uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Kanalga Telegram’da o‘tish

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali गणित अभ्यास analitikasi

गणित अभ्यास (@ganitabhyas) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 37 589 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 038-o'rinni va Hindiston mintaqasida 10 078-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 37 589 obunachiga ega bo‘ldi.

23 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 56 ga, so‘nggi 24 soatda esa -19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 10.31% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.32% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 878 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 248 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 23 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 24 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

37 589
Obunachilar
-1924 soatlar
-957 kun
+5630 kun
Postlar arxiv
sticker.webp0.01 KB
10 Dek 2023, 06:20
11 Dek 2023, ~06:27

🟢 भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ 🌑 पंतप्रधान ━ नरेंद्र मोदी 🌑 गृहमंत्री ━ अमित शहा 🌑 संरक्षण मंत्री ━ राजनाथ सिंह 🌑 अर्थमंत्री ━ निर्मला सीतारामन 🌑 कृषिमंत्री ━ अर्जुन मुंडा 🌑 परराष्ट्र मंत्री ━ एस एस जयशंकर 🌑 शिक्षण मंत्री ━ धर्मेंद्र प्रधान 🌑 क्रीडामंत्री ━ अनुराग ठाकूर  🌑 रेल्वेमंत्री ━ अश्विनी वैष्णव 🌑 विधी व न्याय मंत्री ━ अर्जुन राम मेघवाल 🌑 आरोग्य मंत्री ━ मनसुख मांडविया 🌑 रस्ते वाहतूक मंत्री ━ नितीन गडकरी 🌑 पर्यावरण मंत्री ━ भूपेंद्र यादव 🌑 पर्यटन मंत्री ━  जी किशन रेड्डी 🌑 अल्पसंख्यांक मंत्री ━ मुख्तार अब्बास नक्वी 🌑 महिला व बाल विकास मंत्री ━  स्मृती इराणी 🌑 जलशक्ती मंत्री ━ गजेंद्रसिंग शेखावत 🌑 केंद्रीय गृहराज्यमंत्री ━ नित्यानंद राय
10 Dek 2023, 06:20
11 Dek 2023, ~06:27

sticker.webp0.01 KB
10 Dek 2023, 06:20
11 Dek 2023, ~06:27

🎆 गुजरातचा गरबा युनेस्कोकडून अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित* ( संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) गुजरातच्या गरबाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. बोत्सवाना येथे युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन पार पडले आहे)
10 Dek 2023, 06:20
11 Dek 2023, ~06:27

sticker.webp0.11 KB
10 Dek 2023, 01:54
10 Dek 2023, ~04:49

2 वाजता पोलीस भरती वर Quiz टेस्ट सुरू होईल सर्वांनी लगेच जॉइण्ड व्हा 👇👇👇👇👇👇👇 https://t.me/Swapnkhakhiche
10 Dek 2023, 01:54
10 Dek 2023, ~04:49

sticker.webp0.11 KB
09 Dek 2023, 23:16
10 Dek 2023, ~23:16

🛑 आजचे चालू घडामोडी 🛑 ▪️ जब्बार पटेल यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ▪️5km रेस मध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारुळ चौधरी ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. ▪️ नुकतेच 'सर्वोत्तम शाश्वत वन्यजीवन पर्यटन राज्य' हा पुरस्कार मध्य प्रदेश राज्याने जिंकला आहे. ▪️ अक्षता कृष्णमूर्ती या नासाचे मार्स रोव्हर चालवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ▪ दत्तात्रय पडसलगिकर यांची महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी च्या तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली आहे. ▪️ जय शहा यांना स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर 2023 पुरस्कार देण्यात आला आहे. ▪️ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तराखंड ग्लोबल इन्वेस्टर्स समिट 2023 चे उद्घाटन करण्यात आले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/Vardi_hich_amchi_shan
09 Dek 2023, 23:16
10 Dek 2023, ~23:16

sticker.webp0.11 KB
09 Dek 2023, 10:36
09 Dek 2023, ~23:16

9.30 वाजता पोलीस भरती वर Quiz टेस्ट सुरू होईल सर्वांनी लगेच जॉइण्ड व्हा 👇👇👇👇👇👇👇 https://t.me/Swapnkhakhiche
09 Dek 2023, 10:36
09 Dek 2023, ~23:16

❌ पोलीस भरती ला नेहमी विचारला जाणारा प्रश्न ❌ 🐘पांढऱ्या हत्तीचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखतात ❓ 🚨 वर्दीचा नाद 🚨
❌ पोलीस भरती ला नेहमी विचारला जाणारा प्रश्न ❌ 🐘पांढऱ्या हत्तीचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखतात ❓ 🚨 वर्दीचा नाद 🚨
09 Dek 2023, 08:50
09 Dek 2023, ~10:35

sticker.webp0.11 KB
09 Dek 2023, 03:13
10 Dek 2023, ~03:14

🚨वर्दी हीच आमची शान 🚨 प्रश्न 1:- ₹6 लाख कोटी मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी कोणती आहे? उत्तर :- भारती एअरटेल. प्रश्न 2:- सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेल्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी कोण आहेत? उत्तर :- कॅप्टन गीतिका कौल. प्रश्न 3:- हंप द्वितीय विश्वयुद्ध संग्रहालयाचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? उत्तर:- अरुणाचल प्रदेशात. प्रश्न 4:- IBA ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 कुठे आयोजित केली आहे? उत्तर :- आर्मेनिया. प्रश्न 5:- जागतिक मृदा दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर :- 5 डिसेंबर 2023 रोजी. प्रश्न 6:- पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात केले? उत्तर :- महाराष्ट्र. प्रश्न 7:- S&P Global च्या अहवालानुसार, कोणत्या वर्षापर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल? उत्तर :- 2030 पर्यंत. प्रश्न 8:- प्लॅटिनम ज्युबिली मेमोरियल बिल्डिंगच्या तळघरात (पश्चिम बंगाल विधानसभेत) संग्रहालयाचे उद्घाटन कोणी केले? उत्तर:- ममता बॅनर्जी. प्रश्न 9:- कोणत्या कंपनीने भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज नौदलाला सुपूर्द केले आहे? उत्तर:- GRSE. प्रश्न 10:- भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? उत्तर :- वैशाली रमेश बाबू. प्रश्न 11:- दिल्लीत एव्हीओनिक्स एक्सपो-2023 चे उद्घाटन कोण करणार? उत्तर:- संयुक्त संरक्षण सेवांद्वारे. प्रश्न 12:- तेलंगणा राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल? उत्तर :- रेवंत रेड्डी. प्रश्न 13:- अलीकडेच पहिली महिला ADC कोण बनली आहे? उत्तर :- मनीषा पाधी. --------------------------------------------------
09 Dek 2023, 03:13
10 Dek 2023, ~03:14

sticker.webp0.11 KB
09 Dek 2023, 03:12
10 Dek 2023, ~03:12

🔻⭕️टाइम अँथलीट ऑफ द इयर लिओनेल मेस्सी... 👆 😇हा फरक लक्षात ठेवा...🙋‍♂ 👉 पर्सन ऑफ द इयर - टेलर स्विफ्ट 👉 अँथलीट ऑफ द इयर
🔻⭕️टाइम अँथलीट ऑफ द इयर लिओनेल मेस्सी... 👆 😇हा फरक लक्षात ठेवा...🙋‍♂ 👉 पर्सन ऑफ द इयर - टेलर स्विफ्ट 👉 अँथलीट ऑफ द इयर - लिओनेल मेस्सी
09 Dek 2023, 03:12
10 Dek 2023, ~03:12

🚂बॉम्बे - ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली ?
🚂बॉम्बे - ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली ?
09 Dek 2023, 03:07
09 Dek 2023, ~03:09

sticker.webp0.11 KB
09 Dek 2023, 02:42
10 Dek 2023, ~03:00

🔷 राज्याला नऊ भौगोलिक मानांकने🔥🔥🔥 राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबीसाठी देण्यात येणाऱ्या भौगोलिक मानांकनामध्ये या वेळी बदलापू
🔷 राज्याला नऊ भौगोलिक मानांकने🔥🔥🔥 राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबीसाठी देण्यात येणाऱ्या भौगोलिक मानांकनामध्ये या वेळी बदलापूर, बहाडोलीची जांभळे, पेणच्या गणेशमूर्ती, लातूर जिल्ह्यातील कास्ती या गावाची कोथिबीर, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील चिंच आणि बोरसुरी येथील तुरीचा समावेश करण्यात आला आहे. जालनाची दगडी ज्वारी, धाराशीव जिल्ह्यातील कुंथलगिरीचा खवा आणि तुळजापूरच्या कवडीला यामध्ये स्थान देण्यात आले आहे.
09 Dek 2023, 02:42
10 Dek 2023, ~03:00

sticker.webp0.11 KB
08 Dek 2023, 22:37
09 Dek 2023, ~22:38

🔷 चालू घडामोडी :- 08 डिसेंबर 2023 ◆ भारत सरकारने ऊस पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉल वर बंदी घातली आहे. ◆ देशात नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोंबर 2023 या काळात 500 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. ◆ देशात नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोंबर 2023 या काळात झालेल्या एकुण इथेनॉल उत्पादनामध्ये साखर उद्योगाचा वाटा 79 टक्के आहे. ◆ भारत देश जगात सर्वात जास्त मोबाईल उत्पादन करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ◆ महाराष्ट्र राज्यातील "पेण" या ठिकाणच्या श्रीगणेशाच्या मुर्तीचा सामावेश भौगोलिक मानांकनात झाला आहे. ◆ ए. रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे व ते तेलंगणा राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. ◆ केंद्रीय कृषि मंत्रालयाचा कारभार अर्जुन मुंडा यांच्याकडे देण्यात आला आहे. ◆ राष्ट्रीय महीला कबड्डी स्पर्धा पंजाब राज्यात होणार आहे. ◆ ऑनलाईन गेमिंग आणि कॅसिनो वर 28 टक्के GST ची तरतूद असणारे विधेयक महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मांडले आहे. ◆ ICC च्या नोव्हेंबर(2023) महिन्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारासाठी मोहम्मद शमी या भारतीय खेळाडूला नामांकन मिळाले आहे. ◆ अंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत श्रद्धा चोपडे हिने 52 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. ◆ अंतरराष्ट्रीय ज्यूदो स्पर्धा ऑस्ट्रेलिया देशातील पर्थ या ठिकाणी पार पडली. ◆ टाईम मासिकाचा 2023 चा Athlet of the year पुरस्कार लिओनेल मेस्सी ला जाहीर झाला आहे. ◆ टाईम मासिकाने 2023 चा पर्सन ऑफ द ईयर म्हणून टेलर स्विफ्ट यांची निवड केली आहे. ◆ टाईम पर्सन ऑफ द इयर 2023 म्हणून निवड झालेली टेलर स्विफ्ट ही अमेरिका देशाची पॉप सिंगर आहे. ◆ केशवानंद भारतीचा निकाल आता 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध. [हिंदी, तेलगू, तमिळ, ओडिया, मल्याळम, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी आणि मराठी] ◆ 2023 मध्ये केशवानंद भारती खटल्याच्या निकालाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत.
08 Dek 2023, 22:37
09 Dek 2023, ~22:38