uz
Feedback
Solapur University सोलापूर विद्यापीठ

Solapur University सोलापूर विद्यापीठ

Kanalga Telegram’da o‘tish

Welcome to the Unofficial Solapur University Telegram channel! 🎓 Stay connected to receive the latest updates & 📢

Ko'proq ko'rsatish
1 821
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-87 kun
-1530 kun
Postlar arxiv
सरपंच पदासाठी एका SC कॅटेगरी तरूणी / महिलेची आवश्यकता आहे. वय - 21+ शिक्षण - पदवीधर महत्वाची अट - गावचा विकास करण्याची जिद्द असावी . संपर्क - @sarpanch_ki

दिनांक 02/05/2025 आणि 03/05/2025 रोजी LLB CET होणार असल्याने त्या दिवशीचे पेपर दिनांक 18/05/2025 व 25/05/2025 रोजी होणार आहेत
दिनांक 02/05/2025 आणि 03/05/2025 रोजी LLB CET होणार असल्याने त्या दिवशीचे पेपर दिनांक 18/05/2025 व 25/05/2025 रोजी होणार आहेत याची नोंद घ्यावी.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लातूर शासकीय तंत्रनिकेतन (गवर्नमेंट पॉलिटेक्निक) मध्ये अभियांत्रिकी पदवी (इंजिनियरिंग )अभ्यासक्रम सुरु होणारं आहे.

पैसे द्या बॅकलॉग काढून देतो असं कोणी बोलत असेल तर अशांवर विश्वास ठेवू नका.

Admin चे Paper' सुरू असल्याने Updates देण्यात विलंब होत आहे. Paper' झाले का सगळ्यांचे..?

Final TimeTable B.Architecture

Final Timetable BSc Plain

Final Timetable BSc Biotechnology

Final Timetable BSc Entrepreneurship

🎯 Final TimeTable 🛑 खालील अभ्यासक्रमांचे Final TimeTable आलेले आहेत. 🎯 BA 🎯 BCom 🎯 BBA 🎯 BCA 🎯 BSc 🎯 BCS 🎯 BSc Biotechnology 🎯 BSc Entrepreneurship

अजून कोणत्याच अभ्यासक्रमाचे Final TimeTable आलेले नाहीत.

🛑Previous Exam Question Paper's🛑 https://www.sus.ac.in/examination/Question-Papers 🎯 वरील लिंक द्वारे मार्च - २०१९ / २०२३/२०२४ व ऑक्टोबर - २०१९ / २०२२/ २०२३ या परीक्षांचे मागील प्रश्न पत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकता.

🛑EXAM UPDATE 🛑 🎯 अजूनपर्यंत कोणत्याही अभ्यासक्रमाचे Final TimeTable आलेले नाहीत. 🎯 Final TimeTable आले की चॅनल वर UPDATE दिलं जाईल.

20 वा दीक्षांत समारंभ 👇 Apply करण्यासाठीं लिंक https://suconvocation.studentscenter.in/#/auth/register

चार्जिंग स्टेशन उभे न राहिल्यामुळे अजून बस सेवा सुरू झालेली नाहीय. चार्जिंग स्टेशन उभारणी नंतर लवकरच बस येतील .