Solapur University सोलापूर विद्यापीठ
Открыть в Telegram
Welcome to the Unofficial Solapur University Telegram channel! 🎓 Stay connected to receive the latest updates & 📢
Больше1 821
Подписчики
Нет данных24 часа
-87 дней
-1530 дней
Архив постов
सरपंच पदासाठी एका SC कॅटेगरी तरूणी / महिलेची आवश्यकता आहे.
वय - 21+
शिक्षण - पदवीधर
महत्वाची अट - गावचा विकास करण्याची जिद्द असावी .
संपर्क - @sarpanch_ki
दिनांक 02/05/2025 आणि
03/05/2025
रोजी LLB CET होणार असल्याने त्या दिवशीचे पेपर दिनांक
18/05/2025 व
25/05/2025
रोजी होणार आहेत
याची नोंद घ्यावी.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लातूर शासकीय तंत्रनिकेतन (गवर्नमेंट पॉलिटेक्निक) मध्ये अभियांत्रिकी पदवी (इंजिनियरिंग )अभ्यासक्रम सुरु होणारं आहे.
पैसे द्या बॅकलॉग काढून देतो असं कोणी बोलत असेल तर अशांवर विश्वास ठेवू नका.
Admin चे Paper' सुरू असल्याने Updates देण्यात विलंब होत आहे.
Paper' झाले का सगळ्यांचे..?
🎯 Final TimeTable 🛑
खालील अभ्यासक्रमांचे Final TimeTable आलेले आहेत.
🎯 BA
🎯 BCom
🎯 BBA
🎯 BCA
🎯 BSc
🎯 BCS
🎯 BSc Biotechnology
🎯 BSc Entrepreneurship
🛑Previous Exam Question Paper's🛑
https://www.sus.ac.in/examination/Question-Papers
🎯 वरील लिंक द्वारे मार्च - २०१९ / २०२३/२०२४ व ऑक्टोबर - २०१९ / २०२२/ २०२३ या परीक्षांचे मागील प्रश्न पत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकता.
🛑EXAM UPDATE 🛑
🎯 अजूनपर्यंत कोणत्याही अभ्यासक्रमाचे Final TimeTable आलेले नाहीत.
🎯 Final TimeTable आले की चॅनल वर UPDATE दिलं जाईल.
20 वा दीक्षांत समारंभ 👇
Apply करण्यासाठीं लिंक
https://suconvocation.studentscenter.in/#/auth/register
चार्जिंग स्टेशन उभे न राहिल्यामुळे अजून बस सेवा सुरू झालेली नाहीय.
चार्जिंग स्टेशन उभारणी नंतर लवकरच बस येतील .
