uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

Kanalga Telegram’da o‘tish

Personal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही.. ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉 analitikasi

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉 (@life_lessons_learning) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 18 311 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 11 110-o'rinni va Hindiston mintaqasida 22 174-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 18 311 obunachiga ega bo‘ldi.

25 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -152 ga, so‘nggi 24 soatda esa -6 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 32.06% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 18.03% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 5 871 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 3 301 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 165 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“Personal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही.. ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

18 311
Obunachilar
-624 soatlar
-267 kun
-15230 kun

Ma'lumotlar yuklanmoqda

Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Okt '26
Oktabr '26
+12
0 kanalda
Sentabr '26
+9
0 kanalda
Get PRO
Avgust '26
+29
0 kanalda
Get PRO
Iyul '26
+25
0 kanalda
Get PRO
Iyun '26
+49
0 kanalda
Get PRO
May '26
+47
1 kanalda
Get PRO
Aprel '26
+29
1 kanalda
Get PRO
Mart '26
+29
2 kanalda
Get PRO
Fevral '26
+21
0 kanalda
Get PRO
Yanvar '26
+34
1 kanalda
Get PRO
Dekabr '25
+20
1 kanalda
Get PRO
Noyabr '25
+43
0 kanalda
Get PRO
Oktabr '25
+126
0 kanalda
Get PRO
Sentabr '25
+61
1 kanalda
Get PRO
Avgust '25
+28
0 kanalda
Get PRO
Iyul '25
+59
0 kanalda
Get PRO
Iyun '25
+37
1 kanalda
Get PRO
May '25
+61
1 kanalda
Get PRO
Aprel '25
+83
1 kanalda
Get PRO
Mart '25
+169
2 kanalda
Get PRO
Fevral '25
+56
1 kanalda
Get PRO
Yanvar '25
+266
1 kanalda
Get PRO
Dekabr '24
+140
0 kanalda
Get PRO
Noyabr '24
+204
4 kanalda
Get PRO
Oktabr '24
+205
2 kanalda
Get PRO
Sentabr '24
+397
0 kanalda
Get PRO
Avgust '24
+223
1 kanalda
Get PRO
Iyul '24
+404
1 kanalda
Get PRO
Iyun '24
+241
0 kanalda
Get PRO
May '24
+272
1 kanalda
Get PRO
Aprel '24
+336
1 kanalda
Get PRO
Mart '24
+277
2 kanalda
Get PRO
Fevral '24
+463
0 kanalda
Get PRO
Yanvar '24
+1 119
2 kanalda
Get PRO
Dekabr '23
+731
1 kanalda
Get PRO
Noyabr '23
+575
3 kanalda
Get PRO
Oktabr '23
+706
2 kanalda
Get PRO
Sentabr '23
+769
0 kanalda
Get PRO
Avgust '23
+698
0 kanalda
Get PRO
Iyul '23
+839
0 kanalda
Get PRO
Iyun '23
+871
0 kanalda
Get PRO
May '23
+863
0 kanalda
Get PRO
Aprel '23
+638
0 kanalda
Get PRO
Mart '23
+1 138
0 kanalda
Get PRO
Fevral '23
+1 218
0 kanalda
Get PRO
Yanvar '23
+1 882
0 kanalda
Get PRO
Dekabr '22
+6 598
0 kanalda
Sana
Obunachilarni jalb qilish
Esdaliklar
Kanallar
26 Oktabr+1
25 Oktabr0
24 Oktabr0
23 Oktabr+2
22 Oktabr+2
21 Oktabr0
20 Oktabr0
19 Oktabr0
18 Oktabr0
17 Oktabr0
16 Oktabr+1
15 Oktabr0
14 Oktabr0
13 Oktabr0
12 Oktabr0
11 Oktabr+2
10 Oktabr+2
09 Oktabr+1
08 Oktabr0
07 Oktabr0
06 Oktabr0
05 Oktabr0
04 Oktabr0
03 Oktabr+1
02 Oktabr0
01 Oktabr0
Kanal postlari
काही क्षण मनापासून जगायचे असतात. ते जगत असतांना ज्या भूतकाळाच्या विपरीत परिस्थितीवर मात करुन वर्तमानातला स्वप्नवत वाटणारा क्षण आपण सत्य म्हणून जगतोय याची अंर्तमनाच्या गाभार्यात कृतज्ञता असते. कधी व्यक्त तर कधी अव्यक्त पण असे क्षण सकारात्मक शक्तीरुपी परमेश्वराची आपल्या वरची विशेष कृपाच जणू दाखवून देतात. कधी माणसं ,कधी संधी तर कधी वेळ ,विचार आपल्याला त्या कृतज्ञतेच्या क्षणापर्यॅत घेऊन येतात पण त्यासाठी संयम अन् सकारात्मक विचाराची जोड मात्र असावीच लागते हेही तितकंच खरं✨🌟💫💯

2
एक मनमोकळी साद प्रिय मित्र-मैत्रिणींनो, सध्या वातावरण अस्वस्थ आहे, हे मला जाणवतं. Hardcore aspirant च्या मनात खूप काही साचलं असेल. मी स्वतः या वाटेवरून आले आहे. म्हणूनच सांगावंसं वाटतं,”तुम्ही एकटे नाही आहात” ,हे ही दिवस जातील दोस्तांनो” काही सांगावंसं वाटलं, मन हलकं करावंसं वाटलं, तर मला लिहा. 📝सल्ल्यासाठी नाही, फक्त ऐकून घेण्यासाठी. तुमचं म्हणणं मी आस्थेने वाचेन आणि ते गोपनीय राहील.आवश्यकता वाटेल तिथे आपण व्यक्तिशः बोलुयात. Email id— ahirepunam1508@gmail.com मन जड झालं असेल, तर जवळच्या माणसाशी जरूर बोला. मदत मागणं ही कमजोरी नाही. येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको ✨💯 आयुष्याच्या डायरीतून
10 878
3
आज रात्री १० वाजता informal session घेऊ. कमेंट बॅाक्समध्ये प्रश्न टाकू शकतात.
10 372
4
One of the best reads of 2026 … खूप दिवसांपासून शहरातल्या दिमाखदार नगर वाचनालयाची इमारत खुणावत होती .. एक दिवस शनिवारच्या सुट्टीचा मुहूर्त घेऊन नगर वाचनालयाची पायरी चढली.. नगर वाचनालयातील पुस्तकांची मांडणी शाळा कॅालेजच्या ग्रंथालयाची आठवण देऊन गेली.. रितसर मेंबरशिप घेतली पहिले पुस्तक कोणते घ्यावे म्हणून पूर्ण ग्रंथालय फिरुन का कुणास ठाऊक पण या पुस्तकाची निवड झाली.. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत बहुरुपी बहिर्जीबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता दुसरं काय.. आज हे पुस्तक संपल्यावरही उत्सुकता कायम आहे कारण पुस्तकाचा फक्त पूर्वार्ध संपलाय.. महाराजांच्या दर्शनाची संधी भेटावी एकाच वेळी सहा लांडग्यांचा बंदोबस्त करुन महाराजांच्या शाबासकी घ्यायला आतुर असणारे नाईक ते स्वराज्याच्या संकल्पनेला सत्यात उतरवतांना कैकदा मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत बाहेर पडतात कारण स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास .. विविध कलांच्या जोरावर अक्षरशः आकाशातील घारीलाही गुप्तहेर खात्यात काम करायला लावणारे बहिर्जी सर्मपण अन कर्तव्यनिष्ठतेचे महामेरु असल्याचा अनुभव प्रत्येक पानांवर येतो.. आपल्या राजाचा इतिहासच तेवढा जाज्वल्यपूर्ण आहे की त्याला शब्दातं मांडणे सोपे नाही परंतु स्वराज्याच्या स्वप्नांची पूर्ती करतांना झिजलेली बहिर्जी नाईकांसारखी माणसं .. त्यांचा समर्पण भाव ,राजांप्रतीची निष्ठा ,अचूक नियोजन ,काटेकोर अंमनलबजावणी ,अशक्यप्राय वाटणाऱ्या मोहिमांतील फत्ते,कित्येकदा मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत सुटका म्हणजे प्रचंड धैर्य अन् मुत्सद्देगिरीचा परिपाक .. शिवरायांना अशी माणसं मिळावी हे त्यांचे भाग्य म्हणावे की अशी माणसं मिळायला तसं जनमाणसातला रयतेचा राजा व्हावे लागते.? या दोन्ही गोष्टी तितक्याच अवघड आणि सत्यही.. बहिर्जी नाईकांवरील हे पुस्तक शिवकाळात घेऊन जाणारं.. बहिर्जींच्या बहुरुपात नेणारं ..त्यांच्या अफाट बुध्दीचे ,अचाट कलांचे ,अचूक नियोजनाचे सादरीकरण करणारे ..महाराजांच्या सर्वच मोहिमांत केवळ मोलाची साथच नाही तर मोहिमेला अभ्यासपूर्ण दिशा देण्याचे काम केले ते या बहिर्जींनी मग गे अफजलखानाच्या गोटात जाऊन त्यांचा फकीर बनणं असो की वेळप्रसंगी वैद्य,कुंभार ,भिकारी बनणं असो.. गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून २५०० हेरांना तयार करणारा बहिर्जी महाराजांच्या आणि आऊसाहेबांच्या पायांवर इमान ठेवलेला एक स्वामीनिष्ठ सेवक प्रत्येक पानांवर आपल्याला भेटतो. महाराजांचा त्यांच्यावरील दृढ विश्वास अन् त्या विश्वासासाठी अहोरात्र झटणारे बहिर्जी नाईक अशी जोडगोळी केवळ महाराजांच्या स्वराज्यातच होऊ शकते अशा अनुभव देणारे हे पुस्तक एकदा नक्की वाचावे .. सरतेशेवटी डॅा राज जाधव लिखित बहिर्जी नाईक या पुस्तकांने प्रत्येक पानावर अक्षरशः खिळवून ठेवले ..खिळवून ठेवणारं यासाठी म्हणतेय कारण वाचनाची विशेष आवडही नसणाऱ्या आमच्या साहेबांना या पुस्तकाला माझ्या आधी संपवले तेही रात्र रात्र जागून हे आवर्जून नमुद करेल..📝💯
10 880
5
+2
Matn yo'q...
8 110
6
माणसाच्या आयुष्यात रोजच्या जगण्यात अनुभवाची शिदोरी बरेच काही शिकवून जाते.प्रत्येक गोष्टींचे तिचे आपले महत्व असते ते जगण्याच्या रहाटगाड्यात कधी लक्षात येते तर कधी येत नाही . प्रशासनात काम करणं रोज नव्या अनुभवांची संचिका तयार करण्यासारखं आहे परंतू त्याकडे मानवी जीवनाच्या विविध अंगाने बघायचे मात्र बऱ्याचदा राहून जाते कधी कामाचा व्याप तर कधी आपला आळशीपणा पण आज खूप दिवसांनी कालचा अॅाफिसमधला प्रसंग मांडावा वाटतो . साधारणतः चार- साडेचार वाजेची वेळ असेल मी माझ्या कार्यालयातील दालनात कामकाज करत होते ,काचेच्या दरवाजातून माणूस डोकावला ,आत येऊ का.? मी त्यावेळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबत एका फाईलवर चर्चा करत होते,थोड्या वेळाने शिपाई अमितदादा संबंधित व्यक्तीचे ओळखपत्र घेऊन आला ते पाहिले अन् मी म्हटले की पाठव त्यांना आत. संबंधित गृहस्थ सत्तरीतील दिसत होते ,दोन मजली जिने चढून आल्याने त्यांना धाप लागली होती हे दिसत होते ,मी माझ्या शेजारी असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की यांनी पाणी द्या. गृहस्थ म्हटले की मॅडम तुमचे पाच मिनिटे घेऊ इच्छितो ,मी म्हटलं बोला..पुढचा अर्धा तास संबंधित गृहस्थ कुटुंब कलहामुळे संपत्ती वाटप ,अधिकार अभिलेखांतील अफरातफर त्यामुळे झालेला मनस्ताप,मानसिक त्रास याबद्दल होते.सुशिक्षित पार्श्वभूमी अन् उच्चपदस्थ परिवार असतांनाही कौटुंबिक कलह वाट्याला येणारी माणसं महसुल अधिकाऱ्यांना रोज भेटतात.माझ्यासमोर बसलेले गृहस्थ हे उच्च न्यायालयात कामकाज केलेले सेवानिवृत्त न्यायाधीश होते . ते जवळपास अर्धा तास अविरत बोलत होते ,माझं लक्ष काही काळ त्यांच्या बोलण्याकडे होते तर काही काळ माझ्याच डोक्यात विचारांची गर्दी सुरु होती. शेवटी पाच वाजेच्या बैठकीची आठवण द्यायला पुढचा कर्मचारी आला तेव्हा मी त्यांचा विषय आटोपता घेऊन बैठकीला निघाले.. मनात विचारांची गर्दी .. कौंटुबिक वाद ,कधी मत भेद तर कधी मन भेद ,ईर्षा ,संपत्तीचा मोह ,स्वकेंद्री जगणं यांमुळे माणसाच्या आयुष्यातील आनंदाचा पुरता बिमोड करते. संपत्तीच्या वादाच्या मुळाशी गेले तर दिसते ती ढासाळत चाललेली कुटुंबव्यवस्था ,तणावपूर्ण नातेसंबंध.. आदल्याच दिवशी हाय कोर्टाच्या एका प्रकरणात रिप्लाय करण्यात नाकी नऊ आलेले,अशा उच्चपदस्थ व्यक्तीने ज्याने स्वतःही किती खटले चालवले असतील पण व्यवस्थेच्या बाहेर पडलो की मात्र आपण सर्व सामान्यच याची पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव झाली. कौटुंबिक नातेसंबंध चांगले असणं ,सुख दुःखात एकमेकांचा आधार होणं ,मोह ईर्षा नसणं हे आजच्या काळात लक्झरीपेक्षा कमी नाही याचीही नव्याने जाणीव झाली.तुमच्याकडे अशी चांगली संस्कारक्षम नाती असतील तर लक्षात घ्या तुम्ही नशीबवान आहात ,कृतज्ञ राहायला हवे आपण .वडिलांसारखे काका,आईसारखीच मावशी ,सख्ख्या भावंडासारखेच चुलत भावंडं ..आपल्या यशापयशात सहभागी होणारे नातलग ( जे की आजकाल खरंच खूप कमी होताय) इत्यादी चांगल्या नातेसंबंधासाठी कृतज्ञ राहण्याचा अन् पद ,प्रतिष्ठा शाश्वत नसल्याचा दुहेरी धडा देणारा अनुभव अंतमुर्ख करुन गेला.✨📝 #प्रशासनाच्या डायरीतून आयुष्याचे धडे
7 904
7
📝💯✨
📝💯✨
9 492
8
आपण लडिवाळ होऊन काही ना काही मागत राहावं .. त्याने कधी हसवून तर कधी रडवून पण ते पालकासारखं पूर्ण करावं.. अशक्य वाटणाऱ्या सर्व स्वप्नांना सत्यात उतरवून ती पुरेपूर जगण्याचा अनुभव देणाराही तोच.. त्याची साथ आवश्यकच जगण्याच्या वाटेवर स्वप्नांची पूर्ती करायला .. तो कधी नाराज करत नाही मनापासून मागणार्याला अन् माणसात देव पाहणार्यांना✨🌟
15 395
9
“ओळख निर्माण करण्याचे स्वप्न”… स्थळ - जनता विद्यालय घोटी ता इगतपुरी जि नाशिक साल २००७ वय वर्षे १३ इयत्ता सातवी सातवी अ च्या वर्गात कुणीच संस्थेच्या स्पर्धा परीक्षेचा फॅार्म भरला नाही म्हणून कुमावत सर सगळ्यांची कान उघाडणी करत होते ..सुरुवातीला सरांची बोलण्याची पट्टी फार वरची होती परंतु यावर रागावून ,चिडून उपयोग नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी नरमाईचा सूर घेतला ..अख्खा तास त्यावर घालवायचा असे ते जणू ठरवून आले होते ..परीक्षेला धरून विद्यार्थ्यांची उदासीनता का आहे याची कारणे जाणुन घेऊ लागली.काही विेशेष कारणंही नव्हती . मग सरांनी वर्गातील हुशार विद्यार्थ्यांना एक एक करुन उठवून कारण विचारत फॅार्म भरण्यासाठी सुचित करु लागले.कुणाच्या पालकांना भेटायचे असेल तर ते ही मी भेटतो त्यांना समजावतो असेही सांगत होते ,कुणाची फी ची अडचण असेल तर तस सांगा मी भरतो असे सर सांगत होते. अशातच उभं राहण्याचा माझा नंबर आला ,सरांनी मला उभे केले,”पुनम ,तू का नाही भरत फॅार्म?” मी म्हटलं,”सर ,मला नाही भरायचा फॅार्म यावेळी” कारण खरचं काहीही नव्हते. असाच नव्हता भरायचा ..सरांनी मला विचारले तुझे आई वडील करतात .?? मी म्हटले , जि . प . शिक्षक आहेत . सर म्हटले , “ आज तुझी ओळख आहे .? सरांना काय म्हणायचे हे मला काही कळत नव्हते ,ते वयही स्वतःची ओळख असावी असे वाटावे असे नव्हते .. ते म्हटले किती दिवस अमुक तमुक यांची मुलगी ,यांची विद्यार्थी अशी तुझी ओळख असावी…तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन करावे की तुमच्यामुळे तुमच्या पालकांची ,शिक्षकांची ओळख व्हावी..यासाठीच तुम्हाला अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना तुम्ही बसले पाहिजे ,खूप अभ्यास केला पाहिजे ,यश मिळवले पाहिजे ,तुम्ही कोणतेही यश मिळवले की तुमच्यामुळे तुमच्या ओळख होईल…अन् सरांच्या तासभर केलेल्या ब्रेनवॅाशमुळे आम्ही काहींनी फॅार्म भरले…अन् आज १९ वर्षांनी सरांनी सांगितली तशी ओळख काही अंशी निर्माण झाली आहे असे वाटते . पण महत्वाचे आहे ते सरांनी योग्य वेळी केलेली कान उघाडणी अन् दाखवलेले स्वतःच्या ओळखीचे स्वप्न.. वरील प्रसंग मांडण्याचा उद्देश एकच ..आज शिक्षक दिन.. आयुष्याच्या वाटेवर असे अनेक चांगले शिक्षक भेटले ज्यांनी जगण्यासाठी भाकरी कमवण्याचे शिक्षण दिलेच पण मोठी स्वप्नं पाहण्याची ठिणगी अंतर्मनात पेटवली.स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकवले. शिक्षक समाजाला ,विद्यार्थ्यांना योग्य वाट दाखवणारे दीपस्तंभ..आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा खुप पुढे जावा असा उदात्त हेतू असणारा शिक्षकी पेशा…आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखणारे शिक्षक भेटतात तेव्हा आपली आयुष्याची नाव कुठल्याही टप्प्यावर भरकटत नाही … आजवर भेटलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षकदिनानिमित्त मनःपूर्वक वंदन आणि शुभेच्छा…! शिक्षणाची सुरुवात जिथून झाली त्या जि.प शाळेपासून ते जि.प शाळा ज्या सरकारी यंत्रणेचा भाग या त्या यंत्रणेचा एक भाग होणं या सगळयात माझ्या शिक्षकांचा खुप मोठा वाटा आहे ….पदाची ओळख मिळवण्यापासुन ते पदापलीकडचा माणुस होण्याचं स्वप्न दाखवण्यात शिक्षकांच नक्कीच मोठं योगदान मी मानते.सर्वांप्रती कृतज्ञता आणि वंदन 💐✨
19 105
10
स्थळ - जनता विद्यालय घोटी ता इगतपुरी जि नाशिक साल २००७ वय वर्षे १३ इयत्ता सातवी सातवी अ च्या वर्गात कुणीच संस्थेच्या स्पर्धा परीक्षेचा फॅार्म भरला नाही म्हणून कुमावत सर सगळ्यांची कान उघाडणी करत होते ..सुरुवातीला सरांची बोलण्याची पट्टी फार वरची होती परंतु यावर रागावून चिडून उपयोग नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी नरमाईचा सूर घेतला ..अख्खा तास त्यावर घालवायचा असे ते जणू ठरवून आले होते ..परीक्षेला धरून विद्यार्थ्यांची उदासीनता का आहे याची कारणे जाणुन घेऊ लागली.काही विेशेष कारणंही नव्हती . मग सरांनी वर्गातील हुशार विद्यार्थ्यांना एक एक करुन उठवून कारण विचारत फॅार्म भरण्यासाठी सुचित करु लागले.कुणाच्या पालकांना भेटायचे असेल तर ते ही मी भेटतो त्यांना समजावतो असेही सांगत होते . अशातच उभं राहण्याचा नंबर आला ,सरांनी मला उभे केला,”पुनम तु का नाही भरत?” मी म्हटलं,”सर ,मला नाही भरायचा फॅार्म यावेळी” कारण खरचं काहीही नव्हते. असाच नव्हता भरायचा ..सरांनी मला विचारले तुझे आई वडील करतात .?? मी म्हटले , जि . प . शिक्षक आहेत . सर म्हटले , “ आज तुझी ओळख आहे .? मला काही कळत नव्हते ,ते वयही स्वतःची ओळख असावी असे वाटावे असे नव्हते .. ते म्हटले किती दिवस अमुक तमुक यांची मुलगी ,यांची विद्यार्थी अशी तुझी ओळख असावी…तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन करावे की तुमच्यामुळे तुमच्या पालकांची ,शिक्षकांची ओळख व्हावी..यासाठीच तुम्हाला अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना तुम्ही बसले पाहिजे ,खूप अभ्यास केला पाहिजे ,यश मिळवले पाहिजे ,तुम्ही कोणतेही यश मिळवले की तुमच्यामुळे तुमच्या ओळख होईल…अन् सरांच्या तासभर केलेल्या ब्रेनवॅाशमुळे आम्ही काहींनी फॅार्म भरले… वरील प्रसंग मांडण्याचा उद्देश एकच ..आज शिक्षक दिन.. आयुष्याच्या वाटेवर असे अनेक चांगले शिक्षक भेटले ज्यांनी जगण्यासाठी भाकरी कमवण्याचे शिक्षण दिलेच पण मोठी स्वप्नं पाहण्याची ठिणगी अंतर्मनात पेटवली.स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकवले. शिक्षक …एक खर्या तळमळीचा आत्मा..समाजाला ,विद्यार्थ्यांना योग्य वाट दाखवणारे दीपस्तंभ..आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा खुप पुढे जावा असा उदात्त हेतू असणारा शिक्षकी पेशा…आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखणारे शिक्षक भेटतात तेव्हा आपली आयुष्याची नाव कुठल्याही टप्प्यावर भरकटत नाही … आजवर भेटलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षकदिनानिमित्त मनःपूर्वक वंदन आणि शुभेच्छा…! शिक्षणाची सुरुवात जिथून झाली त्या जि.प शाळेपासून ते जि.प शाळा ज्या सरकारी यंत्रणेचा भाग या त्या यंत्रणेचा एक भाग होणं या सगळयात माझ्या शिक्षकांचा खुप मोठा वाटा आहे ….पदाची ओळख मिळवण्यापासुन ते पदापलीकडचा माणुस होण्याचं स्वप्न दाखवण्यात शिक्षकांच नक्कीच मोठं योगदान मी मानते.
1
11
काही माणसांचं जगणं निव्वळ प्रेरणेचा कलम असतं..आयुष्यातील असंख्य अडचणीतही त्यांच्या कपाळावरील आठ्या येत नाही .रोजच्या दिवसाला प्रचंड सकारात्मकतेने सामोरे जातात,चेहऱ्यावर हसू कायम असतं. स्वतःच्या अडचणींचा पाढा न वाचता आजूबाजूच्या सर्वांसाठी सदैव सर्वकाळ उपलब्ध असतात.एकदाच मिळालेल्या आयुष्यात कृतज्ञता भाव जपून आनंदी राहणाऱ्या नक्कीच हेवा करावासा वाटतो✨💯💫
10 644
12
#Efforts in Right Direction स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना नुसतीच मेहनत करुन उपयोग नसतो मित्रांनो,योग्य दिशेने मेहनत केली तरच रिझल्ट येतो. बऱ्याचदा aspirants सांगतात की तासनतास अभ्यास करुनही आत्मविश्वास वाटत नाही किंवा “पुढचं पाठ मागचं सपाट” असं होतं हे असे होऊ नये यासाठी योग्य दिशेने मेहनत करणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे ज्या गावाला जायचे त्याचा नेमका पत्ता माहीत नसला तर आपणंच वारंवार एकाच ठिकाणी फिरत असतो ,डेस्टीनेशन पोहचता मात्र येत नाही त्याप्रमाणेच आपल्याला प्रत्येक विषयातील खाचखाळगे,आपला अभ्यास ,त्या विषयातील performance,उजळणीचे नियोजन आपल्या दृष्टीक्षेपात पाहिजे. आपण योग्य दिशेने तयारी करत आहोत् की नाही हे ओळखण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे आपला अभ्यास मार्क्समधे reflect झाला पाहिजे. होत नसेल तर खोलवर विश्लेषण करुन त्रुटी शोधता आल्या पाहिजे. तसेच आपल्या संपूर्ण अभ्यासाचे Record keeping देखील आपली तयारी ट्रॅक करायला मदत करते. योग्य वेळी कुणाचे मार्गदर्शनही घेता आले पाहिजे. योग्य दिशेशिवाय dream destination गाठणे अवघडच त्यामुळे right direction मध्ये efforts घ्या नेहमी 💯📝📈
7 244
13
#Mental Front स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतांना अभ्यासाच्या कंटेट सोबतच Stable and Positive mindset असणं खूप आवश्यक आहे. स्वतःकडून अपेक्षा नक्की ठेवाव्यात पण त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण दबून जावू नये अशा ठेवाव्यात माणूस आहोत पण कधीकधी चुका होतात अशावेळी मागच्या अपयशाचा धोशा लावून पुढील तयारीचे मनोधैर्य कमी करता कामा नये आपल्यातील strengths बलस्थान याचा योग्य वापर करुन आपल्या उणीवा weakness भरून काढायला प्रयत्नशील राहायचे . रोजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करायची . नकारात्मक विचारांना आव्हान देऊन हाणून पाडायचे स्वतःला गाडून घ्यायचे “स्व”च्या सकारात्मक कोशात .. तुम्ही टिकून आहात म्हणजे जिंकण्याची संधीही नक्कीच आहे मित्र मैत्रिणींनो 💯✨
7 784
14
Voice clear.?
1 162
15
आज रात्री नऊ वाजता Counselling Session घेऊयात One to one चर्चा करु
7 728
16
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्या च करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मैत्री चाटते  गाय होऊनी मना जा बिलग तू तिला वारसारासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा - कवी अनंत राऊत सर्वांना मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा 💐
10 192
17
आज रात्री नऊ वाजता आपण counselling Session घेऊ. ज्यामध्ये पाच aspirant शी त्यांच्या preparation बद्दल one by one चर्चा करु . काल ज्यांचे डिस्कशन राहिले त्यांनी जॅाईन करावे. Interested people can join. Information required १ तयारी कधी सुरु केली २ तुम्ही दिलेल्या परीक्षा आणि त्यातील कामगिरी ३.भविष्यातील परीक्षा आणि त्याचे तुमचे नियोजन व अनुषांगिक प्रश्न.
11 519
18
आज रात्री नऊ वाजता आपण counselling Session घेऊ. ज्यामध्ये पाच aspirant शी त्यांच्या preparation बद्दल one by one चर्चा करु . काल ज्यांचे डिस्कशन राहिले त्यांनी जॅाईन करावे. Interested people can join. Information required १ तयारी कधी सुरु केली २ तुम्ही दिलेल्या परीक्षा आणि त्यातील कामगिरी ३.भविष्यातील परीक्षा आणि त्याचे तुमचे नियोजन व अनुषांगिक प्रश्न.
12 357
19
One to one counselling cum gappa मुळे आजचे सेशन रेकॉर्ड केले नाही 🙏
12 608
20
आज रात्री नऊ वाजता आपण counselling Session घेऊ. ज्यामध्ये पाच aspirant शी त्यांच्या preparation बद्दल one by one चर्चा करु . Interested people can join. Information required १ तयारी कधी सुरु केली २ तुम्ही दिलेल्या परीक्षा आणि त्यातील कामगिरी ३.भविष्यातील परीक्षा आणि त्याचे तुमचे नियोजन व अनुषांगिक प्रश्न
10 331