😍😍😱२०२४ मध्ये तुम्ही कोणत्या पदाचा अभ्यास करणार आहे तुमची DREAM POST SELECT करा आणी मिळवा त्यासंबंधी ची सर्व माहिती आणी सा
😍😍😱२०२४ मध्ये तुम्ही कोणत्या पदाचा अभ्यास करणार आहे तुमची DREAM POST SELECT करा आणी मिळवा त्यासंबंधी ची सर्व माहिती आणी साहित्य 🔥महत्वाची सूचना :-LINK फक्त 30 MIN available राहील लवकर लवकर जॉईन व्हा.
13 Dek 2023, 06:31
13 Dek 2023, ~07:38

😍😍😱२०२४ मध्ये तुम्ही कोणत्या पदाचा अभ्यास करणार आहे तुमची DREAM POST SELECT करा आणी मिळवा त्यासंबंधी ची सर्व माहिती आणी सा
😍😍😱२०२४ मध्ये तुम्ही कोणत्या पदाचा अभ्यास करणार आहे तुमची DREAM POST SELECT करा आणी मिळवा त्यासंबंधी ची सर्व माहिती आणी साहित्य 🔥महत्वाची सूचना :-LINK फक्त 30 MIN available राहील लवकर लवकर जॉईन व्हा.
13 Dek 2023, 05:54
13 Dek 2023, ~06:31

sticker.webp0.11 KB
13 Dek 2023, 05:40
13 Dek 2023, ~05:53

😱 पहा एकदा जमते का? 😳 महाराष्ट्रतील....... ही सर्वात लांब नदी आहे❓ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━
😱 पहा एकदा जमते का? 😳 महाराष्ट्रतील....... ही सर्वात लांब नदी आहे❓ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━
13 Dek 2023, 04:05
13 Dek 2023, ~05:53

🛑 आजपासून दररोज 100 मार्कांची 𝐄𝐗𝐀𝐌 घेण्यात येणार आहे. तेपण 𝐅𝐑𝐄𝐄  मध्ये लगेच 𝐉𝐎𝐈𝐍 करा.   💥 आगामी संयुक्त गट ब/क परीक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. 👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. 🎯 संयुक्त गट ब आणि गट क मार्गदर्शन चॅनेलला 𝐉𝐎𝐈𝐍 होण्यासाठी खालील लिंकवर 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 लवकर 𝐉𝐨𝐢𝐧 करा:-👇 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 𝐇𝐄𝐑𝐄 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐉𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
13 Dek 2023, 03:49
13 Dek 2023, ~04:49

sticker.webp0.00 KB
12 Dek 2023, 09:54
13 Dek 2023, ~04:54

😳😳पोलिस भरती निर्णय 🔥🔥 👀महाराष्ट्रातील पोलिस भरती  लवकरच 🔥🔥🔥 ⚠️आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती  भरती प्रक्रिया लवकरच  करण्याची हालचाल सुरू.‼️ Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now पोलीस व्हायचंय ना मित्रा लगेच जॉईन करून फायदा करून घे ‼️
12 Dek 2023, 09:31
13 Dek 2023, ~04:31

📚✍📚✍ विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण राज्यसेवा, ASO, STI, PSI, Tax Asst, लिपिक टंकलेखक, सरळसेवा इ परिक्षांचे सर्व विषयांचे PYQs सरावासाठी घेऊन आलो आहोत 😊
12 Dek 2023, 09:04
13 Dek 2023, ~05:04

रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळ
रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळजीपूर्वक सोडवा🥺
12 Dek 2023, 07:29
12 Dek 2023, ~08:48

रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळ
रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळजीपूर्वक सोडवा🥺
12 Dek 2023, 07:07
12 Dek 2023, ~07:29

sticker.webp0.11 KB
12 Dek 2023, 03:25
13 Dek 2023, ~04:25